लघवीच्या सर्व समस्यावर एकच उपाय पुरेसा, पुन्हा पुन्हा लघवी येणे, आग होणे, थेंब थेंब लघवी येणे, लघवी बंद पडणे कायमचे थांबेल.!

आरोग्य

शरीरामध्ये विविध प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात. अशा वेळी आपण विविध उपाय करत असतो. परंतु काही अशा समस्या असतात ज्यांचा उपाय आपल्याला माहिती नसतो. असाच एक समस्या आहे ती म्हणजे मू’त्र संबंधीची समस्या. ही समस्या शरीरामध्ये निर्माण झाल्यानंतर खूपच भयंकर असा त्रास होत असतो. यावर कोण कोणते उपाय करायला हवे. हे आजच्या या लेखात जाणून घेणार आहोत.

लघवी संबंधीचे काही असे विकार असतात ज्यांचा इलाज तुम्ही घरगुती पद्धतीने देखील करू शकता. मुख्यतः याचे तीन भागात वर्गीकरण केले जात असते. सर्वात पहिली समस्या म्हणजे ल’घवी कमी येणे. ही समस्या अनेकांना दिसून येत असते यावर नेमके कोणते उपाय करावे हे आपण जाणून घेणार आहोत.

अशा लोकांना ल’घवी तर लागलेली असते परंतु थेंब थेंब ल’घवी येत असते. याबरोबरच ल’घवी संबंधीचे आणखी एक भयंकर समस्या म्हणजे पोटामध्ये आग होणे. ल’घवी करत असताना अनेकदा खूपच भयंकर असा त्रास होत असतो. आग देखील होत असते यावर देखील आपण घरगुती पद्धतीचा उपाय करू शकतो.

हे वाचा:   एका रात्रीत माझे वीस वर्षे जुने गुडघे दुखायचे थांबले.! हा उपाय जो पण करतो त्याचे गुडघे बनतात लोखंडासारखे मजबूत.!

तिसऱ्या प्रकारची मू’त्र संबंधीची समस्या आहे ती म्हणजे पुन्हा पुन्हा ल’घवी लागणे. ही समस्या शुगर असणाऱ्या पेशंटला होत असते. अशा वेळी लोक खूपच हैराण होत असतात. परंतु घरगुती पद्धतीने तुम्ही याला बरे करू शकता. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला तीनही समस्यांवर एक असा भयंकर उपयुक्त लाभदायक स्वरूपाचा उपाय सांगणार आहोत.

हा उपाय केल्याने तीनही प्रकारचे समस्या अगदी काहीवेळातच नष्ट होतील. आपल्याला ल’घवी फारच कमी प्रमाणात येत असेल तर अशा वर विलायची चा हा उपाय करायला हवा. ही विलायची बाजारातून आणावी याला अर्धा ते एका तासापर्यंत उन्हामध्ये वाळू घालावे. त्यानंतर यावरील कातडे काढून टाकून आत मधला भाग हा खलबत्त्या च्या साह्याने बारीक करून घ्यावा.

ही बनवलेली विलायची ची पुड एक ग्लास गरम दूध मध्ये टाकून रोज रात्री झोपण्यापूर्वी प्यावी. अशा प्रकारची लघवीची समस्या असेल तर यामुळे नष्ट होईल. याबरोबरच लघवीच्या आणखी काही समस्या असतील तर यावर जीरा देखील काम करेल. सर्वप्रथम एक चमचा जिरा घेऊन याला खलबत्त्यामध्ये टाकावा. त्यानंतर यामध्ये दोन ते तीन चमचे खडीसाखर टाकावी. याला चांगल्याप्रकारे बारीक कुटून याची पूड करून घ्यावी.

हे वाचा:   रात्री १२ नंतर झोपल्यास काय होत असते, लेख वाचून पायाखालची जमीनच सरकून जाईल.!

ही बनवलेली पूड दिवसभरातून तीन वेळा थंड पाण्याबरोबर घ्यावी. असे केल्याने लघवी संबंधीच्या समस्या नष्ट होतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *