कफ, गॅस, अपचन, गॅस, ऍसिडिटी चे घरगुती औषध सापडले, आता याचा त्रास कधीच होणार नाही.!

आरोग्य

आजकाल बर्‍याच लोकांना पोटासंबंधी च्या बर्‍याच तक्रारी उद्भवल्या जात असतात. यामध्ये सर्वात महत्त्वाची व मोठी तक्रार किंवा समस्या आहे ती म्हणजे पोटात गॅस निर्माण होणे, ऍसिडिटी, अपचन इत्यादींपासून प्रत्येकाला सुटका हवी असते. यासाठी अनेक लोक विविध प्रकारचे उपाय करून बघत असतात. परंतु हवा तेवढा फायदा त्यांना यातून होत नसतो.

पोटात गॅस निर्माण होण्याचे महत्त्वाचे असे चार कारणे आहेत. पोटात अशा प्रकारची समस्या निर्माण होण्याची सर्वात पहिले कारण आहे ते म्हणजे अनिमित खानपान. अनेकदा आपली दिनचर्या ही खूपच बदललेली असते. बदललेल्या दिनचर्या मध्ये धावपळीच्या काळात कधी कधी आपल्याला वेळेवर जेवण करणे शक्य नसते. अशा वेळी देखील ही समस्या निर्माण होऊ शकते.

अनेक लोक रात्री उशिरापर्यंत जागरण करत असतात. अशा लोकांना देखील ही समस्या निर्माण होत असते. याबरोबरच आणखी एक कारण आहे ते म्हणजे अनेक लोक बाहेरचे अन्नपदार्थ खात असतात. बाहेरचे तळलेले पदार्थ उघड्यावरचे पदार्थ खात असतात. यामध्ये स्ट्रीट फूड जंक फूड देखील समाविष्ट आहे. अशा प्रकारच्या खाद्य पदार्थांमुळे शरीरात गॅस निर्माण होत असतो.

हे वाचा:   कमजोरी, थकवा कायमचा झाला बंद.! फक्त तीनच दिवस पिल्याने शरीर देऊ लागले अशी साथ.! आयुष्य बदलून टाकणारा उपाय.!

अशा प्रकारची अनेक कारणेही पोटात गॅस निर्माण होण्याची आहे. तुम्ही दररोज नियमित प्रमाणात भरपूर असे पाणी प्यायला हवे. जर तुम्ही पाणीदेखील कमी प्रमाणात पीत असाल तरी देखील पोटात गॅस निर्माण होण्याची समस्या ही उद्भवली जाते. तर मित्रांनो आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला एकच खूपच सोपा असा उपयुक्त उपाय सांगणार आहोत. यामुळे तुमचे गॅसची समस्या कायमची दूर होईल.

आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक ग्लास ताक लागणार आहे. ताक हे शरीरासाठी अतिशय उत्तम मानले जाते. यासाठी आपल्याला आणखी एक पदार्थ लागणार आहे तो पदार्थ म्हणजे काळे मीठ. काळे मीठ हे पोटात खूपच चांगला परिणाम घडवून आणत असते. यामुळे शरीराला भरपूर असे फायदे होत असतात. ज्या लोकांना कफची समस्या खूपच भयंकर असेल अशा लोकांनी काळे मीठ नक्की खावे.

हे वाचा:   कितीही खराब चेहरा असू द्या, दोन पाकळ्या लसूण करून दाखवेल कमाल.!

काळे मीठ हे या ताकामध्ये टाकायचे आहे. याचे सेवन तुम्हाला दुपारी जेवण केल्यानंतर करायचे आहे. असे जर तुम्ही काही दिवस करत राहिलात तर तुम्हाला यापासून नक्कीच फायदा होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *