तीन दिवस रात्री गरम पाण्यात टाकून प्या या दोन वस्तू, वाढलेले वजन चौथ्या दिवशी होईल गायब, हा उपाय आहे खूपच गुणकारी.!

आरोग्य

अनेकदा दिवसेंदिवस खाण्यापिण्यात आलेल्या चुकीच्या पदार्थांमुळे पोटावरील चरबी ही वाढतच जात असते. रात्रभर जागरण करणे, धु’म्रपान करणे यांसारख्या अनेक कारणांमुळे पोटावरील चरबी वाढली जाऊ शकते. यासाठी आपण वेगवेगळे उपाय करून बघत असतो परंतु याचा काही असर आपल्याला होत नाही. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक छोटासा उपाय घेऊन आलो आहोत.

जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यामध्ये या दोन वस्तू टाकून पिल्या तर तुम्हाला याचा भरपूर असा फायदा होणार आहे. चार ते पाच दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या पोटावरील चरबी कमी झालेली दिसेल. हा उपाय तुम्हाला रात्रीच्या वेळी करायचा आहे तोही झोपण्यापूर्वी. या उपायाचे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट जाणवणार नाही.

पूर्णपणे नैसर्गिक असलेला हा उपाय तुम्ही एकदा नक्की करून बघायला हवा. चला तर मग जाणून घेऊया हा उपाय. आपल्याला या उपायासाठी दालचिनीची आवश्यकता भासणार आहे. दालचिनी ही प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच, जर तुमच्याकडे नसेल तर सहजपणे एखाद्या किराणामालाच्या दुकानात तुम्हाला ही दालचिनी मिळून जाईल.

हे वाचा:   जिमला जाणाऱ्या मुलांनी एकदा नक्की वाचा.! प्रोटीनचा खरा खजाना कशाला म्हटले जाते.? आज दूर होईल सर्वात मोठा गैरसमज.!

आपल्याला ही दालचिनी घेऊन त्याची पावडर बनवायची आहे. तुम्ही बाजारातून दालचिनीची पावडर देखील विकत आणू शकता. त्यानंतर आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे. मध, मध देखील सहजपणे आपल्याला मिळू शकतो. या दोन्हीच्या उपयोगाने आपण पोटावरील चरबी ज्याला आपण बॅली फॅट असे म्हणत असतो. त्याला सहजपणे कमी करू शकतो.

सर्वप्रथम अर्धा ग्लास कोमट पाणी घ्यावे त्यामध्ये अर्धा चमचा दालचिनी पावडर टाकावी. त्यानंतर आपल्याला या मध्ये दोन चमचे मध टाकायचा आहे. याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यायचे आहे. त्यानंतर त्याला चार ते पाच मिनिटांपर्यंत तसेच ठेवायचे आहे, जेणेकरून दालचिनीचा सर्व आरक यामध्ये उतरेल. यानंतर झोपण्यापूर्वी हे मिश्रण प्यावे.

असे जर तुम्ही काही दिवस करत राहिलात तर तुम्हाला याचा भरपूर असा फायदा होईल. यामुळे पोटावरील चरबी हळूहळू कमी झालेली दिसेल. दोन्ही पदार्थांमध्ये असे अनेक औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे आपल्या भुकेवर देखील नियंत्रण येत असते. हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

हे वाचा:   जेवणात पडले आहे जास्त तिखट, तिखट भाजी खण्याऐवजी करा हे काही उपाय.!

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *