रात्री झोपताना कसेही झोपा पण असे झोपू नका.! या बाजूने झोपणाऱ्या लोकांमध्ये दिसून आला आहे हा भयंकर आजार.! महिलांनी अजिबात चुकवू नका हा लेख.!

आरोग्य

आपण कसे झोपतो त्यावर सुध्धा आपले आरोग्य अवलंबून असते माहीत आहे का.? हो मित्रानो आपण कसे झोपतो यावर देखील आपले संपूर्ण आरोग्य अवलंबून असते ते कसे हे आपण बघणार आहोत. जर तुम्ही डाव्या बाजूला तोंड करून झोपत असाल तर आजचा लेख तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. डाव्या बाजूला झोपन्याचे अनेक फायदे तोटे आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत परंतु लेखाच्या सुरुवातीला आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितो.

तुमची त्वचा रुक्ष झालेली आहे? व त्वचेवर बारीक बारीक पिंपल्स आले आहेत? काळे डाग आलेले आहेत त्यामुळे तुमचा विद्रूप झाला आहे असे असेल तर तुम्हाला काळजी करायला हवी. छाती मध्ये जळजळ होत असेल तर रात्री झोपतांना त्रास होत असेल लवकर झोप लागत नसेल, नेहमी अशक्तपणा जाणवत असेल तर या सगळ्या समस्या भविष्यात वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देऊ शकतात. आपल्यापैकी अनेकांनी एक महान ऐकली असेल तर त्या व्यक्तीच्या पोट नेहमी स्वच्छ असते त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे आजार होत नाही.

आपले जर व्यवस्थित आणि योग्य पद्धतीने कार्य करत असेल तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. ज्या व्यक्तीचे पोट हे नेहमी स्वच्छ असते अशा व्यक्तीला भविष्यात कोणत्याही प्रकारचे गंभीर आजार होत नाही, त्याच बरोबर त्यांच्या जीवनामध्ये नेहमी आनंदी आनंद असतो. आपल्यापैकी अनेकांना कोणतेही पदार्थ खाल्ल्याने छाती मध्ये जळजळ, ढेकर येणे यासारखे अनेक समस्या दिवसेंदिवस त्रास देत असतात.

या समस्या उद्भवल्या वर आपण अनेकदा मेडिकल मध्ये उपलब्ध असणारे अनेक औषधे सेवन करतो. या औषधांमुळे तात्पुरता आपल्याला फरक जाणवतो परंतु नंतर या समस्या पुन्हा जोर धरू लागतात. या सगळ्या समस्या प्रामुख्याने आपल्या पोटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस निर्माण झाल्यामुळे होत असतात. हे ऍसिड कसे निर्माण होते हे सुद्धा जाणून घेणे तितकेच गरजेचे आहे. बहुतेक वेळा आपण जे काही अन्नपदार्थ सेवन करत असतो.

हे वाचा:   अशाप्रकारे चेक करा तुमची रोगप्रतिकारक शक्ती, अशा प्रकारचा लोकांमध्ये असते सर्वात जास्त रोगप्रतिकारक शक्ती...!

अन्नपदार्थ थेट आपल्या अन्नपचन नलिकेतून छोट्या आतड्यांमध्ये किंवा मोठ्या आतड्यामध्ये जात असतात अशा वेळी पचनाची क्रिया व्यवस्थित पार पडत असताना काही ऍसिडची निर्मिती होत असते. हे एसिड निर्मिती झाल्यावर जर जास्त प्रमाणात आपण अन्नपदार्थ सेवन केले गेलेले असेल तर आपल्याला आंबट ढेकर येत असतात. आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल तर हा लेख तर डाव्या बाजूला झोपल्याने काय त्रास आपल्याला होतो याबद्दल आहे.

तर आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती सांगणार आहे, तोपर्यंत ही माहिती समजून घेत असताना आधी आपल्याला पोटाच्या स्ट्रक्चर बद्दल, सरंचने बद्दल जाणून घेणे गरजेचे आहे. आपल्या पोटाची सरंचना आपल्या पाठीच्या आकारासारखी असते. जेव्हा आपण रात्री डाव्या बाजूला तोंड करून झोपतो अशावेळी आपल्या पोटामध्ये जे काही गॅस असेल ते ते शरीराच्या वरच्या भागाकडे येऊ लागते आणि तसेच आपले पोट रिकामे असेल तर गॅसची मात्रा देखील जास्त प्रमाणामध्ये निर्माण होऊ लागते.

जर तुम्ही डाव्या बाजूला झोपलेले असाल तर हे तयार झालेले ऍसिड असते ते आपल्या छातीच्या दिशेने सरकू लागते आणि यामुळेच आपल्या छातीवर जळजळ छातीत वेदना होत असतात. त्या सगळ्या परिस्थितीमध्ये अनेकांना श्वास घेण्यास त्रास होतो. ॲसिडिटी वाढते इतकच नाही तर ऍसिड प्रमाण जास्त वाढल्याने लोकांना ब्रे’न स्ट्रोक देखील होतो. जर तुम्ही तुमच्या शरीरातील ऍसिड कंट्रोल केले तर तुम्हाला अगदी शांतपणे उभी केली तुमच्या शरीरातील अनेक समस्या देखील लवकरच दूर होतील.

हे वाचा:   हा पावरफुल उपाय अंथरुणावर पडलेल्या माणसालाही उठून पळवायला लावतो.! कितीही सांधे दुखू द्या किंवा गुडघ्याच्या वाट्या दुखू द्या एकदा हा उपाय करायचा आणि आयुष्यभर मजेत जगायचं.!

आपल्यापैकी अनेक जण रात्री भरपूर शकतात परंतु सकाळी उठल्यावर देखील त्यांना अशक्तपणा जाणवत असतो, अशा वेळी देखील आपले मन फ्रेश राहत नाही. दिवसभर आपल्याला आळस वाटू लागतो. कोणतेही काम करण्याची इच्छा राहत नाही. जेव्हा आपण डाव्या बाजूला तोंड करून झोपतो तेव्हा अशावेळी आपले हृदय हे आपल्या शरीराचे सर्व नियंत्रण करत असतर अशा वेळी शरीरातील र’क्त सुद्धा डाव्या बाजूने हृदयापर्यंत पोहोचत असते आणि उजव्या बाजूचा हृदयामध्ये ऑक्सीजन ची प्रक्रिया पार पडत असते.

उजव्या बाजूने ही ऑक्सीजन शरीरापर्यंत पोहोचते, ज्यामध्ये कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणामध्ये असतात आणि हे आपल्या हृदयापर्यंत पोहचण्याचे कार्य करते. या सर्व गोष्टींमुळे आपल्या शरीरात ऑक्सिजन सर्व स्तरापर्यंत पोहोचते. जर आपण जेव्हा रात्री झोपतो आपल्या प्रत्येक पेशीपर्यंत अक्सिडेंट आपल्यापर्यंत पोहचले तर आपले शरीर निरोगी राहते आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचा थकवा येत नाही.

म्हणून अनेक वेळा डाव्या बाजूला झोपल्याने फायदे तर होतात पण तितकेच काही तोटे देखील आपल्याला पाहायला मिळतात. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.