आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला वाढत्या वजनावर कशा प्रकारे नियंत्रण करायला हवे याबाबत माहिती सांगणार आहोत. हा उपाय जर तुम्ही दहा दिवस करत राहिलात तर तुम्हाला तुमच्या वजनामध्ये बदल झालेला दिसेल. दहा दिवसात 15 ते 20 किलो वजन कमी होईल. फक्त हा उपाय तुम्हाला योग्यप्रकारे सांगितल्याप्रमाणे करायचा आहे.
या लेखामध्ये आपण हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे यासाठी कोणकोणते साधनसामग्री लागणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया कशाप्रकारे करावा लागेल हा उपाय. हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम एक लिंबू घ्यावे. लिंबू आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सांगण्याची गरज नाही. लिंबाचे आरोग्याला विविध फायदे आहेत.
या लिंबाचा साहाय्याने तुम्ही तुमच्या वाढलेल्या वजनाला कमी करू शकता. यासाठी ना व्यायामाची गरज असेल ना कुठल्याही औषधाची. सर्वप्रथम हे लिंबू चांगल्याप्रकारे कापून घेऊन यामध्ये असलेले बिया काढून टाकाव्यात. त्यानंतर या लिंबा मधला सर्व रस एका वाटीमध्ये काढून घ्यावा. उरलेले जे लिंबाचे कातडे आहेत त्यांना चाकूच्या साह्याने बारीक चिरून घ्यावे.
आपल्याला या उपायांमध्ये या लिंबाच्या कातड्यांचा उपयोग करायचा आहे. लिंबाचा रस पेक्षा या कातड्यांमध्ये जास्त गुणधर्म असतात. त्यामुळे शरीराची वजन, चरबी कमी करण्यासाठी देखील फायदा होत असतो. त्यानंतर एका पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये हे कापलेले सर्व लिंबाचे तुकडे टाकावे त्यानंतर यामध्ये एक चमचा जिरा टाकावा.
जीरा आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतो. तसेच शरीरामध्ये वाढलेली चरबी कमी करण्यासाठी देखील याचा फायदा होऊ शकतो. हे पातेले त्यानंतर गॅस वर ठेवायचे आहे. याला चांगल्या प्रकारे उकळू द्यावे. सात ते आठ मिनिटांपर्यंत याला उकळू द्यावे तेही अतिशय मध्यम आचेवर. त्यानंतर याला एका ग्लासमध्ये गाळून घ्यावे.
वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळच्या वेळी उपाशीपोटी हे मिश्रण घ्यायचे आहे. काही दिवसातच तुम्हाला फरक दिसून येईल. वाढलेले वजन पोटावरील चरबी यामुळे नष्ट होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.