अस्थमा, बीपी, पोटाच्या समस्यावर आहे या झाडाची मुळी रामबाण उपाय, फक्त असे करावे लागेल सेवन…!

आरोग्य

केळी हे फळ आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असे फळ मानले जाते. केळी द्वारे आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे फायदे होत असतात. याबरोबरच यामुळे अनेक आजार देखील नष्ट होत असतात. तुम्ही केळी बाबतची माहिती बऱ्याच ठिकाणी ऐकली असेल. केळीद्वारे आपल्याला किती प्रकारचे फायदे होतात हे आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचे मानले जाते. याबाबत तुम्ही बऱ्याचदा ऐकले असेल.

तुम्ही केळी संबंधीचे फायदे अनेकदा ऐकले असतील. परंतु तुम्हाला माहिती आहे का केळीच्या मुळ्यामध्ये देखील अनेक पौष्टिक तत्त्व असते. अनेकांना याबाबत माहिती नसते की केळीच्या मुळामध्ये देखील अनेक फायदेशीर तत्व असतात. आजच्या या लेखामध्ये आपण याबाबतची खूपच महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहोत. केळीचे मुळ्याचे किती फायदे आहेत हे आपण या लेखाद्वारे जाणून घेऊया.

हे वाचा:   शरीर हत्ती सारखे मजबूत बनेल, फक्त करा अशा प्रकारे सेवन, हे अकरा आजार जवळ सुद्धा येणार नाही.!

हाय ब्लड प्रेशर च्या समस्येवर देखील केळीचे मुळ खूप महत्त्वाचे असते. आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असलेले केळीचे मूळ यामध्ये विटामिन ए, बी, सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हे आरोग्यासाठी खूपच महत्त्वाचे मानले जाते. जर तुम्हाला ब्लडप्रेशर ची समस्या असेल तर यासाठी हे फारच उपयुक्त मानले जाते.

केळीच्या मुळांमध्ये असे तत्व असते ज्याला अँटीपायरटिक म्हटले जाते. याच्या मालिश मुळे शरीरामध्ये कुठे सूज असेल तर ही सूज नाहीशी होत असते. त्यासोबतच शरीरामध्ये आणखी कुठली समस्या असेल तर ती देखील नष्ट होत असते. कुठे शरीराच्या भागावर जास्त दुखणे आले असेल तर त्या ठिकाणी या रसाची मालिश केली तर आराम मिळत असतो.

ज्या लोकांना अस्थमा आणि दमा या आजाराची समस्या आहे त्यांच्यासाठी याचा काढा खूपच उपयुक्त आहे. याचा काढा दररोज पिल्यामुळे अस्थमा आणि श्वसना संबंधीचे आजार लवकरच बरे होत असतात. यासोबतच यामुळे पोटा संबंधीच्या काही समस्या असेल तर त्या देखील नाहीशा होत असतात. गॅस्ट्रिक ऍसिड च्या समस्येसाठी हे खूपच उपयुक्त मानले जाते.

हे वाचा:   तेल रात्री लावून झोपावे की सकाळी अंघोळ केल्यावर लावावे.? कधी तेल लावणे जास्त फायदेशीर आहे.? 99 टक्के लोक करत आहेत चुकी.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *