हा फेस हाता-पायावरची सगळी घाण काढून टाकेल.! एवढे एक काम करा हात-पाय चमकू लागतील.! नक्की वाचा.!

आरोग्य

प्रत्येक महिलेला सुंदर बनायचे असते. प्रत्येक महिला सुंदर दिसण्यासाठी खूप सारी मेहनत करत असते. महिला व मुलगी आपले सौंदर्य त्वचा त्यांची काळजी घेत असतेच पण त्याचबरोबर आपल्या हातापायाची देखील काळजी घेत असते. चेहरा सोबतच आपल्या हातापायांना कशा पद्धतीने सुंदर व स्वच्छ करता येईल याची काळजी देखील प्रत्येक महिला घेत असते. बहुतेक वेळा वाढते प्रदूषण, धूळ, माती यामुळे अनेकदा आपल्या हातापायांवर धुळ बसते आणि या कडे जर आपण दुर्लक्ष केले तर कालांतराने आपली त्वचा काळी होते.

ही काळी झालेली त्वचा सुंदर करण्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागते,अशा वेळी महिला चिंता व्यक्त करतात. अनेक महिला पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट करतात परंतु पार्लर lमध्ये गेल्यावर या सगळ्या ट्रीटमेंट करण्यासाठी अनेक खर्च देखील तितकाच येत असतो. बहुतेक वेळा हातापायांची स्क्रबिंग करण्यासाठी किंवा हात-पाय स्वच्छ करण्यासाठी येणारा खर्च जास्त असतो आणि म्हणूनच अनेक जण हा खर्च करण्यासाठी टाळाटाळ करतात.

जर तुम्ही सुद्धा हा खर्च करण्यासाठी टाळाटाळ करत असाल व इतका खर्च करण्याची तुमची परिस्थिती नसेल तर अशावेळी अजिबात काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. या उपायांमुळे तुमच्या हाताची व पायाची त्वचा लवकरच गोरी होणार आहेत. पाय व हात कितीही काळे झाले असतील तर त्यांच्यावर जमा झालेली धूळ घाण काळेपणा लवकरच दुर होणार आहे. हल्ली उन्हाळ्याचे दिवस आहे.

हे वाचा:   सि'गारेट पिणाऱ्या व्यक्तीचे शरीर आतमधून बनते अतिशय भयंकर.! एकदा वाचाच तुमची झोप उडवून टाकेल ही माहिती.!

बाहेर उष्णता भरपूर पसरलेली आहेत. या उष्णता मुळे देखील आपली त्वचा काळी पडते या उन्हापासून संरक्षण मिळवण्यासाठी देखील आपल्याला खूप सारे उपाय करणे गरजेचे असते या लेखामध्ये सांगितकेले तुम्ही काही दिवस केले तर तुमची त्वचा काळी झालेली आहे ती नैसर्गिक रित्या गोरी होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर आजचा उपाय करण्यासाठी आपण जे काही पदार्थ वापरणार आहोत ते नैसर्गिक दृष्ट्या अतिशय उत्तम मानले गेलेले आहेत.

चला तर मग जाणून घेऊया आपल्या हाता-पायांची काळजी करणारा हातापायांना लवकरच गोरे करणारा उपाय कोणता आहे त्याबद्दल. आपल्या हातापायांना नैसर्गिक रित्या गोरे बनवण्यासाठी आपण टमाटर चा वापर करणार आहोत.टमाटर आता आपल्याला इथे अख्खा टमाटर घ्यायचा आहे आणि मधोमध त्याला छिद्र करून त्यातील रस आपल्याला काढायचा आहे त्यानंतर आपल्याला लिंबू लागणार आहे.

आपल्या सर्वांना माहिती आहे की लिंबू मध्ये सायट्रीक ॲसिड उपलब्ध असते आणि त्याच बरोबर लिंबू अँटी ब्लिचिंग म्हणून देखील कार्य करतो म्हणून आपल्याला या टमाटर रसामध्ये लिंबू सरबत देखील मिक्स करायचा आहे आणि त्यानंतर आता आपल्याला लागणार आहे इनो. आपल्यापैकी अनेकजण अपचन,गॅस झाल्यावर इनोचा वापर करत असतात परंतु आपली त्वचा काळी झालेली आहे. ही त्वचा गोरी करण्यासाठी आपल्याला इनो वापरायचा आहे.

इनो वापरल्यानंतर तुम्हाला फेस आलेला दिसून येईल याचा अर्थ आपल्या उपाय तयार झालेला आहे परंतु आता हा उपाय करताना आपल्याला आपण जो लिंबूचा रस पिळलेला होता त्याचा जो लिंबू उरलेला असेल तर लिंबू च्या सहाय्याने आपल्याला हा उपाय प्रभावी जागेवर लावायचा आहे म्हणजेच ही जी पेस्ट तयार झालेला आहे आपल्याला ज्या ठिकाणी त्वचा काळी पडलेली आहे अशा ठिकाणी लिंबू च्या मदतीने लावायचा आहे,तिथे हलका मसाज करायचा आहे.

हे वाचा:   मा-सिक पा-ळी दरम्यान कधीही करू नये या चुका...! आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल!

हे मिश्रण तुम्ही मानेवर हातापायांवर लावू शकतात परंतु हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर लावायचे नाही याची काळजी घ्यायची आहे.हा उपाय आपल्याला आठवड्यातून दोन वेळा करायचा आहे, असे केल्याने काही दिवसातच तुमची त्वचा काळी पडलेली आहे ती प्रचंड नैसर्गिक रित्या गोरी होणार आहे.हा उपाय केल्याने तुम्हाला कोणत्याही दुष्परिणामांना सामोरे जावे लागणार नाही कारण की हा उपाय करताना आपण जे काही पदार्थ वापरलेले आहे ते अगदी नैसर्गिक रित्या तयार असलेले आहेत.

म्हणूनच तुम्हाला कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवणार नाही,अशा प्रकारे घरच्या घरी देखील आपण आपल्या हातापायांना गोरे बनवू शकतो. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *