फारच कमी लोकांकडे असेल ही अशी वनस्पती, आरोग्यासाठी आहे एक प्रकारचे वरदानच.!

आरोग्य

प्रत्येकाला आपल्या आरोग्याची काळजी ही असतेच. आरोग्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करून बघत असतो. भारतीय आयुर्वेदामध्ये अशा अनेक वनस्पती सांगितल्या गेल्या आहेत ज्या आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त मानला गेले आहेत. या वनस्पतीचे आपल्या शरीराला बरेच फायदे होत असतात.

यापैकी काही वनस्पती ह्या आपल्या घराच्या आजूबाजूला देखील असतात. परंतु आपल्याला त्याबाबत एवढी माहिती नसल्यामुळे आपण त्याकडे साधे लक्ष देखील देऊ शकत नाही. परंतु अशा काही वनस्पती आहेत ज्या आपल्या 99 टक्के आजारांना बरे करू शकतात. फक्त आपल्याला त्या विषयी माहिती असणे खूप आवश्यक आहे.

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशा एका वनस्पती विषयी माहिती सांगणारा होत जी अनेक लोकांना माहिती नसेल. या वनस्पतीचे नाव आहे अतीबला. अतीबला ही वनस्पती आरोग्य संबंधित अनेक समस्यांवर अतिशय चांगला उपाय मानली गेली आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही औषधी वनस्पती एखाद्या अमृतासमान आहे. चला तर मग या वनस्पतीचे आपण फायदे पाहू या.

हे वाचा:   ऑपरेशन करून गुडघे बदलू नका.! आता म्हातारे सुद्धा धावतील.! गुडघ्याच्या वाट्या पोलादी बनतील.! विश्वास न बसणारा उपाय.!

ही वनस्पती साधारणतः एक ते दीड मीटर उंच असते. परंतु काही ठिकाणी ही तीन मीटरपर्यंत देखील उंच असते. याचा उपयोग शरीरासाठी अनेक प्रकारच्या व्याधी वर केला जाऊ शकतो. जर आपल्याला एखाद्या भागावर खूपच त्रास होत असेल तर या ठिकाणी याचा उपयोग केला जाऊ शकतो. या वनस्पतीचे नाव आहे अतीबला याचा अर्थ आहे अधिक शक्तिशाली.

अतीबला हे आपल्या लिव्हर साठी अतिशय उपयुक्त मानले गेले आहे. या वनस्पतीच्या पानांचे सेवन केले तर यामुळे पोटासंबंधी ची कोणतीही समस्या असो ती नष्टच होत असते. जर तुमच्या पोटामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून दुखत असेल तसेच पोटासंबंधी च्या वेगवेगळ्या समस्या निर्माण होत असेल तर अशा वेळी तुम्ही या वनस्पतीचे चार ते पाच पाने खायला हवेत, तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.

हे वाचा:   सकाळी उठल्या नंतर गुळाचे पाणी पिण्याने शरीरात काय बदल झाला बघा.! चमत्कारी गुळाने काय केले बघा.!

ज्या लोकांना मूळव्याधीचा त्रास आहे अशा लोकांसाठी देखील ही वनस्पती उपयुक्त मानली गेली आहे. मूळव्याध आणि कफ यामुळे कायमचा नष्ट होत असतो. अशा प्रकारची ही वनस्पती आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त मानली गेली आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *