चार दिवस सलग प्या, वजन इतके कमी होईल की सर्वजण बघतच बसतील, दुपटीने वजन कमी करण्याचा उपाय.!

आरोग्य

आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येकाला आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे शक्य होत नसते. चुकीच्या खानपाणामुळे व चुकीच्या जीवनशैलीमुळे शहरांमध्ये अनेक भयंकर असे विकार निर्माण होत असतात. तसेच शरीरामध्ये असे काही बदल देखील घडत असतात. रात्रभर जागरण करणे, बाहेरचे पदार्थ खाणे, तेलकट पदार्थांचे जास्त सेवन करणे.

अशा प्रकारच्या काही चुकांमुळे पोटावरची चरबी आणखी वाढली जाते. अशा वेळी नेमके काय करायला हवे हे आपल्याला सुचत नसते. आजच्या या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला एक खूपच सोपा असा उपाय घेऊन आलो आहोत. या उपायासाठी तुम्हाला घरगुती पदार्थ लागणार आहे. हा उपाय तुम्हाला चारच दिवसात फरक दाखवून देईल. चला तर मग सुरु करूया हा उपाय.

या उपायासाठी आपल्याला लसूण लागणार आहे. सर्वप्रथम थोडासा सोललेला लसुन घ्यावा व त्याचे बारीक तुकडे करून एका वाटीमध्ये टाकावे. त्यानंतर अद्रक घेऊन त्या वरील साल काढून टाकावीत व पदार्थाचे देखील तुकडे करावे. त्यामुळे आपली पचन संस्था ही मजबूत होत असते. पोटासंबंधी चे काही विकार असतील तर यामुळे नष्ट होत असतात. खूपच औषधी असलेले हे अद्रक देखील आपल्याला लागणार आहे.

हे वाचा:   घरच्या घरीच उगवा कोथिंबीर, हिरवीगार, लुसलशीत कोथिंबीर घरच्या घरी मिळेल.!

लसणामुळे पोट साफ रहात असते तसेच पचन संबंधी च्या काही समस्या निर्माण होत नाही. खलबत्त्या च्या साह्याने याला बारीक करून घ्यायचे आहे. आपल्याला तिसरी वस्तू लागणार आहे ती म्हणजे लिंबू. लिंबू देखील आपल्या घरामध्ये सहजपणे मिळून जात असते. लिंबू देखील शरीरासाठी अतिशय आवश्यक मानले गेले आहे. औषधी पदार्थांनी भरभरून असलेले लिंबू वजन कमी करण्यासाठी उपयुक्त मानले गेले आहे.

लिंबू घेऊन त्याचे बारीक बारीक तुकडे करावे. कारण आपल्याला या उपायासाठी लिंबाला पूर्ण वापरायचे आहे. लिंबाच्या सालींमधे देखील भरपूर औषधी गुणधर्म असतात. यामुळे वजन कमी केले जाऊ शकते. लिंबाचा केवळ रसच नाही तर सालीमध्ये देखील भरपूर असे औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे लिंबाचे बारीक बारीक तुकडे करून हे आपल्याला या मिश्रणात टाकायचे आहे.

हे वाचा:   आठवड्यातून एकदा खावी ही फळभाजी, कधी विचारही केला नव्हता एव्हढा फायदा होईल, या तीन आजारांची होईल कायमची सुट्टी.!

त्यानंतर गॅसवर पाणी गरम करून घ्यायचे आहे व त्यामध्ये हे सर्व मिश्रण टाकून द्यावे. हे मिश्रण गरम पाण्यामध्ये जवळपास अर्ध्या तासापर्यंत ठेवून द्यावे. बनवलेली ही ड्रिंक आपण फ्रीजमध्ये ठेवू शकता. दररोज सकाळच्या वेळी एक ते दोन चमचे ही ड्रिंक गरम पाण्याबरोबर घ्यावी. यामुळे वजन कमी होण्यास नक्की मदत होईल.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *