तुमच्याही घरामधील बाथरूम मध्ये गांडूळ आणि गोम सारखे किडे निघतात का.? हे पाच घरगुती उपाय नक्की करून पहा.!

आरोग्य

मित्रांनो पावसाळा सुरु झाल्यानंतर बाथरूम मध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे किडे येतात व त्याच बरोबर गांडूळ , गोम देखील येत असतात. बाथरूम जर खूपच जुना असेल तर त्याच्या मध्ये अनेक वेगळ्या प्रकारचे किडे निघतात म्हणुन तुम्ही वेळोवेळी बाथरूम स्वच्छ ठेवणे अत्यंत खूप गरजेचे आहे. मित्रांनो जर तुमच्या बाथरूम मध्ये किडे असतील तर ते किडे घालवण्यासाठी तुम्ही अनेक वेगळ्या प्रकारचे उपाय करत असतात, तरी देखील ते किडे जात नसतील तर तुम्हाला साधे सोपे असे उपाय करायचे आहेत, हे उपाय केल्यावर तुमच्या बाथरूम मध्ये असलेले किडे हे लगेच जातील, तर ते उपाय कोणते आहेत चला तर मग जाणून घेऊया.

तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बाथरूम नेहमी कोरडे असणे आवश्यक आहे. बाथरूम मध्ये पाण्याचा साठा कधी होऊ द्यायचा नाही, बाथरूम वेळोवेळी साफ करणे खूप गरजेचेच आहे. बाथरूम मध्ये काम झाल्यानंतर जे काही साठलेलं पाणी आहे ते झाडूच्या साहाय्याने लगेच कडून घ्यावेत व बाथरूम कोरडे ठेवायचे आहे. जेवढे कोरडे राहील तेवढे बाथरूम स्वच्छ राहणार आहे त्यामुळे त्याच्यामध्ये कोणतेही किडे येणार नाही. बाथरूम नेहमी स्वच्छ ठेवायचे त्यात कोणत्याही प्रकारची घाण ठेवायची नाही . बाथरूम नेहमी डिटर्जंट ने किंवा अनेक वेगवेगळ्या फिनाईल्स ने तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचा आहे.

हे वाचा:   प्रत्येक जण चहा बनवताना ही एक चूक करतो म्हणजे करतोच.! ही चूक जर टाळता आली तर तुमचे खूप पैसे वाचतील बघा कसे.?

दरोरोज दिवसातून एकदा का असेना तुम्हाला बाथरूम स्वच्छ घासून घ्यायचा आहे. प्लास्टिक चा खराटा हा सर्वांच्या घरोघरी असतो त्याचा तुम्ही वापर केला तर खूपच उत्तम काम होऊन जाईल, बाथरूम मध्ये तुम्हाला व्हिनेगरचे पाणी देखील टाकायचे आहे . आणि व्हिनेगर मध्ये दोन मग पाणी घालून ते पाणी पूर्ण बाथरूम मध्ये शिंपडायचे आहे

बाथरूम मध्ये अडचण होईल अशी कोणतीही वस्तू ठेवायची नाही याची तुम्हाला काळजी घेतली पाहिजे . बाथरूम हे नेहमी स्वच्छ असणे खूप गरजेजचे आहे बाथरूम मध्ये जर खिडकी असेल तर ती दिवस भर तुम्हाला मोकळीच म्हणजेच कि उघडी ठेवायची आहे. मित्रांनो साधा सोपा आसा उपाय तुम्ही आवश्यक करायचा आहे. त्याच्या मुळे तुमच्या बाथरूम मध्ये किडे होत असतील तर किडे निघून जाणार आहेत .

हे वाचा:   एका शेंगेने अनेकांचे वाचवले आहे प्राण.! डोळ्यांचे ऑपरेशन अनेकांचे झाले आहे रद्द.! वाचल्यावर समजेल या शेगांची पावर.!

तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला माहिती जर आवडली असेल तर अशा प्रकारच्या टिप्स साठी आमच्या फेसबुक पेजला ला भेट द्या जेणेकरून करून अशीच नव नवीन माहिती तुमच्यासाठी आम्ही घेऊन येऊ. पावसाळा आहे त्यामुळे स्वतःची आणि घरच्यांची काळजी घ्या.