ज्या घराच्या पूजाघरात ही एक वस्तू असते तेथून गरीबी कायमची निघुन जात असते.!

अध्यात्म

प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये यश, कीर्ती, आनंद, प्रसन्नता, धनसंपत्ती, शांतता हवी असते त्यामुळे आपण दररोज घरामध्ये देवाची मनोभावे पूजा करत असतो. अगदी मनापासून देवाची सेवा करत असतो. परंतु अनेक वेळा आपण मनापासुन देवाची पूजा करत असतो परंतु आपल्याला याचा योग्य असा परिणाम दिसून येत नाही.

केलेल्या पूजेचे योग्य असे फळ आपल्याला मिळत नाही. अशावेळी काय करायला हवे हे आपल्याला समजत नाही. तर असे का होत असते का आपण पूजा करूनही आपल्या मनोकामना पूर्ण होत नाही. एवढे सगळे करूनही आपल्या मनामध्ये असलेल्या इच्छा का पूर्ण होत नाही. याचे हे देखील कारण असू शकते की तुम्ही जी पूजा करत आहात ती चुकीच्या पद्धतीने करत असाल किंवा पूजा करताना काही महत्त्वाच्या गोष्टी विसरत असाल.

हे वाचा:   महिलांनी सायंकाळी किंवा सकाळी या गोष्टी केल्या तर घरात घडतात या अपशकुन गोष्टी, महिलांनी नक्की ध्यानात ठेवाव्यात या काही गोष्टी यामुळे होऊ शकते घरात असे काही.!

पूजेचे दरम्यान आपण वेगवेगळ्या वस्तू वापरत असतो प्रत्येक वस्तूचे वेगवेगळे महात्म्य, वेगवेगळे वैशिष्ट्य सांगितले जाते. वास्तुशास्त्रानुसार देवाचे घर म्हणजेच देव घर हे घराच्या ईशान्य कोणाला म्हणजेच उत्तर-पूर्व दिशेला असायला हवे. सकाळी लवकर उठून चांगल्याप्रकारे स्वच्छ आंघोळ करून त्यानंतर स्वच्छ कपडे घालून मंगच देवाची पूजा करायला हवी.

तसेच सकाळ असो किंवा संध्याकाळ दररोज नियमित स्वरूपात देवाच्या समोर एक दिवा नेहमी लावायला हवा. दररोज देवघराच्या आजूबाजूची जागा तसेच देवघर चांगल्याप्रकारे स्वच्छ ठेवायला हवे. दररोज देवाला अंघोळ घालून कुंकवाचा टीका तसेच अगरबत्ती दिवा लावायला हवा. तसेच फुले देखील वहायला हवेत. इत्यादी गोष्टी आपण पूजा करत असताना नेहमी पाळल्या पाहिजेत.

आपण देवाला विविध प्रकारचे सुगंधित फुले वाहत असतो परंतु कधीही कोणत्याही फुलाचा सुगंध घेऊ नये. यामुळे हे फूल उष्टे होत असते. त्यामुळे अशा प्रकारची फुले कधीही देवाला वाहू नये. पूजेचे दरम्यान कळसाला किती महत्त्व आहे हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. कोणतीही पूजा असो कळसाचा उपयोग प्रत्येक पूजेमध्ये होत असतो. त्यामुळे नेहमी पूजे दरम्यान किंवा देवघरामध्ये तांबे या धातू पासून बनवलेल्या तांब्याचा एखादा कलश नक्की असावा.

हे वाचा:   मांजर कधी आडवी गेली तर ना घाबरता करा फक्त हि एक गोष्ट.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *