दहा रुपये लागतील हे तेल बनवायला, पण केस जबरदस्त काळेभोर, लांबसडक होतील, नैसर्गिक तेल.!

आरोग्य

आपल्याला केसासंबंधीच्या विविध प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात. आपण या सर्व समस्या घरच्या घरी देखील सुधारू शकतो. आम्ही तुम्हाला या लेखात एक असा शांपू बनवायला सांगणार आहे जो पूर्णपणे नैसर्गिक असणार आहे. यामध्ये कुठल्याही केमिकल युक्त पदार्थांचा वापर केलेला नसेल. याचा फायदा तुम्हाला केसांसाठी नक्कीच होईल. चला तर मग जाणून घेऊया कसा बनवायचा आहे हा शाम्पू.

नारळ तेल आणि मध मिसळून आपण शाम्पू बनवू शकता. आपल्याला 1 कप नारळ तेल, 1 चमचा मध, एक कप कोरफड जेल आणि पाणी लागेल. सर्वप्रथम, मधात थोडे पाणी घालावे. हे सर्व मिसळा आणि कोरफड जेल, नारळाचे तेल देखील त्यात घाला. याला चांगले मिसळा आणि एखाद्या बाटलीमध्ये ठेवा आणि झाकण घट्ट बंद ठेवा.

हे वाचा:   फक्त एक अंड केसांना लांबलचक, काळेभोर बनवू शकते, जाणून घ्या कसे.!

तुम्ही ते फ्रिजमध्येही ठेवू शकता. हा नैसर्गिक शाम्पू आठवड्यातून 10 मिनिटे केसांवर लावावा आणि नंतर आपले केस पाण्याने धुवावे. यामुळे पांढऱ्या केसांच्या समस्येपासून सुटका होईल आणि केस मजबूत होतील. नारळाच्या दुधाचा वापर अनेकदा लोक अनेक पाककृतींमध्ये करतात. आता ते तुमच्या केसांसाठी वापरा याचा शॅम्पू म्हणून देखील वापर करू शकता. केवळ नारळाचे तेलच नाही तर त्याचे दूध केसांना पोषण देण्यासाठी चांगले मानले जाते.

चला तर मग जाणून घेऊया हे आपण कशाप्रकारे बनवायला हवे. आपल्याला यासाठी 2 चमचे नारळ तेल लागणार आहे ते एका वाटीत काढून घ्यावे आणि ते 1 चमचे नारळाच्या दुधात चांगले मिसळावे. आता त्यात ग्लिसरीनचे काही थेंब टाकावे. केसांसाठी हा शाम्पू वापरताना बाटली चांगली ढवळून घ्या. यामुळे तुमचे केस काळे होतील.

हे वाचा:   जाम झालेले गुडघे होतील मोकळे.! स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या.! गुडघेदुखी म'रेपर्यंत सतवणार नाही.! म्हातारपणापर्यंत गुडघेदुखीचा नखभर जरी त्रास झाला तर बोला.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका. सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *