जो कोणी करेल सकाळी उठून हे एक काम त्याला आयुष्यभर कधीच कोणता आजार होणार नाही, आयुष्यभर निरोगी राहायचं असेल तर एकदा नक्की वाचा.!

आरोग्य

आरोग्य म्हटल की काळजी ही आलीच. आरोग्याची काळजी ज्या त्या माणसाच्या हातामध्ये असते. आपण आजच्या या लेखाद्वारे आरोग्य संबंधीची खूप महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला भरपूर फायदा होईल. या माहितीमुळे तुमच्या आरोग्यामध्ये भरपूर असा बदल होईल. तुम्हाला नक्कीच फायदा होईल. चला तर मग जाणून घेऊया.

मित्रांनो सकाळी उठल्याबरोबर आपण पाणी प्यायला हवंच. आयुर्वेद सांगतं की आपण जर सकाळी उठल्याबरोबर पाणी पीत असाल तर आपले शरीराचे सर्व प्रकारच्या रोगांपासून संरक्षण होत असते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आपण किमान सव्वा लिटर पाणी प्यायला हवं. हे ऐकताना जरासं विचित्र वाटत पण लक्षात ठेवा सव्वा लिटर पाणी पिण्यासाठी आपण आज एक ग्लास पाणी पीत असाल तर हळूहळू ग्लास चे हे प्रमाण वाढवत जावे.

एक ग्लास, दीड ग्लास, दोन ग्लास याप्रमाणे, असे करत करत हे प्रमाण वाढवत जावे तुमचे शरीर सुद्धा ही सवय एक्सेप्ट करत आपले शरीराला आपण ज्या सवयी लावू त्या सवयी आपल्या शरीराला लागतात. तर सकाळी उठल्यानंतर सर्वसाधारण तापमानाचे पाणी आपण घोट घोट करून पिऊन टाकावे. मित्रांनो याचे अनेक फायदे आहेत पहिला महत्त्वाचा फायदा म्हणजे रात्रभर आपल्या तोंडामध्ये जी लाळ निर्माण झालेले असते ही लाळ हे पाणी पिल्याने पूर्णपणे आपल्या पोटामध्ये जाते.

हे वाचा:   वयाच्या 80 वर्षापर्यंत कणभर सुद्धा कॅल्शियम कमी होणार नाही.! म्हातारपण एकदम आरामात घालवायचे असेल तर एकदा हा लेख वाचायलाच हवा.!

ती अत्यंत गुणकारी असते आणि त्यातल्या त्यात सकाळची लाळ ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. ही लाळ सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे असं तिचं वर्णन आयुर्वेदामध्ये अनेक रोगकारक विषाणूंना नष्ट करण्याचं काम ही लाळ करत असते. मित्रांनो दुसरी महत्वाची गोष्ट सकाळच्या वेळी आपल्या शरीरामध्ये वायूचा प्रकोप मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो. आणि या वायूला शांत करण्यासाठी पाणी फार मदत करतं.

सकाळची वेळ ही वायूची वेळ आहे आणि वायु शांत करण्यासाठी जर आपण पाणी वापरलं तर मित्रांनो वायू प्रकोपामुळे होणारे अनेक आजार आपल्याला होत नाहीत. त्यामध्ये हार्ट अटॅक येणे किंवा पॅरलेस चा झटका येणे किंवा ब्रेन हॅमरेज असे वायूशी संबंधित आजार आहे. तिसरी गोष्ट म्हणजे सकाळी आपलं पोट रिकाम असतं आणि म्हणून अशा वेळी आपण जर भरपूर पाणी पिलो तर हे पाणी थेट आपल्या आतड्यात पर्यंत जाऊन पोहोचते आणि आपल्या आतड्यांची चांगल्याप्रकारे साफसफाई होते.

हे वाचा:   कपाळावरील हा बिंदू ४५ सेकंद दाबल्याने होईल चत्मकारी फायदा; एकदा हि ट्रिक नक्की करा.!

ही सवय जर आपण रोज लावत असेल तर मित्रांनो त्यामुळे आपलं रोजच्या रोज पोट साफ होत राहील. आणि विशेष म्हणजे अशा व्यक्तीला कधीही कोणत्याही प्रकारचे आजार स्पर्श सुद्धा करू शकत नाहीत आणि म्हणून मित्रांनो सकाळी उठल्यानंतर चहा किंवा कॉफी पिण्याऐवजी आपण सव्वा लिटर पाणी प्यायला हवे. आपल्याला जर सकाळी साडेचार पाचला उठलो शक्य नसेल तर सूर्योदय होण्यापूर्वी उठा आणि या गोष्टीचे फायदे नक्की मिळवा.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *