सिगारेट पिणाऱ्यांनो दवाखान्यात जायचे नसेल तर, स्वतःचे शरीर अशा प्रकारे स्वच्छ करत जा.! सिगरेट पिऊन पिऊन खराब झालेले फुफुसे असे होतील रिकव्हर.!

आरोग्य

मित्रांनो कुठल्याही प्रकारचे व्यसन हे आपले आयुष्य बरबाद करत असते. यामुळे केवळ आपले आयुष्यच नाहीतर आपल्या मुलांची तसेच आपल्या जवळच्या लोकांची देखील आयुष्य बरबाद होत असते. यामुळे आपले शारीरिक नुकसान देखील खूप जास्त प्रमाणात होत असते. आपल्यातील बऱ्याच जणांना धूम्रपान करण्याची सवय असते आणि मित्रांनो ज्यावेळी एखादी व्यक्ती धूम्रपान करत असते तेव्हा त्या सिगरेट मधून निघणाऱ्या धुराचा थेट फुफ्फुसांवर परिणाम होतो.

यामुळेच आजकाल बहुतेक लोकांना श्वास लागणे, खोकला, श्वासनलिकेतील अस्वस्थता यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते आणि श्वासोच्छवासाच्या आजाराने किंवा अस्थमासारख्या आजाराने ग्रस्त असाल, तर तुमच्या फुफ्फुसांचे संरक्षण करणे तुमच्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. दिवाळीपूर्वी धुरामुळे तुमच्या फुफ्फुसांचे गंभीर नुकसान होऊ शकते, तुम्ही ते स्वच्छ करणे आवश्यक आहे.

त्याचबरोबर मित्रांनो जेव्हा एखादी व्यक्ती जास्त प्रमाणात सिगरेट ओढते तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये निकोटीन नावाचे विषारी द्रव्य तयार होते आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये याची मात्रा वाढते. तेव्हा त्याला वारंवार सिगरेट प्यावे असे वाटते म्हणजे ती व्यक्ती खूप सिगरेट ओढतो. ते तिची एक सवयच होऊन जाते.

म्हणूनच ज्यावेळी अशा पद्धतीने एखादी व्यक्ती वारंवार सिगारेट ओढते तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये निकोटीचे प्रमाण वाढते आणि हे निकोटीन आपल्या शरीरामध्ये असणारे रक्त अशुद्ध करते आणि हे अशुद्ध झालेले रक्तच खूपच आपल्या प्रत्येक अवयवा पर्यंत पोहोचवते आणि नंतर याचा वाईट परिणाम आपल्या शरीराला भोगावे लागतो.

हे वाचा:   घरात उंदीर, घुस पुन्हा दिसली तर बोला, हे उपाय त्यांना घरात येऊनच देणार नाही.!

तर मित्रांनो अशा पद्धतीने सिगारेटमुळे आपले हृदय हे खराब होतेच त्याचबरोबर आपले रक्त सुद्धा अशुद्ध बनते. त्याचबरोबर मित्रांनो जेव्हा एखादी व्यक्ती जास्त सिगारेट होते तेव्हा त्या व्यक्तीच्या रंग हा काळा होतो आणि जी निरोगी व्यक्ती असते म्हणजेच ज्या व्यक्तीला सिगारेटचे व्यसन नसते किंवा जी व्यक्ती सिगारेट ओढत नाही त्या व्यक्तीच्या कलर हा थोडासा गुलाबी असा असतो आणि मित्रांनो जेव्हा अशा पद्धतीने आपले खूपच काळे होते तेव्हा त्यामध्ये जास्त प्रमाणात घाण साचून राहते.

आणि मित्रांनो ही घाण काढून टाकण्यासाठी म्हणजेच आपले खूपच पूर्णतः स्वच्छ करण्यासाठीचा एक सोपा असा अत्यंत सोपा उपाय आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो आज आपण उपाय पाहणार आहोत उपाय जर सिगारेट पिणाऱ्या व्यक्तीने केला तर यामुळे त्याचे जे खराब झालेले फुफुस आहे ते पूर्णतः डेटॉक्स होईल म्हणजेच पूर्णतः स्वच्छ होईल आणि त्यामध्ये जी काही घाण आहे ती बाहेर निघून जाण्यास मदत होईल तर कोणता आहे हा उपाय आणि कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे.

याबद्दलची सविस्तरपणे माहिती आता आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला जे पदार्थ लागणार आहेत ते पुढील प्रमाणे मध, लिंबू रस, आल्याचा रस, आणि दालचिनी पावडर आणि लाल मिरचीची पावडर हे घटक लागणार आहेत. तर मित्रांनो हे सर्व पदार्थ घेतल्यानंतर आपल्याला सर्वात आधी एक ग्लास पाणी गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो त्यामध्ये आपल्याला दोन चमचे मध टाकायचे आहे.

हे वाचा:   एखाद्या अभिनेत्रीलाही लाजवेल इतके सुंदर केस बनतील.! ही जादुई वस्तू आयुष्याची कायमची समस्या नष्ट करणार.! कंटाळा येईपर्यंत केस वाढणार.!

आणि त्याचबरोबर त्यामध्ये एक चमचा आल्याचा रस आणि एक चमचा लिंबूचा रस सुद्धा टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा दालचिनी पावडर टाकायचे आहे मित्रांनो अशा पद्धतीने हे सर्व पदार्थ आपल्याला त्या गरम पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर चमच्याच्या साह्याने पाणी व्यवस्थितपणे आपल्याला एकत्रित करून घ्यायचा आहे.

रात्री झोपण्यापूर्वी मित्रांनो आपल्याला या पाण्याचे सेवन करायचे आहे. तर फक्त मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने आपल्याला हे ड्रिंक तयार करायचा आहे आणि दररोज रात्री झोपण्यापूर्वी याचे सेवन करायचे आहे. मित्रांनो यामुळे आपले फुफुस पूर्ण स्वच्छ होईल आणि आतून जी काही घाण आहे ती काढून टाकण्याचे काम हे ड्रिंक करेल आणि त्याचबरोबर मित्रांनो याचे सेवन करत असतानाच तुम्हाला सकाळच्या वेळी चवनप्राचे एक चमचा सेवन करायचे आहे.

त्याचबरोबर थोडासा व्यायाम सुद्धा आपल्याला करायचा आहे मित्रांनो या तीनही गोष्टी आपण एकत्रितपणे केल्या तर यामुळे आपले फुफुसासंबंधित सर्व आजार दूर होतील आणि आपले फुफुस स्वच्छ होईल. तर मित्रांनो असा हा एक छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.