पुन्हा पुन्हा चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील तर एकदा तुमची उशी नक्की चेक करा.!

आरोग्य

आज-काल त्वचा संबंधीचे अनेक विकार वाढत चालले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे चेहऱ्यावर पिंपल्स निर्माण होणे ही समस्या खास करून तरुण वयातील मुलांमध्ये दिसून येत असते. याचे विविध प्रकारचे कारणे असल्याचे सांगितले जातात. आपल्या दैनंदिन जीवनात आपण काही अशा वस्तू वापरत असतो ज्यामुळे अशा प्रकारचे हे पिंपल्स चेहऱ्यावर येत असतात. त्यामुळे आपले सौंदर्य देखील खराब होत असते.

परंतु आपण काही गोष्टींची काळजी घेतली तर आपण आपल्या त्वचेचा चांगल्या प्रकारे देखभाल करू शकतो. त्यामुळे आपण अशा काही वस्तू वापरतांना काळजी घेणे खूप गरजेचे आहे. आपल्या दैनंदिन जीवना संदर्भातील अशा काही बाबी ज्यामुळे चेहर्‍यावर पिंपल्स येत असतात. हे आपण सविस्तरपणे पाहूया.

उशीचे कव्हर: आपण रात्री झोपताना डोक्याखाली घेत असलेल्या उशी मुळे देखील अनेकदा चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात. उशी चे कवर स्वच्छ ठेवावे आणि मऊ आवरण वापरावे. अन्यथा, उशीच्या कव्हरवर असलेला घाम, त्वचाला खराब करत असतो, त्यावर असलेली धूळ माती तसेच घामाचे कन हे चेहऱ्यावर लागत असतात यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येत असतात.

हे वाचा:   या मिश्रणाचा असा करा वापर.! हाडदुखी, गुडघेदुखी, कंबर दुखी, हात-पाय आणि सांधेदुखी सर्व दुखणं ओढून बाहेर काढेल.!

मोबाईलमुळे बऱ्याचदा कानावर पिंपल्स ची समस्या निर्माण होत असते. आणि आजूबाजूच्या त्वचेला देखील याचा त्रास होत असतो. कारण आपण लक्ष देत नाही, मोबाईल ला घाण हात लावत असतो. आपले हात कधीकधी कोठेही लागत असतात तेच हात आपण मोबाईल ला लावतो व स्क्रीनच्या साहाय्याने ते आपल्या गालावर जात असतात. त्यामुळे ही देखील आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे.

चेहऱ्यावर पुन्हा पुन्हा पिंपल्स येण्याचे अनेक कारणे आहेत त्यापैकी एक कारण म्हणजे टॉवेल वापरणे. याचा अर्थ असा नाही की आपण टॉवेल वापरायचा नाही. परंतु इतरांचे टॉवेल हे वापरले नाही पाहिजे. प्रत्येकाच्या घरांमध्ये प्रत्येक व्यक्तीचा स्पेशल असा टॉवेल असायला हवा. त्यासोबतच टॉवेल दर तीन ते चार दिवसांनी स्वच्छ धुऊन काढायला हवा.

हे वाचा:   हे एवढे फक्त तीन दिवस प्या, सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी, थकवा रात्रीतून होईल गायब.!

यानेच आपण आपला चेहरा स्वच्छ पुसत असतो. त्यामुळे आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घ्यावी. टॉवेल च्या साह्याने देखील अनेकदा त्वचेचे बरेचसे विकार निर्माण होत असतात. त्यामुळे टॉवेल स्वच्छ असायला हवा जेणेकरून आपल्याला अशा प्रकारची ही समस्या होणार नाही.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *