फक्त एकच चमचा या पानांचा रस अशा पद्धतीने घेतला आणि लघवीद्वारे इतके सारे खडे पडले.! हात जोडून विनंती ऑपरेशन पूर्वी एकदा हा उपाय करूनच बघा.!

आरोग्य

आताच्या काळात तुम्हाला असा एक ही व्यक्ती या पृथ्वीवर सापडणार नाही ज्याला कोणत्या प्रकारची शारीरिक समस्या नाही आहे. आपल्या परिसरात झाडे-जंगले कमी होवू लागली आहेत आणि यामुळे प्रदूषण मोठ्या झपाट्याने वाढत आहे. याचाच दूष्परिणाम आप्ल्या शरीरावर दिसत असतो व आपण वेग वेगळ्या शारीरिक समस्यांनी ग्रस्त झालेलो असतो. सोबतच नियमित चुकीचे खान-पान करणे. आहारात तिखट तेलकट पदार्थ जास्त घेणे देखील आपले आरोग्य धोक्यात आणू शकते.

आपले शरीर निरोगी असणे फार गरजेचे आहे कारण शरीर रोग मुक्त असेल तरच आपण मेहनत व परिश्रम करुन एक आनंदाचे आयुष्य व्यतीत करु शकतो. आज काल आपण आपल्या परिसरात अनेकांना किडनी स्टोन म्हणजेच मू’तखड्याने त्रासलेले पाहात असतो. हिंदीत याला प’थरी तर वैद्यकीय भाषेत यास युरीनरी कॅल्कुलस अथवा रिनल कॅल्कुलस किवा नेफ्रोलिथीयासीस असे संबोधतो.

किडनी स्टोन म्हणजे स्पटीकयुक्त कण की जे मु’त्रातील कॅल्शियम ऑक्झिलेट, युरीक अॅसिड, ऑक्झॅलीक अॅसिडचे प्रमाण अधिक झाल्यास किडनीत तयार होतात व पर्यायाने मू’त्रमार्गात अडथळा येतो. याच्या प्रभावाने किडनीच्या भागात सूज, सूत्रता, दाब, ताठरता असणे, पोटात व कमरेखालील भागात टोचल्यासारख्या का’पल्यागत तीव्र वेदना असणे, मू’त्रमार्गात तसेच मूत्राशयात आग होणे, लघवीला जळजळ होणे ही लक्षणे जाणवतात.

हे वाचा:   आता पित्त कोणालाच होणार नाही.! या दोन पदार्थामुळे अनेक लोकांची पित्ताची गोळी खाण्याची सवय बंद केलीये.!

प्राथमिक अवस्थेत पोटात खूप त्रास होतो व लघवीमध्ये र’क्त तसेच जेलीयुक्त घटक बाहेर पडतात. गंभीर अवस्थेत गडद रंगाची, गढूळ व मंदप्रवाही लघवी असते. अनेक मोठ-मोठी औषधे व शास्त्रक्रिया करुन देखील हे मू’तखडे पूर्ण बरे केले जावू शकत नाहीत आणि याचा उपचार देखील खूप खर्चिक व असफल असतो. अश्या वेळी आपण अनेक नैसर्गिक गावठी उपयांकडे वळतो.

आज आमच्या या लेखात आम्ही तुमच्यासाठी या किडनी स्टोनपासून कायमची सुटका मिळवून देणारा एक रामबाण उपाय घेवून आलो आहोत. या उपायाच्या दोन ते तीन वेळच्या वापराने तुम्हाला या समस्येतून आराम मिळू लागेल. हा उपाय एक घरगुती उपाय आहे त्यामुळे हा तयार करण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च करण्याची देखील काही आवश्यकता नाही. अगदी दोन घटक वापरुन तुम्ही हा चमत्कारिक उपाय तयार करु शकता.

चला आता विलंब न करता पाहूया हा उपाय. कारल्याचे नाव ऐकले की अनेक जण नाक आपले नाक मुरडतात. कारले चवीला कडू असते परंतू आपल्या मानवी शरीरासाठी कारल्याचे सेवन फायदेशीर मानले जाते. कारल्याचे फळ थंड व पौष्टिक असून ते खाल्ल्यावर पचनक्रिया सुधारते. या सोबतच खोकला, पित्त, सांधेदुखी, त्वचारोग, कुष्ठरोग, बद्धकोष्ठता, मधुमेह इ. विकारांवर ते गुणकारी असते.कारल्याचे किंवा कारल्याच्या रसाचे नियमित सेवन करणाऱ्याचे वजन कमी होते.

हे वाचा:   कितीही दुखत असले गुडघे तरी यापुढे टिकत नाही.! हा साधा सोपा उपाय गुडघे दगडाचे बनवून टाकतो.! उतारवयातील लोकांसाठी शंभर नंबरी उपाय.!

कारल्यात अ, ब आणि क ही जीवनसत्त्वे असतात. कारल्याच्या कोवळ्या फळांचा भाजी म्हणून पाककृती बनवण्यासाठी वापर होतो. हे कारले मूतखड्यांच्या उपचारासाठी देखील फायदेशीर आहे. हा उपाय तयार करण्यासाठी सर्व प्रथम बारीक आकाराचे एक कारले स्वच्छ पाण्याने धुवून घ्या व बारीक फोडी करुन त्याला मिक्सर मध्ये टाका याचा जो रस निघेल तो आहे आपला पहिला घटक.

या नंतर या कारल्याच्या रसात एक चमचा खाण्याचा सोडा टाका व रोज सकाळी या रसाचे सेवन करा. जेव्हा ही तुम्ही हा उपाय तयार कराल तेव्हा नेहमी ताज्या कारल्याचा रस तयार करुन घ्या. हा उपाय नियमित केल्याने मोठ्यातले मोठे खडे देखील सात दिवसात ल’घवीवाटे गळून पडतील. सोबतच हा एक नैसर्गिक व आयुर्वेदीक उपाय आहे याचा आपल्या शरीराला फायदाचा होईल म्हणून आमचा हा उपाय नक्की करुन पहा.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.