ही वनस्पती नशीबवान लोकांनाच मिळते, जिथे दिसेल तिथून घरी घेऊन या ही वनस्पती.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो आपल्या आजूबाजूला अशा अनेक वनस्पती असतात ज्या आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जात असतात. परंतु आपण त्यांना गवत किंवा बिना कामाची वनस्पती समजून फेकून देत असतो. परंतु याचे आपल्या शरीरासाठी विशेष असे फायदे सांगितले जातात. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशाच एका वनस्पती बद्दल अतिशय उपयुक्त अशी माहिती देणार आहोत.

आम्ही ज्या वनस्पती बद्दल बोलत आहोत या वनस्पतीचे नाव आहे जंगली रान भेंडी. भेंडी आपण शेतामध्ये किंवा घराच्या अंगणामध्ये लावत नाही. तर ही भेंडी कोठेही अगदी मोकळ्या जमिनीवर किंवा राणा वनांमध्ये आपोआप फुटलेली असते. याची कुठल्याही प्रकारे शेती केली जात नाही. म्हणूनच याला जंगली रान भेंडी असे म्हटले जाते.

याचे आरोग्यासाठी विशेष असे फायदे सांगितले जातात. अनेक लोक याची भाजी करून खात असतात. यामुळे आपल्याला अनेक शारीरिक व्याधी पासून सुटका मिळत असते. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला या भेंडी बद्दलचे विशेष असे माहिती फायदे सांगणार आहोत. हे फायदे तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुम्ही या रान भेंडी चे सेवन नक्कीच कराल.

हे वाचा:   दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर नेहमी जीभच का बघतो.? माहिती आहे का.? ही माहिती तुम्हाला कोणी नाही सांगणार.! त्यामागे असते हे लॉजिक.!

वेगवेगळ्या प्रजातीच्या भेंडी असतात. काही भेंडीवर पिवळ्या रंगाची फुले आलेली असतात आपल्या साधारण भेंडी प्रमाणेच याचे झाड दिसत असते. जंगली भेंडी अनेक वर्षापासून आयुर्वेदामध्ये वापरात येत आहे. याचे आपल्या डोळ्या साठी तसेच आपल्या हृदयासाठी विशेष असे फायदे सांगितले जातात. कफनाशक असणारी ही भेंडी तुम्ही नक्की खावी.

याच्या पानांमध्ये देखील भरपूर ताकद असते. म्हणजे चर्मरोग असेल तर या पाण्याच्या साह्याने बरा केला जाऊ शकतो. तसेच याची पाने मधुमेहाच्या आजारावर देखील गुणकारी औषध मानले जाते. पुरुषांसाठी तर ही वनस्पती उपयुक्त आहे. याचे सेवन केल्यास वी’र्य विकार दूर होत असतात. या वनस्पतीचे फळे तुम्हाला उन्हामध्ये वाळवत ठेवायची आहे.

वाळवलेल्या फळांची बारीक चूर्ण बनवून घ्यावी व याचे दुधाबरोबर दररोज सकाळी सेवन करावे. असे केल्याने भरपूर फायदा होत असतो. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

हे वाचा:   रोजचे वरण खाऊन-खाऊन कंटाळा आला असेल तर करा हे हटके स्टाईल ने वरण.! तीन दिवस तोंडावर चव रेंगाळत राहील.!

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *