आयुष्यात हे पाच प्रोडक्ट कधीही खरेदी करू नका.! आयुष्यात ही एक चूक पडू शकते महागात.! का ते नक्की वाचा.!

आरोग्य

चांगलं आरोग्य कोणाला नको असते. वाढत जाणाऱ्या महामारी सारख्या आजारांमुळे सर्वजण निरोगी राहण्याचाच प्रयत्न करत असतात. परंतु कळत न कळत काही वस्तूंमुळे आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असते.‌ जाहिरातींकडे मन ओढवले गेल्यामुळे असल्या वस्तू वापरण्यासाठी आपण तयार होतो. पण त्यांचे शरीराला होणारे दुष्परिणाम आपण दुर्लक्षीत करतो. आजच्या या लेखात आपण अश्याच पाच वस्तूंबद्दल जाणून घेऊया जे शरीराला हानि पोहचवतात.

परंतु आपल्याकडे ते मोठ्या प्रमाणात वापरले जातात. चला तर पाहूया त्या कुठच्या वस्तू आहेत. पहिला घटक म्हणजे टोमॅटो केचप. हो टोमॅटो केचप खाता ना रोज ? कधी गरमा गरम भजी सोबत तर कधी सँडविच सोबत सगळीकडे टोमॅटो केचपचं हवा असतो, बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे टॉमॅटो केचप उपलब्ध आहेत. पण कधी त्यावरचे घटक वाचले आहात का ? बहुतेक सगळेच टोमॅटो केचप हे कर्बोदके, साखर, केचप घट्ट करणारा कृत्रिम घटक व टोमॅटो.

हे केचपला स्वादिष्ट करतात, परंतु हेच घटक शरीराला हानिकारक असतात त्यामुळे असले हानिकारक केचप पासून सावध राहून, काही नैसर्गिकरित्या बनवलेले टोमॅटो केचप देखील बाजारात उपलब्ध आहेत. जे टोमॅटो रस, गुळ, दगडी मीठ, मसाले व व्हिनेगर वापरून तयार केले जातात. हे शरीरासाठी हानिकारक नसतात. दुसरा म्हणजे आफ्टर शेव लोशन. दाढी करून झाल्यावर परंतु त्यात असणारे घटक आरोग्यासाठी योग्य नाही याचा विचार कधी केला आहे का?

हे वाचा:   घोड्या सारखी जबरदस्त ताकद मिळवा, थकवा, कमजोरी कायमची विसरून जावी लागेल.! ही वनस्पती आहेच अनोखी.!

यामध्ये असणारे घटक म्हणजे अल्कोहोल आणि कृत्रिम सुगंध शरीरासाठी अयोग्य असतात. अल्कोहोल चेहेऱ्याला कोरडे पडत. त्याचप्रमाणे हे हानिकारक लोशन्स सुरकुत्या, सोरायसिस वाढवतात त्यामुळे असेल हानिकारक लोशनस वापरण्यापेक्षा तुरटी वापरणे फायदेशीर आहे ही तुरटी स्वस्त पण आहे आणि नैसर्गिक आहे. तिसरा म्हणजे तुम्ही वापरणारे माउथ वॉश.

तोंडाला येणाऱ्या दुर्गंध दूर करण्यासाठी तुम्ही हा माउथ वॉश वापरत असाल ना पण त्यामध्ये असणारे अल्कोहोल,जंतुनाशक, कृत्रिम रंग शरीरासाठी हानिकारक असतात. शक्तिशाली जंतुनाशकांमुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. लोक या माउथ वॉशवर अवलंबून असतात कारण ते 99% बॅक्टेरिया मारतात. परंतु हे आवश्यक बॅक्टेरिया देखील नष्ट करतत.

शरीरासाठी प्रोबायोटिक्स आवश्यक असतात तसेच अत्यावश्यक बॅक्टेरिया तोंडातील रक्तप्रवाहासाठी, पेशींची ऊर्जा, रक्तदाब राखण्यासाठी, मजबूत प्रतिकारशक्तीसाठी जबाबदार असतात. तेव्हा असेल माउथ वॉश वापरणे बंद करा. त्याऐवजी आयुर्वेदानुसार जेवणानंतर बडीशेप खाल्ल्यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होतेच सोबतच पचनतंत्र देखील सुधारते. तसेच रोज सकाळी उठल्यावर आधी पाणी प्यावे.

ताजेतवाने व्हा आणि नंतर 1 टीस्पून तेल (तिळाचे किंवा नारळचे) आपल्या तोंडात भरून घ्या,10-15 मिनिटे तोंडात ठेवा. नंतर थुंकून टाका. चौथा म्हणजे शेव्हिंग क्रीम. बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शेव्हिंग क्रीम उपलब्ध आहेत. शेव्हिंग क्रीम चेहऱ्याचे केस मऊ करण्यासाठी वापरली जातात. पण यामध्ये असणारे घटक तुमच्या चेहऱ्यासाठी खूप हानिकारक आहेत. चेहऱ्याची त्वचा ही बाकी त्वचेपेक्षा संवेदनशील असते यामध्ये असणारे घटक त्वचा खराब करतात, डाग धब्बे वाढवतात, त्वचेची जळजळ होऊ शकते.

हे वाचा:   हे एक पान करेल चमत्कार, सर्दी, खोकला, ताप, छातीतला कफ चुटकीसरशी गायब.!

त्यामुळे अश्या हानिकारक क्रीम पेक्षा खोबरेल तेल व अलो वेरा जेल वापरणे गुणकारी ठरेल. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत जे त्वचेची चमक वाढवतात, सुरकुत्या पडणे थांबवता. पाचवा आणि शेवटचा म्हणजे डास प्रतिबंधक. डासांचे जेवण बनणे कोणाला आवडेल. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय बाजारामध्ये उपलब्ध आहेत. पण कधी त्यावरचे घटक वाचलेआहात का आणि त्या घटकांचा परिणाम जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहात का? नाही ना.

यामध्ये असणारे घटक अत्यंत घातक असतात यामुळे त्वचेचे रोग , थायरॉईड, किडनीचे आजार, कर्करोग सारखे आजार होऊ शकतात त्यामुळे हे वापरणे यो नाही. त्याऐवजी नैसर्गिक उपाय शोधणे फायदेशीर ठरेल. मच्छरदाणी किंवा नैसर्गिकरीत्या बनवलेले डास प्रतिबंधक. तर आजच या पाच वस्तूंचा वापर करणे टाळा आणि निरोगी आयुष्याचा उपभोग घ्या. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.