या पानाचा एकच खुराक असा घ्या.! कमजोरी कायमची निघुन जाईल.! आता म्हातारा पण दिसू लागेल तरुण.!

आरोग्य

मित्रांनो, आपला भारत देश हा अनेक वैविध्यपूर्ण अशा दिव्य औषधी जडीबुटी यांनी नटलेला आहे. यापैकी काही औषधी खजानाबद्दल आपल्याला माहिती आहे तर काही औषधांबद्दल अजूनही माहिती नाही. आपल्याकडील आयुर्वेदातील ग्रंथ अष्टांग वृद्धम यामध्ये अनेक आयुर्वेदिक वनौषधिंबद्दल विस्तृतपणे माहिती आणि उपाय बघायला मिळतात.

यापैकी अशीच एका वनस्पती बद्दल माहिती आणि उपाय आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या वनस्पतीला आयुर्वेदामध्ये भस्मपथरी, पाषाणभेद आणि पानफुटी या नावाने ओळखले जाते. काही वेगवेगळ्या भागात यांना पत्थरचट्टा असे देखील म्हणतात. थोडक्यात वेगवेगळ्या भागात या वनस्पतीला वेगवेगळी नाव आहेत.

या वनस्पतीच्या सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला फायदा म्हणजे च्या महिला आणि पुरुषांना किडनी स्टोन चा त्रास आणि प्रोटेस्ट ग्रंथींचा संबंधित असलेला त्रास देखील अत्यंत प्रभावीरीत्या ठीक होऊ शकतो. ही वनस्पती अनेक प्रकारचे प्राकृतिक आणि औषधी गुणांनी भरपूर असते. यामुळे याचा प्रयोग आंतरिक आणि बाह्य असा दोन्ही पद्धतीने केला जातो. शरीरावर कोणतीही जखम अथवा रक्त वाहणे, जळजळ करणे, मुरमावर फुटकुळ्या इत्यादीमध्ये देखील फायदेशीर आहे.

यासोबत शरीरामध्ये आंतरिक रोग जसे मूत्र संबंधित किंवा किडनी स्टोन असल्यास त्यामध्ये वरदान आहे ही वनस्पती. काहीसे खारट तुरट आंबट अशा चवीला असते ही वनस्पती. आयुर्वेदामध्ये या वनस्पतीचे सेवन करण्याचे विशेष नियम आहेत. या वनस्पतीचे केवळ दोन पानं तोडून, साफ करून सकाळी रिकाम्या पोटी गरम पाण्यासोबत ही पाने चावून खावीत. असं केल्यामुळे किडनी स्टोन ची समस्यांमध्ये तुम्हाला आराम मिळतो आणि काही दिवसातच खडा मूत्रावाटे शरीरामधून बाहेर पडतो.

हे वाचा:   केसांसाठी अमृत आहे.! एका कारल्याने जादू करून दाखवली.! लाखो रुपयांची औषधे करत नाही ते ह्या करल्याने करून दाखवले.!

जर तुम्हाला वारंवार पोट दुखीचा सामना करावा लागत असेल तर, या वनस्पतीच्या पानांचा एक चमचा रस यामध्ये एक चमचा सुंठ पावडर घालून याचे चाटण करावे. यामुळे पोट दुखीची समस्या कमी होते. ज्या लोकांना पित्ताशयाचा खड्याचा त्रास होत असेल, त्यांनी या वनस्पतीची पाने तोडून ती साफ धुऊन स्वच्छ करून वाटून घ्यावी, याचे पेस्ट बनवावी. यामध्ये एक चमचा ओव्याची पाने वाटून घालावेत, सोबतच एक चमचा गोखरू चे पाने देखील वाटून घालावेत.

सकाळी रिकाम्या पोटी असे तीन ते चार सलग दिवस सेवन केल्याने तुम्हाला पित्ताशयाच्या खड्याच्या त्रासापासून कायमचा आराम मिळेल. परंतु लक्षात ठेवा याचा जरा अतिप्रमाणात वापर झाला तर तुम्हाला उलट्या किंवा जुलाब याचा त्रास पण होऊ शकतो. जखम भरून निघण्यासाठी, मुरम फोड फुटकुळ्या यावर या वनस्पतीची पाने वाटून लावा तुम्हाला फायदा होईल.

हे वाचा:   डोळा लावताच झोप लागली पाहिजे.? शांत झोप हवी असेल तर दुधात हा एक पदार्थ घ्यायला पाहिजे.! शांत, गाढ झोप लागेल.!

जर तुम्हाला लघवी मार्गात स्टोन होण्याचा त्रास असेल तर या वनस्पतीची दहा पानं घेऊन यांना एक ग्लास पाण्यासोबत रिकाम्या पोटी दररोज सेवन करा. केवळ पंधरा दिवसांमध्ये मूत्रमार्ग थोडा पडून जाईल. यासोबतच मूत्र संबंधित अन्य रोगांमध्ये देखील ही वनस्पती अत्यंत फायदेशीर आहे. उष्ण शरीराला थंड करण्याचे काम करते ही वनस्पती. यासोबतच लिव्हर आणि किडनी पण दुरुस्त करते.

महिलांमध्ये श्वेतपदर तसेच पुरुषांमध्ये प्रोटेस्ट ग्रंथी संबंधीची समस्या असल्यास ही वनस्पती अत्यंत फायदेशीर ठरते. अशी ही पानफुटी बहुगुणी वनस्पती आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *