सकाळी उठल्याबरोबर एवढे एक काम करा, दात एखाद्या मोत्या प्रमाणे चमकू लागतील…!

आरोग्य

कोणताही व्यक्ती असो मग ती स्त्री असो किंवा पुरुष, सर्वांना आपल्या दातांची काळजी असते सर्वांना आपल्या दातांची सुंदरता चांगली असावी असे वाटत असते. आपले दात सुंदर मोत्याप्रमाणे चकचकीत असावे यासाठी प्रत्येक जण बरेचसे कामे करून बघत असतात. दात जर मोत्या प्रमाणे साफ चकचकीत असेल तर सुंदरतेमध्ये आणखी वाढ होत असते.

मित्रांनो आम्ही आजच्या या लेखामध्ये तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहोत जो उपाय तुम्ही जर केला तर यामुळे आपले दात एखाद्या मोत्या प्रमाणे चमकू लागतील. हा उपाय अतिशय सोपा असून तुम्ही जर हा उपाय सकाळी उठल्याबरोबर केला तर अगदी काही दिवसातच तुम्हाला तुमचे दात खूपच सफेद झालेली दिसतील. यामुळे तुमच्या सुंदरतेमध्ये आणखी भर पडेल. चला तर मग जाणून घेऊया कसा आहे हा उपाय.

हे वाचा:   जेव्हा तुळशीचे एक पान शरीरात जाते, शरीरात होत असतात असे अद्भुत बदल.! आजपर्यंत कोणीही सांगितले नसेल तुम्हाला.!

हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एका पावडर ची आवश्यकता भासेल. ही पावडर तुम्हाला बनवण्यासाठी संत्री फळाचे कातडे लागेल आणि थोड्याशा तुळशीच्या पानांची आवश्यकता भासेल. आपण सर्वप्रथम ही पावडर कशा प्रकारे बनवावी याची कृती पाहूया. सर्वात आगोदर संत्र्याची कातडे आणि तुळशीचे पाने कडक उन्हामध्ये चांगले वाळू द्यावे. जेव्हा हे दोन्ही चांगल्या प्रकारे वाळेल तेव्हा मिक्‍सरच्या साह्याने याला चांगल्याप्रकारे बारीक करून घ्यावे.

आता या पावडरला एखाद्या डब्यामध्ये साठवून ठेवायचे आहे व जेव्हापण हा उपाय करायचा असेल तेव्हा त्यातली थोडी पावडर घ्यायची आहे. जेव्हा तुम्ही सकाळी उठतात तेव्हा हा उपाय करायचा आहे. सकाळी उठल्याबरोबर तोंड व दात न घासता ही पावडर घ्यावी व या पावडर मध्ये थोडेसे लिंबू पिळावे. या पावडर च्या सहाय्याने व ब्रशच्या सहाय्याने आपले दात स्वच्छ करावे.

हे वाचा:   तुम्ही तुमच्या फ्रिज मध्ये चिकन किती दिवस साठवून ठेऊ शकता.? काय आहे चिकन साठवून ठेवायचा चांगला मार्ग.!

असे जर तुम्ही दररोज करत राहिलात तर काही दिवसातच तुमचे दात अतिशय स्वच्छ झालेले तुम्हाला दिसतील. दात एखाद्या मोत्या प्रमाणे चमकू लागतील. हा उपाय करण्यासाठी देखील अत्यंत सोपा आहे व अतिशय कमी साहित्यामध्ये तुम्ही ही पावडर बनवू शकता. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *