सतत डोळे फडफडत असतात का? व्हा सावधान.! असू शकते गंभीर आजाराचे लक्षण; जाणून घ्या नेमके काय होत असते.!

आरोग्य

अनेक लोकांच्या डोळ्यात संबंधीच्या विविध समस्या निर्माण होत असतात. परंतु काहींना डोळे नुसते फडफडत असतात अशा प्रकारची देखील समस्या असते. ही समस्या अनेकांना साधरण वाटत असते, त्यामुळे कोणीही याकडे लक्ष देत नाही, या संदर्भात अनेक प्रकारच्या धार्मिक गोष्टी देखील केल्या गेल्या आहे. परंतु तुम्हाला या मागील कारण माहिती आहे का?

अठरा या लेखामध्ये मी तुम्हाला या मागील कारण व अशा प्रकारची समस्या निर्माण झाल्यावर कधी आपण डॉक्टरांकडे जायला हवे या बाबतची माहिती सांगणार आहोत. डॉक्टर अंधारे असे सांगण्यात येते की याचे सामान्य कारण आहे मायकोमिया ही मास पेशी आत मधून ओढली जाते. याचा असर आपल्या डोळ्याच्या खालच्या पापणीवर पडत असतो, याला आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल करून देखील नियंत्रणात आणू शकतो.

हे वाचा:   भारतातील कोणती आहे सर्वात बेस्ट क्रीम.? माहिती आहे का.? तुम्ही पण हीच क्रीम वापरता का.? मग एकदा नक्की वाचा.!

अशाप्रकारे डोळे फडफडणे याचे विविध कारणे असू शकतात, डॉक्टराद्वारे याचे मुख्य कारण सांगितले जाते ते म्हणजे तणाव, टेन्शन एखाद्या गोष्टी संबंधी घेतली जाणारी चिंता. हे या समस्येचे मुख्य कारण असू शकते. जर तुमचे हे डोळे निरंतर फडकत असतील तर यामागे हेदेखील कारण असू शकते. त्यामुळे आजपासूनच ताणतणाव चिंता डोक्यातून काढून टाकावी.

जर तुम्ही संपूर्ण दिवसभर मोबाईल आणि लॅपटॉप समोर असाल तर यामुळे देखील अशा प्रकारची ही समस्या दिसून येऊ शकते. यापासून वाचण्यासाठी डोळ्यांना काही वेळा पर्यंत आराम देणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक लोक रात्री उशिरापर्यंत जागत असतात अति जागरण केल्यामुळे देखील अशा प्रकारची समस्या निर्माण होऊ शकते.

प्रत्येक व्यक्तीने दररोज कमीत कमी सात ते नऊ तासांची झोप घ्यायलाच हवी. म्हणजेच दिवसभरातून जे 24 तास आपल्याला मिळत असतात त्यामधून सात ते नऊ तास आपण आपली बॉडी पूर्णपणे स्वीच ऑफ करून ठेवायला हवी. अनेक लोक अ’ल्कोहोलचे सेवन करत असतात त्यामुळे देखील अशा प्रकारची ही समस्या निर्माण होऊ शकते.

हे वाचा:   घरात ठेवलेल्या तांदळात होत आहेत का किडे? मग हे तेल फक्त एक थेंब टाकल्यास सर्व किडे होतील नष्ट.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *