हे पीठ चेहऱ्यावर असे लावा चेहऱ्यावरचे डाग होतील छूमंतर, सुंदर दिसण्याचे आहे हा राज.!

आरोग्य

पुरुष असो अथवा स्त्री सर्वांना हवे असते ते सुंदरता. सुंदरता ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला मिळत नसते. परंतु काही वेळा आपल्याला खूपच सुंदर असा चेहरा देखील मिळत असतो. पण यावर खूपच डाग असतात. डाग दूर करण्यासाठी आपण मेडिकलमध्ये तसेच काही सौंदर्यप्रसाधनांच्या दुकानात जाऊन काही प्रॉडक्ट विकत घेत असतो. याचा फायदा करून आपण आपली त्वचा सुंदर बनविण्याचा प्रयत्न करत असतो.

परंतु अनेकदा हे सर्व प्रोडक्ट आपल्याला फायदा देतीलच असे नाही. काहीवेळा यापासून त्वचेला काहीही फायदा होत नाही. तर काही प्रॉडक्ट असे असतात ज्या पासून फायद्याऐवजी आपल्या पदरी निराशाच पडते. म्हणजे यापासून फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त होत असते. अशावेळी मार्ग उरतो तो घरचा उपाय. घरगुती उपाय करून तुम्ही चेहरा तेजस्वी सुंदर व डाग मुक्त करू शकता.

हे वाचा:   डोक्यातून उवा पटापट खाली पडतील.! डोक्यामध्ये जास्त उवा झाल्या असतील तर झटपट करा हा उपाय.! एकदा करा आयुष्यभर चिंता राहणार नाही.!

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक खूपच सोपा व साधारण असा उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्यावर तुम्हाला भरपूर असा फायदा होणार आहे. चला तर मग मित्रांनो आपण कशाप्रकारे आपल्या चेहऱ्याला सुंदर गोरे तेजस्वी बनवू शकतो हे पाहूया. यासाठी आपल्याला कोणकोणत्या साधनांची आवश्यकता भासणार आहे. सर्व आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही साधन सामग्री लागणार आहे. तर आपण ही साधन सामग्री काय आहे हे सविस्तर रीत्या पाहुया. तर आपल्याला यासाठी सर्वात प्रथम दोन टेबलस्पून तांदळाचे पीठ लागणार आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट लागणार आहे 1 टेबल स्पून कडुलिंबाची पेस्ट. आणखी एक गोष्ट याठिकाणी लागणार आहे ती म्हणजे एक टेबलस्पून एलोवेरा पेस्ट आणि चुटकीभर हळद.

आपण हा उपाय कसा करायचा आहे तर सर्वप्रथम एका वाटीमध्ये हे सर्व पदार्थ एकत्र करून घ्यावे. त्यानंतर याची चांगल्या प्रकारे एकत्र रित्या मिसळून पेस्ट बनवून घ्यावी. याला कमीत कमी पाच मिनिटांपर्यंत चेहऱ्यावर मसाज करत राहावे. जवळपास पंधरा ते वीस मिनिटांसाठी याला वाळण्यासाठी सोडावे व त्यानंतर हलक्या गरम पाण्याने धुऊन काढावे.

हे वाचा:   तुम्हाला खूप जास्त घाम येतोय का मग सावधान; होऊ शकतो हा खतरनाक आजार.!

असा हा उपाय केल्याने काही दिवसातच तुम्हाला भरपूर फायदा दिसून येईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *