जे-जे लोक रात्री झोपताना लिंबू पाणी पितात त्यांच्यात रोज तुम्हाला हा बदल दिसेल.! रात्री लिंबू पाणी पिल्याने नेमके होते तरी काय.?

आरोग्य

अनेक लोकांना खूप चांगला सवयी असतात याच चांगला सवयी त्यांच्या आरोग्य सुद्धा दाखवून देत असतात. जर आपण काही आरोग्यासाठी करत असल तर यामुळे तुमच्या पैशाची बचत होतेच तसेच जीवाची देखील हाल होत नाही. अनेक लोक इतके आळशी असतात की त्यांना त्यांच्या शरीराकडे लक्ष देण्याची वेळ नसते. अशावेळी शरीर सुद्धा अनेक आजार शोधून काढत असते. आणि आपल्याला सतावत असते.

त्यामुळे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. मित्रांनो आज आपण आपल्या आयुर्वेदाबद्दल सांगितलेले असे एक आयुर्वेदिक ड्रिंक याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत की मित्रांनो अशा या एका ड्रिंक म्हणजेच पेयाची रेसीपी शेअर करणार आहे जे तुम्ही काही दिवस सतत घेतले तर तुमची वाढलेली चरबी किंवा पोट जे चरबिमुळे फुगलेले आहे, ते योग्य आकारात करू शकता.

काही वेळेस आपण जंक फूड म्हणजेच पोषक तत्वे नसलेले फूड खातो, त्यामुळे आपल्या पोटाची चरबी वाढते, पोट मोठे व बेढब दिसते, जे आपल्याला आवडत नाही. मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे ज्याचा तुम्हाला 100 टक्के फायदा मिळेल. हे पेय तुम्ही सतत काही दिवस घेणे गरजेचे आहे., ज्यामुळे तुमचे लटकणारे पोट कमी होईल. मी सगळ्यात पहिले घेतले आहे लिंबू. घरातील वस्तु वापरुन आपण हा उपाय तयार करणार आहोत.

लिंबू तर आपल्याकडे असतेच. केवळ तुम्हाला एका लिंबु या उपायासाठी घ्यायचा आहे मित्रांनो लिंबू आपल्या शरीराला टोक्सिन म्हणजेच विषारी द्रव्यांपासून वाचविते. ते विषारी पदार्थ शरीरातून बाहेर काढून टाकते. त्याचप्रमाणे लिंबामुळे आपले वजन कमी करण्यास खूप मदत होते. खूपच उत्तम असे हे ड्रिंक आहे जे तुम्ही काही दिवस घेतले तर तुम्हाला स्वत:ला फरक जाणवेल. एका आठवड्यात तुम्हाला जाणवेल, की तुमचे लटकलेले पोट आहे, ते पूर्ववत होते आहे.

हे वाचा:   हे एक फळ शुगर मुळापासून संपवून टाकेल, शुगर च्या गोळ्या कायमच्या बंद होतील.!

तर मित्रांनो असे हे जे आपण एक लिंबू घेतलेला आहे लिंबू आपल्याला गोलाकार पद्धतीने कापून घ्यायचा आहे म्हणजेच मित्रांनो साधारणता तीन ते चार भाग आपल्याला एकाच लिंबाचे गोल गोल कापून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला दुसरा आणखीन एक पदार्थ या उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे आलं मित्रांनो आलं सुद्धा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतं आणि मित्रांनो आपल्याला या उपायासाठी एक छोटासा आल्याचा तुकडा लागणार आहे.

तर मित्रांनो आपल्याला आल्याचे सुद्धा बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे मित्रांनो आपल्याला एका मिडीयम आकाराच्या आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत मित्रांनो आले सुद्धा आपले वजन कमी करण्यासाठी आणि आपले भूक नियंत्रण आणण्यासाठी आपल्याला खूपच मदत करतो. तर मित्रांनो अशा पद्धतीने एक आल्याचा तुकडा घेऊन त्याचे मिडीयम आकारावर आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत.

त्यानंतर मित्रांनो आपल्याला लिंबाचे सुद्धा गोलाकार पद्धतीने तीन ते चार तुकडे करून घ्यायचे आहेत आणि मित्रांनो आता आपल्याला एका भांड्यामध्ये साधारणता दीड ते दोन ग्लास पाणी घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये लिंबाचे काम आणि त्याचबरोबर आल्याचे काम टाकायचे आहे आणि त्यानंतर हे भांडे आपल्याला गॅसवर उकळण्यासाठी ठेवायचा आहे आणि मित्रांनो हे दीड ते दोन ग्लास पाणी एक ग्लास होईपर्यंत आपल्याला व्यवस्थितपणे उकडून घ्यायचा आहे.

त्यानंतर गॅस बंद करून हे पाणी आपल्याला व्यवस्थितपणे गाळून घ्यायचा आहे. तर मित्रांनो एक गाळून घेतल्यानंतर ज्या तांत्रिक तयार झालेले आहे हेच आपले वेट लॉस ड्रिंक आहे आणि मित्रांनो याचाच वापर आपल्याला करायचा आहे तर याचा वापर कशा पद्धतीने करायचे आहे हे आता आपण जाणून घेऊया तर मित्रांनो याचा वापर करत असताना आपल्याला दररोज सकाळच्या वेळी आणि रात्रीच्या वेळी जेवणाच्या आधी साधारणता एक ते अर्धा तास आधी आपल्याला या ड्रिंकचे सेवन करायचे आहे.

हे वाचा:   गुडघ्याच्या वाटीतले संपलेले ग्रीस असे वाढवा.! कितीही गुडघे दुखी असु द्या.! याने आराम मिळतो म्हणजे मिळतोच.!

म्हणजेच सकाळी जेवण्या अगोदर अर्धा तास किंवा एक तास आधी आपल्याला हे ड्रिंक तयार करून प्यायचा आहे आणि त्याचबरोबर रात्रीच्या वेळी सुद्धा जेवणे अगोदर आपल्याला हे ड्रिंक बनवून याची सेवन आपल्याला करायचे आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जर हे एक वेट लॉसिंग तुमच्या घरामध्ये तयार केले आणि त्याचे सेवन करायला सुरुवात केली तर मित्रांनो अगदी सात ते आठ दिवसांमध्ये तुम्हाला याचा सकारात्मक परिणाम झालेला नक्की दिसून येईल.

आणि त्याचबरोबर मित्रांनो तुमच्या जे वजन आहे ते या उपायाने कमी होईलच आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या शरीरावरची काही अतिरिक्त चरबी गोळा झालेली आहे किंवा पोट मांडी आणि कमरेवर जो अतिरिक्त भाग तयार झालेला आहे तोही लवकरात लवकर निघून जाण्यास या उपायाने मदत होईल तर मित्रांनो अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.