लाखो लोकांचे प्राण वाचवणारा हा उपाय.! हाडांमधून येणारा कटकट आवाज होतो पूर्णपणे बंद.! शंभर वर्षापर्यंत हाडांना काही होणार नाही.! फुल गॅरंटी सोबत खाणे सुरू करा एकही पदार्थ.!

आरोग्य

माणसाचे वय जस-जसे वाढत जाते त्याच्या शरीरातील कॅल्शियम थोड्या थोड्या मात्रा मध्ये कमी होत जाते. कॅल्शियम घटक आपल्या शरीरासाठी खूपच आवश्यक आहे. मानवाची हादे त्याच्या शरीराला आकार देतात. शरीराला योग्य अशी रचना देण्याचे काम हे या हाडांचे आहे. आपल्या शरीरात एकूण 206 हाडे असतात. वय वाढत गेले की ही हादे आतून कमजोर होवू लागतात. त्यांमध्ये हवी तशी ताकद उरत नाही नंतर हाडांतून आवज येणे, हादे मोडणे सोबतच हाडे लवचिक होणे अश्या अनेक समस्या उद्भवू लागतात.

हाडांची ही समस्या अतिशय गंभीर आहे. जी हादे आपल्या शरीराला ताकद देतात आधार देतात तीच आतून नाजूक असतील ठिसूळ असतील तर आपण कोणते ही मेहनतीचे काम करु शकत नाही हवी तेवढी शक्ती आपण वापरु शकत नाही आणि आजच्या या शतकात मेहनतीला पर्याय नाही आहे. म्हणूनच आपल्याला 100% फिट राहणे खूप गरजेचे आहे. मात्र आता तुम्हाला जास्त चिंता करण्याची काही गरज भासणार नाही.

आम्ही आज या आमच्या लेखाद्वारे तुमच्यासाठी अशी माहिती घेऊन आलो आहे जी खरचं तुमचे जिवन बदलून टाकेल. तुम्हाला होणार हाडांचा त्रास आता तुम्ही नैसर्गिकरित्या उपाय करुन काही दिवसातच बरा करु शकता. भारतीय ग्रंथ आयुर्वेदात म्हणजेच आपला घरचा वैद्य या ग्रंथात या उपयाला ठळक अक्षरात लिहिलेले आहे. मेडिकलच्या गोळ्या औषधं खाण्यापेक्षा हा नैसर्गिक उपाय तुम्ही करा याचे कोणते ही दुष्परिणाम तुमच्या शरीरावर दिसणार नाहीत.

हे वाचा:   जेवण केल्याने वजन वाढत असते का? बऱ्याच लोकांना माहिती असते चुकीची माहिती.!

हा उपाय जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा. तीळामध्ये भरपूर प्रमाणात जिंक, कॅल्शियम, आयरन व मॅग्नेशियम असते. जर तुम्ही एक चमचा तीळाचे सेवन करत असाल तर तुमच्या शरीराला 100 मि.ली.ग्राम एवढ्या भरपूर मात्रेत कॅल्शियम मिळेल. तीळामध्ये गरमी असते ते उष्ण स्वरूपात असतात म्हणूनच त्यांना थंडीतून जास्त प्रमाणात खाल्ले जाते. मात्र तुम्ही जेव्हा ही दुसर्या ऋतूमध्ये हे तीळ ग्रहण कराल तेव्हा त्यांना पाण्यात भिजवून खा.

बाजारातून अथवा मेडिकल स्टोअर मधून कॅल्शियमची सप्लीमेंट आणण्या ऐवजी तुम्ही रोज दिवसातून जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा एक चमचा तीळाचे सेवन नक्कीच करा. सोबतच तुम्ही छोटासा तुकडा गुळाच देखील घेऊ शकता. हाडांच्या दुखण्यावर गुळ देखील अतिशय प्रभावी आहे. त्याच बरोबर गुळ रक्त शुद्ध करतो. गुळाद्वारे शरीराला मुबलक प्रमाणात ऊर्जा मिळते. थकवा व अनिद्रा जाणवत असेल तर रोज रात्री झोपताना गुळाचा तुकडा अवश्य खा.

गुळ आणि तीळ एकत्रित खाल्याने शरीराल खूप प्रमाणात शक्ती व ऊर्जा प्राप्त होते. थंडीच्या ऋतूमध्ये शरीराला खूप प्रमाणात उर्जेची गरज असते आणि म्हणूनच भारतात तीळ गुळाचे लाडू बनवण्याची प्रथा अजून ही चालत आहे. आज काल लोकं आपल्या खान-पानची जास्त काळजी करत नाहीत सर्व गुण संपन्न असलेले जेवण कधीच ग्रहण केले जात नाही आणि म्हणूनच लहान वयात देखील आता मुलांना हाडांचा त्रास जाणवू लागतो.

हे वाचा:   ज्यांचे काही केले तरी गुडघेदुखी थांबेना अशा लोकांसाठी आहे गुड न्यूज.! या एका फुलाने गुडघेदुखीची सगळी चिंता मिटवली.!

सोबतच हाडांच्या मजबूतीसाठी बदाम देखील खाल्ले पहिजेत. होय बदाम हे के मल्टी विटामीन आहे. या मध्ये मुबलक प्रमाणात मॅग्नेशियम व कॅल्शियम असते. याचे सेवन नियमित केल्यास तुमची हादे पोलादसारखी मजबूत होतील. चेहर्यावरदेखील देखील डाग अथवा फोडी असतील त्या देखील कमी होण्यास सुरवात होईल. रोज रात्री झोपण्यापूर्वी दोन साली काढलेले बदाम तीळासोबत पाण्यात भिजवून गुळसोबत खाल्यास शरीरातील सर्व प्रकारची दुखणी गायब होतील.

शरीरातील हादे तर मजबूत होतीलच मात्र शरीरातील थकवा निघून जाईल आणि सकाळी कामाला नवीन ऊर्जा मिळेल. कोणती ही औषधे घेण्यापेक्षा हा नैसर्गिक उपाय करुन तुम्ही तुमच्या शरीराला उपयुक्त असे घटक प्रदान करु शकता. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.