पायावर भेगा पडल्या असतील तर एकदाच करा हा उपाय, दोन दिवसाच्या आत पाय मऊ होऊन जातील.!

आरोग्य

अनेक वेळा असे होते कि आपल्या टाचा ह्या खूपच उलल्या जात असतात. उललेल्या टाचा फारच विचित्र दिसत असतात. यामुळे आपली सुंदरता देखील कमी होत असते. अशावेळी आपण खूपच घाबरून जातो. नेमके काय करावे कारण कोणतेही प्रॉडक्ट वापरले तरीही याचा फायदा आपल्याला होत नसतो. अशा वेळी तुम्ही चिंता करण्याची काय गरज नाही.

आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्या साठी एक खूपच साधा सोपा घरगुती पदार्थ. या द्वारे केला जाणारा उपाय हा उपाय तुम्ही काही दिवस केला तर तुमच्या उललेल्या टाचा पूर्णपणे चांगल्या होतील. पायावर कुठेही भेगा असतील तर त्या देखील नष्ट होतील. अनेकदा तळपायावर भेगा पडल्या जातात म्हणजे जखम निर्माण होत असते.

हे वाचा:   जापनीज स्त्रियांचे तरुण दिसण्याचे रहस्य.! या मुळे चेहऱ्यावर ग्लो आणखी येतो, त्वचा बनते मऊ आणि मुलायम.!

यामुळे त्रास देखील भयंकर होत असतो. अशा प्रकारच्या या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी आपण हा घरगुती उपाय नक्की करायला हवा. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एका वाटीमध्ये एक ते दोन चमचे को’लगेट घ्यायचे आहे. दोन चमचे कोलगेट जे तुम्ही टूथपेस्ट साठी वापरतात ते घेतले तरी चालेल.

आता याच्या मध्ये एक टोमॅटो चिरुन घ्यायचे आहे. याचा रस यामध्ये टाकायचा आहे. याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी व्हासलीन टाकायची आहे. आपल्याला माहीतच आहे की व्हॅसलीन ही पायाच्या भेगा वर किती फायदेशीर ठरते. परंतु अशा वापराने तुमचे पाय पूर्णपणे बरे होतील.

आता आपल्याला यामध्ये टाकायचे आहे ते म्हणजे लिंबू. लिंबामध्ये अनेक औषधी गुणधर्म सामावलेले असतात जे आपल्या या समस्येसाठी देखील फायदेशीर ठरते. या मिश्रणामध्ये अर्धे लिंबू कापून पिळून घेऊन टाकावे. याचा भरपूर फायदा होईल. आता या मिश्रणाला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे व आपल्या टाचेवर लावावे. उललेल्या टाचा यामुळे पूर्णपणे बरे होतील.

हे वाचा:   फक्त एक पान, मधुमेह आठ दिवसात नियंत्रणात; त्वचाविकार कायमचे गेले म्हणून समजा.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *