सात दिवसात सात किलो वजनाचे टार्गेट मोडले.! झटपट वजन कमी होऊ लागले.! एका लिंबाने जादू केली.!

आरोग्य

आपल्यापैकी प्रत्येकाची अशी इच्छा असते की त्यांनी सुंदर दिसावं परंतु आपल्यापैकी अनेक जण दिसायला ओबडधोबड असतात म्हणजेच त्यांच्या शरीरावर अतिरिक्त चरबी भरपूर प्रमाणामध्ये जमा झालेली असते. पोटावर अतिरिक्त चरबी जमा होण्यामागे कारणे देखील वेगवेगळे आहेत.बहुतेक वेळा आपण बदललेल्या जीवनशैलीमुळे एकाच ठिकाणी जास्त वेळा बसून राहतो. शरीराचे फायदे हालचाल न झाल्यामुळे देखील पोटावर अतिरिक्त चरबी जमा होत असते.

त्याचबरोबर हल्ली तरुण पिढी बाहेरचे अनेक पदार्थ सेवन करत असते त्यात मैद्यांचा पदार्थांचा अतिप्रमाणात वापर केल्यामुळे देखील शरीरात फॅट व कोलेस्ट्रॉल जमा होऊ लागते परिणामी शरीरावरील अतिरिक्त चरबी दिवसेंदिवस वाढू लागते. अनेकांना कपडे देखील फिट होऊ लागतात म्हणूनच प्रत्येक क्षण स्वतःला कसे फिट होता येईल यासाठी वेगवेगळे उपाययोजना देखील करतात परंतु शरीर काही कमी होण्याचे नाव घेत नाही.

शरीराचा आकार दिवसेंदिवस बिघडत जातो आणि एक वेळ अशी येते की आपण सगळे उपाय करून थकून जातो. जर तुमच्या बाबतीत देखील असे काही घडत असेल तर अजिबात चिंता करू नका. फक्त सात दिवसांमध्ये हा उपाय केल्याने तुमच्या शरीरावर जमा झालेली अतिरिक्त चरबी लवकरच मेणासारखी वितळून जाणार आहे तसेच हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणतेही औषध उपचार करायचे गरज नाही.

आपण आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये सांगितलेले तसेच घरात सहज वापरता येणारे अनेक पदार्थांचा वापर करूनच हा उपाय करणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणकोणती सामग्री लागणार आहे त्याबद्दल. आपल्या पोटावर अतिरिक्त प्रमाणामध्ये जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी आपण बडीशोप वापरणार आहोत.

हे वाचा:   भाऊ.! मटण खायला इकडे जाऊ नका.! हे आहे जगातलं सगळ्यात महाग म'टण.! किंमत ऐकून डोळे आणि तोंड "आं" होईल.!

बडीशोप अनेकदा आपण जेवण केल्यानंतर मुखवास म्हणून खात असतो. बडीशोप मध्ये असे अनेक औषधी गुणधर्म असतात जे आपल्या शरीरातील पचनक्रिया सुधारण्यासाठी काम करत असतात त्याचबरोबर आपण नियमितपणे बडीशेप खाल्ल्याने आपल्या शरीरातील मेटाबोलिझम रेट वाढतो व आपण जे काही अन्नपदार्थ सेवन करत असतो ते लवकर पचतात. बडीशेप तसे पाहायला गेले तर शीत प्रवृत्तीची आहे.

म्हणूनच जर आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण झाली असेल तर शरीरामध्ये गारवा निर्माण करण्याचे कार्य बडीशेप करत असते. बडीशेप मध्ये प्रोटीनची मात्रा देखील भरपूर प्रमाणामध्ये असते यामुळे आपले पोट देखील नेहमी भरलेले राहते, परिणामी आपण जास्त प्रमाणामध्ये अन्नपदार्थ सेवन करत नाही. या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी देखील जमा होत नाही.

आपल्यापैकी अनेक जण कधीही केव्हाही काही पदार्थ खात असतात यामुळे देखील आपली पचन संस्था बिघडून जाते. परंतु बडीशेप सेवन केल्याने आपल्याला वारंवार भूक लागत नाही परिणामी आपल्या आरोग्य देखील सुधारते. बडीशेप नियमितपणे खाल्ल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत बनण्यासाठी मदत होत असते म्हणूनच आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला बडीशेप वापरायची आहे.

परंतु ही बडीशेप आपल्याला तव्यावर चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायची आहे. कच्ची बडीशेप आपल्याला हा उपाय करण्यासाठी अजिबात वापरायची नाही. बडीशेप व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या साह्याने बडीशेप ची पावडर बनवायची आहे व त्यानंतर गॅसवर एका पातेल्यामध्ये एक ते दोन ग्लासभर पाणी टाकायचे आहे आणि त्यामध्ये एक ते दोन चमचा बडीशोप पावडर मिक्स करायची आहे.

हे वाचा:   असा कोणताच आजार नाही जो यापुढे टिकाव धरेल... नशीबवान लोकांनाच मिळत असते ही एक वनस्पती, सापडली तर पटकन तोडा आणि घरी घेऊन या.!

ही पावडर व्यवस्थित उकळल्यानंतर आपल्याला गाळणीच्या साह्याने गाळून घ्यायची आहे,अशा प्रकारे बडीशेप द्वारे बनवलेली चहा आपली तयार झालेली आहे. ही चहा आपण सकाळी उपाशीपोटी सेवन केल्याने आपल्या शरीरातील मेटाबोलिजम रेट वाढणार आहे व परिणामी आपण जे काही अन्नपदार्थ दिवसभरामध्ये खाऊ ते सर्व लवकर पचतील व आपल्याला कोणत्याही प्रकारचा गॅस ऍसिडिटी व पित्त अजिबात होणार नाही.

तुमच्या शरीरातील अनेक विषारी घटक बाहेर काढण्यासाठी आजचा उपाय लाभदायक ठरणार आहे व पोटावरील अतिरिक्त चरबी देखील लवकरच कमी होणार आहे म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये सांगितलेला उपाय प्रत्येकाने अवश्य करायला हवा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.