वर्षापासून शुगरला कंटाळलेले लोक एकदा नक्की वाचा.! आयुष्यात पुन्हा कधीच शुगरच्या गोळ्या घ्याव्या लागणार नाही.!

आरोग्य

साखर 480 किंवा 580 असो तरी देखील आजच्या आपल्या घरगुती उपाय यामुळे केवळ एका आठवड्यामध्ये साखरेचे प्रमाण कमी होईल आणि आपला मधुमेह हळूहळू नष्ट व्हायला लागेल. आपल्या मधुमेहामुळे आपण भरपूर त्रासलेले असतो त्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. डॉक्टरचे औषधे, इंजेक्शन यासारख्या अनेक प्रयत्नानंतरही आपल्याला काही मधुमेहा पासून सुटका मिळत नाही त्यामुळे अनेक आजारांमध्ये देखील खूप काळजीपूर्वक वागावे लागते राहावे लागते.

अनेक तथ्य पाळावी लागतात म्हणूनच आज आपण असा आहे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपल्याला एवढी तथे पाळावी लागणार नाहीत आणि केवळ सात दिवसांमध्ये आपला मधुमेह हळूहळू ठीक होईल. चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोणकोणती घरगुती सामग्री लागणार आहे आणि याची प्रक्रिया काय असणार आहे. हा उपाय बनविण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला घ्यायचे आहेत मेथीदाणे.

मेथी हे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते. मेथी र’क्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. हा महत्त्वाचा फायदा असून मेथीमध्ये आढळणारे गॅलेक्टोमॅनन नावाचे फायबर हे र’क्तातील साखर शोषून घ्यायचे काम करते त्यामुळे मधुमेहाचे मूळ असणारी साखर साहजिकच र’क्तातून कमी होते आणि त्याचा शरीराला अधिक फायदा होतो. मेथीमध्ये फायबर व अन्टीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात व पचनास मदत होते.

हे वाचा:   झटपट कमी करायचे आहे वजन तर मग आजपासूनच सुरु करा हे 1 काम करणे आठवड्याभरातच वजन निम्म्यापेक्षा जास्त कमी होईल.!

कधीकधी अपचन अथवा पोटदुखी असल्यास मेथीचा चहा घेतल्यास आराम मिळतो. सकाळी उठल्यावर मेथीचा उकळलेला अर्क घेतल्यास ब’द्ध:कोष्ठतेमध्ये देखील फायदा होतो. त्याच प्रमाणे मेथीचा वापर केल्यास आपली शुगर देखील लेवल मध्ये राहते. त्याचबरोबर आपल्याला दुसरी गोष्ट वापरायची आहे ती म्हणजे जीरा. जिरे देखील आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आणि गुणकारी असते याचा वापर करून आपण आपला मधुमेह नष्ट करू शकतो त्यामुळे इथे आपल्याला याचा वापर करायचा आहे.

तिसरी गोष्ट इथे आपल्याला वापरायची आहे तो म्हणजे ओवा. ओव्यामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, आयोडीन, कॅरोटीन असते. याशिवाय फायबर, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्सदेखील काही प्रमाणात असतात. त्यामुळे ओव्याचा नैसर्गिक औषध म्हणून वापर केला जातो. ओवा हा अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहे. त्यानंतर इथे आपल्याला वापरायचे आहे ते म्हणजेच आणि त्यांचा वापर आपल्याला भाजून करायचा आहे यामध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे दोन्ही प्रकारचे फायबर असतात.

मधुमेहाचे रुग्ण किंवा शरीरात वाढलेल्या साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी काळे चणे दररोज खावेत. चण्यामध्ये कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्याची क्षमता असते. काळे चणे खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होण्यात मदत होते. जर दररोज सकाळी भाजलेले चणे देखील असेच खाल्ले तरीदेखील ते आपल्याला फायदेशीर ठरतात. त्यानंतर पन्नास ग्राम मेथीदाणे, पन्नास ग्रॅम ओवा, पन्नास ग्राम जिरे आपल्याला एका पात्रांमध्ये ठेवून हलके भाजून घ्यायचे आहे.

हे वाचा:   सर्व आजारांचे बाप आहे ही एक वनस्पती, मिळेल तिथून घेऊन या, कसाही मुतखडा बरा होतो.!

भाजताना गॅस ची फ्लेम स्लो ठेवायची आहे कारण आपल्याला फक्त पावडर करण्यासाठी या गोष्टींना हलके भाजून घ्यायचे आहे जेणेकरून आपली पावडर व्यवस्थित बनवून तयार होईल. त्यानंतर मिक्सरला लावून या गोष्टींची पावडर बनवून घ्यायची आहे. पावडर बनवताना यामध्ये आपण भाजून घेतलेले पदार्थ देखील टाकायचे आहेत आणि साने ओवा मेथी दाणे आणि जिरे यांची पावडर आपल्याला स्टोअर करून ठेवायची आहे.

दररोज सकाळी एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा चमचा पावडर टाकून प्यायची आहे. असे आठवडाभर केल्यास आपला डायबिटीस म्हणजेच मधुमेह कायमचा बरा होईल आणि आपण वापरले गेलेले सर्व घटक हे घरगुती असल्यामुळे आपल्या शरीरावर कोणताही हानीकारक परिणाम देखील होणार नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.