या वनस्पतीच्या पिवळ्या फुलांमध्ये लपले आहेत अनेक राज, जे जाणून तुम्ही हैराण व्हाल, याला साधारण समजू नका…!

आरोग्य

मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत सुंदर पिवळ्या रंगाच्या फुलांविषयी माहिती. याला वसंती चे फुल म्हणतात. ही एक प्रकारची जंगली वनस्पती आहे, जी आपोआप उगवते. पिवळ्या रंगाच्या या फुलांना सेंट जॉन्स वॉर्ट म्हणतात. याचा वापर अनेक प्रकारचे आजार ठीक करण्यासाठी केला जातो. जाणून घेऊयात वसंत फुलाचे फायदे आणि वापर करण्याची पद्धत :

1. या फुलामध्ये हाइपरफोरिन व हाइपरसिन नावाचे केमिकल्स असतात, जे आपल्या शरीरात नैसर्गिक न्यूरोट्रांसमीटर्स(हार्मोन्स) जसे सेरोटोनिन आणि डोपामाइनचे प्रमाण वाढवते. माइग्रेन ची समस्या असणाऱ्यांनी ही फुलं चहा मध्ये टाकून याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

2. दारू किंवा कोणत्याही प्रकारचा नशा केल्यानंतर होणारा हँगओवर उतरवण्यासाठी देखील याच्या फुलांचा वापर करण्यात येतो. 3. या फुलांमध्ये खूप प्रमाणात अँटिबायोटिक आणि अँटी व्हायरल गुणधर्म सापडतात. ते सायनस, गळ्यातील सूज, सर्दी, ताप आणि छाती मध्ये असणारा कफ दूर करण्यासाठी आपली मदत करतात.

हे वाचा:   तं'बाखू, दा'रू, वि'डी एका दिवसात सुटली जाईल.! इच्छा झाल्याबरोबर एक तुकडा तोंडात टाकायचा.! अमली पदार्थांचे व्यसन आयुष्यातून कायमचे निघून जाईल.!

4. या वनस्पती मध्ये असणारे अँटीबॅक्टेरियल आणि ऐनाल्जेसिक गुणधर्म यामुळे जखम लवकर भरणे, ती लवकर ठीक होणे, शरीरातील दुखणे लवकर ठीक करणे, कोणत्याही किड्याने चावले असता त्यापासून होणारा त्रास कमी करणे यांसारख्या होणाऱ्या त्रासांमध्ये मदतगार असतो. सोबतच मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या पोट दुखी मध्ये ही मदत करते.

आता जाणून घेऊया याचा वापर कशाप्रकारे करायचा आहे. :- ही फुले सावलीमध्ये वाळवून याचे चूर्ण बनवून घ्या. एक चमचा वसंत फुलांची पावडर पाण्यामध्ये टाकून ते पाणी उकळवा आणि थंड करून प्या. या फुलांचे तेल बनवून देखील तुम्ही वापर करू शकता. त्यासाठी तुम्हाला मोहरीच्या तेलामध्ये दोन चमचे फुलांच्या पाकळ्या घालून उकळवायचे आहे. ते रात्रभर असेच ठेवावे.

नंतर या मध्ये दोन चमचे ऑलिव्ह ऑईल मिसळा. आणि हे तेल गाळून एका बाटलीत भरून ठेवा. हळूहळू याचा रंग लाल होऊ लागेल. त्याचा वापर अधिक फायदेशीर ठरेल. नोट : जे लोक डिप्रेशन संदर्भात आणि कॉन्ट्रासेप्टिव औषधे घेत आहेत त्यांनी या वनस्पतीच्या फुलांचे सेवन करू नये. त्याशिवाय गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी याचे सेवन करण्यापासून वाचावे. अथवा जाणकार तज्ञांच्या सल्ल्यानुसारच याचे सेवन करणे हाच एक उत्तम पर्याय आहे.

हे वाचा:   केस काळे करण्यासाठी डाय करणे सोडून द्या घरगुती उपाय ज्यामुळे केस काळे करणे सहज शक्य आहे.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *