मूळव्याधी वर खूपच उत्तम उपाय, अनेक प्रकारचे जुनाट मुळव्याध यामुळे बरे झाले आहे…!

आरोग्य

मुळव्याध ही समस्या खूपच त्रासदायक व भयंकर अशी समस्या आहे. हा आजार अनेक लोकांना झालेला असतो हा आजार झाल्यानंतर अतिशय भयंकर असा त्रास होत असतो. मुळव्याध झाल्यानंतर अनेक प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत परंतु घरगुती पद्धतीने काही पदार्थांचे सेवन केले तर मूळव्याधीचा त्रास बऱ्यापैकी कमी होत असतो. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला याबाबत माहिती सांगणार आहोत.

मुळव्याध झाल्यानंतर काही गोष्टी कधीही केल्या नाही पाहिजे त्या म्हणजे सकाळी उठल्यानंतर रिकाम्यापोटी कधीही चहाचे सेवन करू नये. दररोज दुपारच्या वेळी दही किंवा ताक प्यावे. आपल्या जीवनामध्ये सलाद चा समावेश करावा. मसाल्याचे पदार्थ तसेच लोणच्याचे सेवन करणे लगेच बंद करावे. जेवढे शक्य होईल तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये पाण्याचे सेवन करावे.

लिंबू आणि दूध याचा उपाय हा मुळव्याधासाठी अत्यंत गुणकारी मानला जातो. जर तुम्हाला मूळव्याधाचा त्रास नुकताच होऊ लागला असेल तर हा उपाय केवळ तुमच्यासाठीच आहे. या उपायासाठी तुम्हाला थोडेसे दूध लागेल व थोडासा लिंबूरस. सकाळच्या वेळी ग्लासमध्ये थोडेसे दूध घ्यावे व त्यात अर्धा चमचा लिंबू रस टाकावा. याचे दररोज सेवन करावे.

हे वाचा:   अंथरुणात खिळलेली व्यक्ती उठून पळू लागेल, आयुर्वेदातील चमत्कार पहिल्यांदाच अनुभवा.!

अशा प्रकारचा हा उपाय केला तर काही दिवसांमध्ये मूळव्याधीची समस्या कमी झालेली दिसेल. तसेच आम्ही वर सांगितलेल्या गोष्टींची काळजी देखील घेणे गरजेचे आहे. हा उपाय तुम्हाला चार-पाच दिवस करायचा आहे आठवड्यातून एक किंवा दोनदा देखील पुन्हा तुम्ही करू शकता. हा उपाय केल्यामुळे मूळव्याधीचा त्रास कमी होत असतो व हळूहळू मूळव्याधी नष्ट होत असते.

मुळव्याधीवर आणखी एक खूपच उपयुक्त असा उपाय सांगितला जातो. जर कधी खूपच मूळव्याधीचा त्रास होऊ लागला असेल तर अशा वेळी खाण्याचे पान घ्यावे. चार ते पाच खाण्याचे पान घेऊन याला चांगल्याप्रकारे बारीक करून घ्यावे. बारीक केल्यानंतर याला एखाद्या लांब कपड्यामध्ये टाकावे, व मूळव्याधीच्या जागेवर बांधावे. हा उपाय तीन ते चार दिवस केल्यामुळे मुळव्याधीची जखम बरी होत असते.

हे वाचा:   हा पदार्थ एकदा खाणे म्हणजे आयुष्यातील आठ मिनिटे कमी करणे, आरोग्याची खरंच चिंता असेल तर एकदा नक्की वाचा.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *