आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक खूपच सोपा असा उपाय करणार आहोत. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की असे एक मिश्रण. जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावले तर यामुळे चेहऱ्यावरील सर्व प्रकारचा पुटकुळ्या, पिंपल्स, डाग असतील किंवा उन्हामुळे आलेले बारीक बारीक फोड सर्व गायब होईल. हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे व कोणत्या पदार्थ द्वारे करायचा आहे हे आपण जाणून घेऊया.
आपल्याला हा उपाय करण्यासाठी एका बटाट्याची आवश्यकता भासणार आहे. त्वचा साठी बटाटा खूपच उपयुक्त मानला गेला आहे. बटाट्याच्या सालीमध्ये देखील भरपूर असे औषधी गुणधर्म असतात. यामुळे त्वचा संबंधीच्या सर्व समस्या नष्ट होत असतात. आपल्याला हा बटाटा साली बरोबर लागणार आहे. त्यामुळे याला कीसनी च्या साह्याने बारीक करून घ्यावे.
किसून झाल्यानंतर चाळणीच्या साह्याने याला चांगल्या प्रकारे दाबून यातून रस बाहेर काढून घ्यावा. हा रस एका वाटीमध्ये ठेवावा. त्यानंतर यामध्ये तीन चमचे ऑरेंज ज्यूस टाकावा. ऑरेंज रस हा देखील त्वचेसाठी खूपच उपयुक्त मानला गेला आहे. त्वचा वर असलेल्या विविध समस्या यामुळे नष्ट होत असतात. त्यानंतर यामध्ये लिंबू देखील टाकायचे आहे.
अर्धा लिंबू पिळून यामध्ये टाकायचे आहे. हे मिश्रण जवळपास अर्धे होईल या प्रकारे ठेवावे. त्यानंतर बनवलेल्या या ज्युस ला आपण फ्रीजर मध्ये असलेल्या आईस क्यूब मध्ये टाकणार आहोत. जेव्हा याचे आईस क्यूब बनवले जातील तेव्हा हे चेहऱ्यावर फिरवून लावावे. जेव्हा पण तुम्ही उन्हातून येताल तेव्हा देखील याला लाऊ शकता.
तुम्ही आठवड्यातून कमीत कमी दोन ते तीन वेळा हा उपाय करून बघायला हवा. यामुळे चेहऱ्यामध्ये बराच फरक झालेला दिसेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.