हे एक काम करा, उशीवर डोके ठेवल्याबरोबर शांत झोप लागेल.!

आरोग्य

आपला संपूर्ण दिवस हा कसा जाईल हे पूर्णपणे अवलंबून असते हे आपल्या सकाळच्या हालचालीवर. म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपल्याला चिडचिडे वाटू लागले तर संपूर्ण दिवसभर चिडचिडे वाटले जात असते. परंतु सकाळी चिडचिडपणा तेव्हा होत असतो तेव्हा रात्रभर झोप येत नाही. अनेक लोकांना निद्रानाश नावाचा आजार झालेला असतो परंतु त्यांना हे माहिती देखील नसते.

जे लोक रात्री पूर्णपणे झोप घेतात त्यांना सकाळी एकदम फ्रेश वाटले जाते असते. जे लोक दिवसभर देखील खूपच एक्टिव दिसत असतात त्यांना कामाचा इतर लोकांपेक्षा जास्त थकवा येत नसतो. परंतु ज्यांची झोप ही खूपच कमी झालेली असते तसेच ज्यांना रात्रभर झोप येत नाही अशा लोकांमध्ये चिडचिडेपणा वाढलेला दिसून येत असतो.

अशावेळी रात्री झोप का येत नाही हे आपण जाणून घेणे खूप गरजेचे आहे. आपण जर खालीलपैकी काही कामे करत असाल तर तुम्हाला कधीच झोप येणार नाही. अनेक लोक हे उशिरापर्यंत उगाचच जागरण करत असतात. मोबाईल किंवा टीव्ही कम्प्युटरसमोर बसून तासन-तास वेळ घालवत असतात. तर तुम्हाला रात्री नऊ किंवा दहा नंतर मोबाईल आणि टीव्ही ला बघायचे नाही असे केल्याने तुम्हाला लवकरात लवकर झोप येईल.

हे वाचा:   कधीही नाक वाहू लागले तर पटकन करायचे यातले एक काम.! सर्दी दोन ते मिनिटात पळून जाईल.! आयुष्यात सर्दीचा त्रास कधी होऊ द्यायचा नसेल तर हा सोपा उपाय करायलाच हवा.!

रात्री झोप न येण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे दिवसभर झोपणे. अनेक लोक दिवसभर खूपच जास्त झोप घेतात. त्यामुळे रात्री झोप येत नाही. त्यामुळे दिवसा झोपू नये परंतु दिवसा तुम्ही दहा ते पंधरा मिनिटांचा नेप जरूर घेऊ शकता यामुळे कामांमध्ये आणखी उत्साह वाढला जातो. तसेच कामाचा काही थकवा असेल तर पंधरा ते वीस मिनिटांमध्ये दूर होत असतो.

अनेक लोक व्यायाम करत नाहीत यामुळे देखील झोप येत नसते. रात्री मोबाईल आणि लॅपटॉप आपल्याजवळ ठेवू नये. याचा असर हा आपल्या मेंदूवर पडू शकतो त्यामुळे झोप येत नाही. त्यामुळे या वस्तू शक्यतो दूरच ठेवाव्या. अनेक लोक झोपताना तणाव पूर्ण विचार करत असतात त्यामुळे झोप येत नाही. अशा वेळी डोके शांत ठेवून मन केंद्रित करून ठेवावे.

जास्त धू’म्र’पान व म’द्यपान करणारे लोक अशा लोकांना उशिरापर्यंत जागरण करण्याची सवय असते. यामुळे शरीरामध्ये भरपूर असे नुकसान होत असतात त्यामुळे या सर्व गोष्टी टाळल्या तर तुम्हाला गाढ शांत झोप लागेल. याव्यतिरिक्त झोपताना तुम्ही मनातले वाईट विचार दूर करण्यासाठी 100 99 98 असे उलटे अंक म्हणू शकता. यामुळे मेंदू लवकर थकला जातो व झोपी जातो.

हे वाचा:   हा फेस हाता-पायावरची सगळी घाण काढून टाकेल.! एवढे एक काम करा हात-पाय चमकू लागतील.! नक्की वाचा.!

आणखी एक उपाय यासाठी करता येऊ शकतो तुम्ही डोळ्यांची उघडझाप ही काही मिनिटांसाठी अतिशय जलद वेगाने करावी. यामुळे डोळ्यांवर थकवा येतो व काही सेकंदात झोप लागते. हे काही उपाय तुम्ही नक्की करून बघा यामुळे भरपूर फायदा होईल व शांत झोप लागेल. तुम्ही शांत झोप लागण्यासाठी कोणता उपाय करता ते कमेंट मध्ये नक्की लिहा. जेणेकरून इतरांना देखील त्याचा फायदा होईल.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *