कि’सींग मुळे पसरू शकतात हे घातक आजार, आजच सावध व्हा.!

आरोग्य

आज-काल वेगवेगळ्या प्रकारचे दिवस साजरे केले जातात. आज म्हणजेच 6 जुलै रोजी इंटरनॅशनल कि’सिंग डे आहे. या दिवशी हा दिवस साजरा केला जातो. वेगवेगळे कपल्स आपले प्रेम दर्शवण्यासाठी की’स च्या माध्यमातून प्रेम दर्शवत असतात. तुम्ही अनेकदा ऐकले असतील की कि’स केल्याने विविध प्रकारचे फायदे होत असतात.

कि’स केल्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे होत असतात परंतु याचे नुकसान देखील अनेक आहेत. कि’स केल्यामुळे विविध प्रकारचे आजार पसरू शकतात. आजच्या या लेखामध्ये आपण या संदर्भातील बरीचशी माहिती जाणून घेणार आहोत. यातील पहिला आजार आहे हर्पिस नावाचा. हा आजार सिंपलेक्स व्हायरस मुळे होत असतो.

एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे हा आजार खूपच वेगाने पसरत जात असतो. हा मुख्यतः दोन प्रकारे शरीरामध्ये पसरत असतो यातील पहिला प्रकार हा HSV-1 ज्याला हर्पिस ओरल असे देखील म्हटले जाते. या आजाराचे मुख्य लक्षण हे असते की चेहऱ्यावर ओठांपाशी लाल चट्टे निर्माण होत असतात.

हे वाचा:   आयुर्वेदामध्ये अमृत मानला जातो हा वेल, औषधी गुणधर्म एवढे की एकही आजार तुम्हाला टच देखील करणार नाही.!

हा आजार मुख्यतः कि’स करण्यामुळे एकमेकांकडे पसरला जाऊ शकतो. एकाच ताटामध्ये जेवण केल्यामुळे देखील हा आजार पसरू शकतो. अशाप्रकारे कि’स केल्यामुळे हे आजार तुम्हाला होऊ शकतात. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *