महिला असो वा पुरूष सर्वांना आपल्या त्वचेची खूप काळजी असते. सर्वांना वाटत असते की आपला चेहरा चांगला असावा. अनेकदा त्वचा संबंधीच्या विविध समस्या अनेकांना उद्भवल्या जात असतात. यामध्ये त्वचा कोरडी पडणे ही समस्या खूपच जास्त लोकांमध्ये दिसून आली आहे. त्वचा कोरडी पडल्यानंतर त्वचेवर जास्त काही पदार्थांचा वापर करू नये. यामुळे त्वचा चे नुकसान होऊ शकते.
त्वचा कोरडी पडणे म्हणजे आपली त्वचा ही हळू हळू सुकू लागते. इतकी कोरडी पडली जाते की आपल्याला थोडे अस्वस्थ वाटत असते. अशावेळी या समस्येपासून कशा प्रकारे सुटका मिळवावी हे आम्ही आमच्या या लेखाच्या माध्यमातून सांगणार आहोत. आजच्या या लेखात असे काही उपाय सांगणार आहोत ज्याद्वारे तुमची कोरडी त्वचा अतिशय नॉर्मल होऊन जाईल.
अशा या कोरड्या त्वचेवर लोक विविध उपाय करत असतात. अनेक लोक झोपतेवेळी चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावूनच झोपतात तर काही लोक त्वचेवर तेल लावून झोपत असतात. परंतु कोरड्या पडलेल्या त्वचेला एवढे सारे करण्याची काही गरज नाही. आम्ही तुम्हाला एक छोटासा उपाय सांगणार आहोत. अतिशय नैसर्गिक पद्धतीने तुमचा चेहरा सुंदर होऊन जाईल.
यासाठी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला तीन गोष्टी लागणार आहेत. थोडेसे नारळाचे तेल, थोडेसे संत्र्याचा रस व थोडासा मध, या तीन गोष्टी वापरून आपण यासाठीचा हा उपाय करणार आहोत. या तिन्ही गोष्टी एक चमचा याप्रमाणे एका वाटीमध्ये घेऊन याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे.
बनलेली ही पेस्ट रात्री किंवा सकाळच्या वेळी चेहऱ्यावर लावावी. 15 ते 20 मिनिटापर्यंत तशीच ठेवावी त्यानंतर थंड पाण्याने धुऊन टाकावे. तुम्ही चेहरा धुण्यासाठी गरम पाणी देखील वापरू शकता यामुळे त्वचा ही ऑईली होण्यास सुरुवात होईल. यामुळे त्वचेचे ऑइल मेंटेन मध्ये राहील. हा उपाय तुम्ही सायंकाळच्या वेळेस करू शकता.
हा उपाय झाल्यानंतर थोडेसे नारळाचे तेल मॉइश्चरायझर प्रमाणे चेहऱ्यावर लावून झोपावे. असे तुम्ही काही दिवस करत राहिलात तर त्वचेमध्ये भरपूर असा बदल दिसून येईल व त्वचेच्या सर्व समस्या नष्ट होतील. हा उपाय तुम्हाला फायद्याचा वाटला नाही हे कमेंट मध्ये लिहा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.