एका रात्रीत माझे वीस वर्षे जुने गुडघे दुखायचे थांबले.! हा उपाय जो पण करतो त्याचे गुडघे बनतात लोखंडासारखे मजबूत.!

आरोग्य

जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे पैसा. आज काल माणूस पैशाच्या मागे कोणती ही मेहनत करण्यास तयार असतो मग त्याला किती ही त्रास झाला तरी ही चालेल आणि ह्याच परिश्रमामुळे माणूस हा पृथ्वीवरचा सगळ्यात आधुनिक जीव बनला आहे. मात्र या मेहनतीचे जसे चांगले परिणाम आहेत तसेच वाईट परिणाम देखील आहेत.

होय शरीरावर दिलेल्या दाबाने शरीरातील काही अवयवांना त्रास होतो उदाहरण द्यायचे झाले तर आपल्या पायाच्या शीरा कधी कधी आखडतात किंवा गुढगे दुखी अथवा वाताचा त्रास आपल्याला होतो. बाजारात अनेक प्रकारची औषधे मिळतात. मात्र वारंवार औषधे घेणे आपल्या शरीरासाठी हानिकारक असते.

सोबतच खूप महगातली औषधे घेऊन देखील आपल्याला काही फरक जाणवत नाही शिवाय डॉक्टरकडे आपला मोलाचा वेळ हा जातोच शिवाय आपले पैसे ही खूप प्रमाणात खर्च होतात. गुढगेदुखीची समस्या ही आता सामान्य समस्या बनली आहे. तुम्ही अथवा तुमच्या आजूबाजूला कोणी अश्या समस्येने ग्रस्त असेल तर आता चिंता सोड. आज आम्ही या लेखाद्वारे असा एक रामबाण उपाय घेऊन आलो आहोत.

जो फक्त काही दिवस करा व गुढगे दुखीची समस्या कायमची विसरुन जा. हा उपाय घरगुती उपाय आहे त्यामुळे यासाठी तुम्हाला तुमच्या घरात असणारी सामग्री वापरायची आहे. चला तर वेळ न दवडता पाहूया हा उपाय. मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला तीन ते चार घटक लागतात. सर्व प्रथम आपल्याला आवश्यकता आहे ती म्हणजे हळदीच्या पावडरची.

हे वाचा:   हातापायाला येणाऱ्या मुंग्या, गुडघ्याचा दुखणे, पोटरी सगळ थांबणार.! पुन्हा कधीच कोणतही औषध किंवा गोळी घ्यावी लागली तर बोला.!

हळद एक उत्तम आयुर्वेदीक वेदनाशमाक औषधी आहे. कापले असल्यास प्रथमोपचार म्हणून प्रत्येक भारतीय घरात हळद लावली जाते. हळद ही दुखण्यावर देखील एक गुणकारी उपाय आहे. म्हणूनच हा उपाय करण्यासाठी आपण हळदीची पावडर वापरणार आहोत. दुसरा घटक जो आपल्याला आवश्यक असेल तो म्हणजे गूळ. गूळामध्ये मानवाच्या शरीरासाठी योग्य असणारे अनेक घटक असतात.

गूळाच्या रोजच्या सेवनाने शरीरातील सर्व थकवा व अशक्तपणा दूर होतो. म्हणूनच जेवणानंतर अनेक लोक गूळ खाणे पसंद करतात. या उपायासाठी आपणास काळा गूळ घ्यायचा आहे. काळ्या गूळामध्ये जीवनसत्वांची संख्या जास्त असते. म्हणून तुम्ही शक्यतो जुना झालेला काळा गूळ या उपायासाठी वापरा. तीसरा व शेवटचा घटक आपण या उपायासाठी वापरणार आहोत तो म्हणजे चुना.

चुना हा अत्यंत गरम घटक आहे व जिंक व आयरन तसेच फोस्फेट या घटकांनी मुबलक प्रमाणात भरलेला आहे. चुना तुमच्या शरीरातील दुखणे थांबवण्यास मदत करेल. मित्रांनो अनेक लोकांना माहित नाही मात्र चुना देखील एक निसर्गाच्या सानिध्यात तयार होणारा वेदनाशमाक घटक आहे. म्हणूनच आपल्याला या उपायासाठी चुना देखील वापरायचा आहे.

हे वाचा:   रात्री झोपताना उशी खाली तुळशीचे काही पाने ठेवून झोपा; सकाळी चमत्कार पाहून तुम्हीही हैराण व्हाल.!

आता मोठे चमचे दोन हळदीची पावडर, चार ते पाच छोटे तुकडे काळ्या गूळाचे नंतर दहा ते वीस ग्राम एवढ्या प्रमाणात चुना या तीन्ही घटकांना एका पात्रात एकत्रीत करा. या घटकांना योग्य पद्धतीने मिक्स करुन घ्या. या नंतर या मिश्रणात गरजेनुसार पाणी टाका. योग्य मिश्रण तयार झाल्यावर याला रोज रात्री एक आथवडाभर गुढग्यांवर झोपण्याआधी लावा आणि फक्त आठवड्यानंतर रिजल्ट बघा.

गुढगे दुखी संपूर्ण नाहीशी होईल तुम्ही देखील इतर लोकांप्रमाणे चालू फिरु आणि धावू शकता. होय हा उपाय आयुर्वेदातील एक अनमोल उपाय आहे. तुम्ही बाजारातील गोळ्या औषधे खाण्या पेक्षा आम्ही सांगितलेला हा नैसर्गिक पण रामबाण उपाय एकदा करुन पाहाच. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.