चेहऱ्याला सुंदर बनवण्याचा हा उपाय केला तर, स्वतःच्या चेहर्‍यावर भरोसा राहणार नाही, प्रत्येक महिलांनी फक्त दोनच मिनिटात करा हा उपाय.

आरोग्य

प्रत्येक महिलेचे हे स्वप्न असते की आपण खूपच सुंदर दिसावे. आपल्या चेहर्‍यावर कुठल्याही प्रकारचे डाग धब्बे असू नये. असे प्रत्येक महिलेला वाटत असते. त्यामुळे प्रत्येक महिला ही आपल्या त्वचेची काळजी घेत असते. अनेक महिला तर यासाठी हजारो रुपये खर्च करत असतात. ब्युटीपार्लरमध्ये जाऊन आपल्या चेहऱ्याला सुंदर बनवण्याचे प्रयत्न करत असतात.

बाजारामध्ये अनेक सौंदर्यप्रसाधने उपलब्ध आहेत या प्रसाधनांचा उपयोग करून अनेक महिला चेहऱ्याला सुंदर बनवण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु यामध्ये असलेल्या केमिकलयुक्त पदार्थांमुळे त्वचेचे नुकसानच होते. परंतु चेहर्‍यावर कुठल्याही प्रकारचा फरक जाणून येत नाही. अशावेळी आपण खूपच निरास होत असतो परंतु महिलांनो निराश होण्याची काही गरज नाही आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक खूपच सोपा असा उपाय सांगणार आहोत

या उपायाने तुम्ही तुमची त्वचा अतिशय वेगाने सुंदर व मऊ बनवाल. जर त्वचेवर कुठल्याही प्रकारचे दाग धब्बे असेल तर ते देखील गायब झालेली तुम्हाला दिसेल. हा उपाय तुम्ही घरच्या घरी करायचा आहे. एक असे तेल ज्याचा वापर तुम्ही चेहऱ्यावर केला तर चेहऱ्यावरील डाग निघून जातात. सावळी त्वचा असेल तर ती देखील गोरी होते. चला तर मग जाणून घेऊया कोणता आहे हा उपाय व कशाप्रकारे करायचा आहे हा उपाय.

हे वाचा:   तोंडात टाकताच दात दुखी संपणार, पुन्हा दाढ कधीच दुखणार नाही, दाताची कुठलीही समस्या असल्यास ही वनस्पती वपरा.!

आपला चेहरा उजळ दिसावा यासाठी चेहरा मॉइस्चराइजर असणे खूप आवश्यक आहे. चेहऱ्याला मॉइश्चरायझर करण्यासाठी आपण तिळाच्या तेलाचा वापर करायला हवा. चेहऱ्यावर सकाळी किंवा दुपारच्यावेळी थोडेसे तिळाचे तेल लावून ठेवायचे आहे. असे केल्यामुळे चेहरा मॉइस्चरायझ राहत असतो. असे केल्याने काही दिवसातच चेहरा आणखी सुंदर दिसू लागतो चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचे तेज निर्माण होऊ लागते.

जेव्हा आपण बाहेर पडत असतो तेव्हा उन्हाच्या प्रचंड अशा झळा चेहऱ्याच्या कोशिकांना मृत बनवत असतात. ज्यामुळे चेहरा काळा पडू लागतो. सूर्यकिरणांपासून चेहऱ्याला वाचवण्यासाठी आपण तिळाचे तेल चेहर्‍यावर अतिशय थोड्या प्रमाणात लावून मगच बाहेर पडावे. असे केल्याने सूर्यामुळे त्वचेचे होणारे नुकसान अतिशय कमी प्रमाणात होत असते.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

हे वाचा:   लिहून घ्या.! अंथरुणावर खिळलेला उठून पळू लागेल.! बंद पडलेले गुडघे चालू होतील.! कितीही हाडे दुखी असली तरी कायमची बरी करून टाकेल हा उपाय.!

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *