फक्त या तीन वनस्पतींचे तीन पाने, गुडघेदुखी, सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणे रात्रीतून गायब, लाखो रुपये वाचवणारा उपाय.!

आरोग्य

मित्रांनो जसे वाटले जात असते तसे शरीर वेगवेगळ्या समस्या निर्माण करण्यास सुरुवात करत असते. शरीरामध्ये निर्माण होणारी एक महत्त्वाची समस्या आहे जी प्रत्येक वृद्ध व्यक्तीला जाणवत असते ती म्हणजे गुडघेदुखी. गुडघेदुखी होऊ लागल्यावर आपण कोण कोणते उपाय करायला हवेत याबाबत आजच्या या लेखात माहिती जाणून घेणार आहोत.

आज आम्ही तुम्हाला एक खूपच सोपा असा उपाय सांगणार आहोत. हा उपाय तुम्हाला बाह्य स्वरूपावर म्हणजेच गुडघ्यावर करायचा आहे. हा उपाय जर तुम्ही सलग तीन दिवस करत राहिलात तर तुमची गुडघेदुखी पूर्णपणे थांबलेली दिसेल. अत्यंत जालीम उपाय असून यामुळे अनेकांची गुडघेदुखी बरी झालेली आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला रुई ही वनस्पती लागणार आहे ही वनस्पती सहजपणे रस्त्याच्या कडेला किंवा एखाद्या मोकळ्या मैदानात आपल्याला दिसून येत असते. लाल फुले असलेली रुई या ठिकाणी घ्यावी. या रुई च्या पानांद्वारे आपण हा उपाय करणार आहोत. डोळ्यात जाणार नाही याची देखील पाने तोंडत असताना काळजी घ्यावी.

हे वाचा:   फक्त लसणाची एक पाकळी आणि ग्लासभर गरम पाणी, ह्या समस्या कायमच्या मिटल्या म्हणून समजा.!

हे पाने घरी आणल्यानंतर स्वच्छ धुऊन घ्यावेत व त्यानंतर कापडाच्या साहाय्याने हे चांगल्या प्रकारे पुसून घ्यावे. आपल्याला एकावेळी उपाय करण्यासाठी फक्त एकच पान लागणार आहे. आपल्याला हा उपाय करण्यासाठी दुसरी वनस्पती लागणार आहे ती म्हणजे धोतरा. धोतरा या वनस्पती मध्ये देखील अनेक औषधी गुणधर्म असतात.

यादेखील वनस्पतीचे एक पान घरी घेऊन यावे व चांगल्याप्रकारे धुऊन घ्यावे. आपल्याला आणखी एका वनस्पतीचे पान लागेल या वनस्पतीचे नाव आहे एरंड. हे देखील घरी आणून चांगल्या प्रकारे धुवून घ्यावे. मिक्‍सरच्या साहाय्याने किंवा खलबत्त्या च्या सहाय्याने तिनही पाने चांगल्याप्रकारे कुटून काढावीत.

याची चांगल्या प्रकारे पेस्ट बनल्यानंतर ही पेस्ट एका वाटीमध्ये काढून घ्यावी. त्यानंतर एका कढईत तीळ तेल घ्यावे या उपायासाठी आपल्याला तिळतेल देखील लागणार आहे. या तेलामध्ये पेस्ट टाकून याला चांगल्या प्रकारे उकळू द्यावे. त्यानंतर हे मिश्रण एका वाटीत काढून घ्यावे व रात्री झोपताना गुडघ्यावर याचा वापर करावा. त्यानंतर एका कापडाच्या साह्याने चांगल्या प्रकारे बांधून ठेवावे.

हे वाचा:   याने भल्या-भल्या लोकांची कंबरदुखी शांत केली आहे.! कंबर दुखत असेल तर रात्री झोपताना करायचे हे एक काम.! कंबरदुखी आऊट होईल.!

यामुळे नक्कीच फरक पडेल. गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी साठी देखील हा उपाय अतिशय उपयुक्त आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *