जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडत असाल आणि पाण्याने भरलेले भांडे घेऊन एखादी महिला समोरून येत असेल तर, सावधान.!

अध्यात्म

आपण नेहमी काही कामासाठी घराच्या बाहेर पडत असतो. अशावेळी आपल्याला अनेक घटना घडलेल्या दिसत असतात. त्यापैकी काही अशा घटना असतात ज्या आपल्याला संकेत देत असतात. अशा काही घटना असतात ज्याद्वारे आपल्याला शुभ संकेत मिळत असतो. तर अशाही काही घटना अशा असतात ज्या द्वारे आपल्याला अशुभ संकेत मिळत असतो म्हणजेच आपल्या बरोबर त्या दिवशी अशुभ घडणार असते.

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला याबाबत माहिती सांगणार आहोत की घरातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला अशा काही घटना घडताना दिसल्या तर या पासून आपल्याला कशा प्रकारचे संकेत प्राप्त होत असतात. आपण जेव्हा घरातून बाहेर पडत असतो तेव्हा आपल्याला अनेक प्रकारचे प्राणी दिसत असतात. जसे की मांजर कुत्रा अशा प्रकारचे प्राणी. यांचेदेखील आपल्याला अनेक प्रकारचे संकेत मिळत असतात.

हे वाचा:   सिंदूर लावताना महिलांनी ह्या चुका कधीही करू नये, अन्यथा भोगावे लागतील गंभीर परिणाम.!

जेव्हा आपण घराच्या बाहेर पडतो व आपल्याला गाय दिसते तर अशावेळी समजून जावे की आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत शुभ असणार आहे. आपण जे पण काही कार्य करणार आहोत त्या कामांमध्ये यशप्राप्ती, फलप्राप्ती आपल्याला होणार आहे. गाय दिसणे याला शास्त्रामध्ये खूपच शुभ मानले जाते. घरातून बाहेर पडण्यापूर्वी जर तुम्हाला एखादी गाय दिसली तर गायीचे दर्शन नक्की घ्यावे.

अनेकदा आपल्याला चालल्यानंतर अनेक प्रकारचे पक्षी देखील दिसत असतात परंतु कबुतराची जोडी जर आपल्याला एकत्र दिसली तर याला खूपच शुभ मानले जाते. जर आपण एखाद्या वेळी एखाद्या महत्त्वाच्या कामगिरीसाठी बाहेर पडत असतो आणि त्याच वेळी जर एखादा पाण्याने भरलेला घडा किंवा पाण्याने भरलेले भांडे समोर दिसले तर समजून जा की तुम्ही जे पण काही कार्य करणार आहात त्या कामांमध्ये तुम्हाला यशप्राप्ती होणार आहे.

हे वाचा:   घरात पैसे येणार असेल तर मिळतात हे शुभ संकेत.! घरात ह्या घटना घडू लागल्या तर येत राहणार पैसाच पैसा.!

जुन्या काळामध्ये याला खूप शुभ मानले जात असे. ज्यावेळी लोक बाहेर काही महत्त्वाच्या कामासाठी पडत असे तेव्हा जर एखादी महिला पाण्याने भरलेला घडा किंवा पाण्याने भरलेले भांडे घेऊन येत असेल तर अशावेळी लोक त्या महिलांना काहीतरी उपहार म्हणून देत असे. कारण असे करणे त्या व्यक्तीसाठी खूपच शुभ मानले जात असे.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *