कंबर दुखी असू द्या किंवा गुडघेदुखी, कायमची गायब झालीच म्हणून समजा.! लाखो लोकांसाठी अमृत म्हणून उभा राहिलेला हा उपाय अनेकांना माहीत नाही.! एकदा नक्की वाचा.!

आरोग्य

आपल्या घरात आपण कुंडीमध्ये वगैरे कोरफड लावतो. आयुर्वेदा मध्ये कोरफडीला एक विशेष महत्व दिले गेले आहे. या कोरफडीचे अनेक फायदे आहेत. कोरफड सर्दी, खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी किंवा डोळे-केस यांची निगा राखण्यासाठी फायदेशीर ठरते. कोरफडीत असणाऱ्या गुणधर्मांमुळे सर्दी, खोकला, दमा, सायनस या प्रकारच्या श्वसनाच्या आजारांवर उपयुक्त ठरते.

श्वसनाचे आजार असतील तर कोरफडीच्या रसात मध घालून दिवसातून दोन वेळा घेतल्याने फायदा होतो. तसेच कफ झाला असेल तर कोरफडीचा रस ग्रहण केल्यास नक्कीच फायदा होईल. कोरफडीचा ताजा रस मलावरोध, अपचन, अॅसिडीटी, मूळव्याध अशा पचनसंस्थेच्या अनेक आजारांवर गुणकारी ठरतो. नियमित कोरफडीचा रस घेतल्यास चयापचय प्रकिया सुधारुन वजन कमी होण्यास मदत होते.

दररोज कोरफडीचा रस घेतल्याने कोलेस्ट्रॉल, मधुमेह, मूळव्याधी असे आजार कमी होतात. हे झाले या कोरफडीचे फायदे मात्र आज आम्ही आमच्या लेखा द्वारे तुमच्यासाठी अशी माहिती घेऊन आलो आहोत जी तुम्ही कधी ही ऐकली अथवा वाचली नसेल. कोरफड हे औषधी झाड आहे हे आपणास माहितच असेल या कोरफडीच्या मदतीने तुम्ही तुमची गुढगे दुखी तसेच शरीरातील हाडांचे व स्नायूंचे कोणते ही दुखणे त्वरित काही दिवसात बरे करु शकता.

हे वाचा:   संजीवनी बुटी सुद्धा यापुढे फेल आहे, पृथ्वी वरील अमृतच जणू, जाणून घ्या याचे अनोखे फायदे.!

तुमच्या चेहर्यावर डाग अथवा पिंपल्स पूरळे उठली असतील तर अश्या वेली तुम्ही कोरफडीचे जेल चेहर्यावर लावू शकता. याच्या वापराने तुमच्या निस्तेज चेहरा चमकदार व देखणा दिसू लागेल. त्या सोबतच जर तुमच्या अंगावर खाज अथवा खरुज किंवा नायाटा उठला असेल अश्या वेळी देखील तुम्ही कोरफडीचा काढून लावू शकता अश्याने तुम्हाला थंडावा तर जाणवेलच मात्र नायाटा व खरुज देखील गायब होईल.

कोरफडीचा रस आणि मेथीच्या बियांच्या पीठापासून आपल्याला एक मिश्रण तयार करायचे आहे. मेथीच्या बिया देखील दुखण्यावर अत्यंत गुणकारी आहेत. या बियांमध्ये कॅल्शियम व मॅग्नेशियम सोबतच आयरन मुबलक प्रमाणात असते आणि हे सर्व घटक आपल्या हाडांसाठी खूप उपयुक्त असतात. म्हणूनच कोरफडीचा रस काढून घ्या आणि मेथींच्या बियांचे बरीक पीठ काढून घ्या.

एका भांड्यात हे दोन्ही पदार्थ एकत्रित करा हे मिश्रण असे बनवा की जास्त घट्ट पण झाले नाही पाहिजे आणि पातळ पण. या मिश्रणा बद्दल अनेक शेकडो वर्षांपूर्वी आयुर्वेदात महान ऋषि मुनि यांनी नमूद करुन ठेवले आहे. हे मिश्रण तुम्हाला तुमच्या दुखणार्या भागावर लावायचे आहे. हे लावल्यास तुमचे दुखणे हळू हळू कमी होवू लागेल.

हे वाचा:   सतत नाक गळते का? सतत सर्दी खोकला चा त्रास असेल तर एकदा नक्की बघा. चक्कर येणे नाक वाहणे होईल बंद.!

दुखण अगदी कमरेचे असेल गुढग्याचे असो अथवा मणक्याचे कोणते ही दुखणे त्वरित बरे होवू लागेल आणि सकाळ संध्याकाळ याच्या वापरणे तुमच दुखणे गायब होवून जाईल. हे मिश्रण एकदाच तयार करुन तुम्ही साठवून ठेवू शकता व नंतर हवे तेव्हा वापरु शकता. आज जो उपाय आम्ही तुम्हाला सांगितला आहे तो अगदी नैसर्गिक आहे याचा कोणते ही दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत नाही.

बरेच लोक कृत्रिम गोळ्या औषधे खावून कंटाळले आहेत आणि या गोळ्या आपल्या कि’डनीवर देखील वाईट परिणाम करतात. रोज बाम आणि तेल मालिश करण्यापेक्षा कोरफड आणि मेथीच्या बियांचा रस लावा आणि तुम्हाला होणार त्रास तथा दुखणे क्षणात विसरुन जा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.