घाणेरडे दात दोन दिवसात होतील खडीसारखे, कोणालाही माहिती नसेल असा हा उपाय.!

आरोग्य

अनेक वेळा मसाले युक्त पदार्थ खाल्ल्यामुळे तसेच दातांची योग्य अशी निगा न राखल्यामुळे दात अतिशय वाईट घाणेरडे दिसत असतात. अनेक लोकांना मसाला युक्त पदार्थ खाण्याची सवय असते. यामुळे शरीराचे देखील भरपूर नुकसान होतच असते. याबरोबरच दातांची सुंदरता देखील हळूहळू कमी होऊ लागते. दातांना हळूहळू इजा पोहोचू लागते.

अशा वेळी अनेक लोकांना पश्चाताप होत असतो. अशा वेळी नेमकी काय करायला हवे. जर तुमचे दात खूपच घाण असतील खूपच घाणेरडे असतील तर तुम्ही यासाठी एक सोपा साधा घरगुती उपाय करायला हवा. यासाठी तुम्हाला घरामध्ये उपलब्ध असलेले साधने साहित्य लागणार आहेत. याच्या मदतीने तुम्ही केवळ दोनच दिवसात तुमचे दात स्वच्छ कराल.

आजच्या या लेखाद्वारे आपण घाणेरडे दात कशाप्रकारे स्वच्छ करायचे याबाबतचा उपाय सविस्तररीत्या पाहणार आहोत. हा उपाय घरगुती पद्धतीने केला जाईल व हा उपाय पूर्णपणे नैसर्गिक असेल. यामुळे कुठलेही साईड इफेक्ट तुम्हाला जाणवणार नाही. या उपायासाठी तुम्हाला पहिला महत्त्वाचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे लसून. लसणामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात.

हे वाचा:   चॉकलेट खाण्या आधी एकदा नक्की वाचा, पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही.!

लसणाचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे सांगितले आहे. लसुन दातांच्या आरोग्यासाठी देखील खूपच फायदेशीर मानला जातो. आपल्याला हा उपाय करण्यासाठी चार ते पाच पाकळ्या लसूण घ्यायचा आहे. या लसना वरील आवरण हे चाकूच्या साह्याने काढून टाकावे. नंतर हा लसूण चांगल्याप्रकारे सोलून घ्यावा. त्यानंतर किसनी च्या साह्याने याला किसून घ्यावे.

त्यानंतर यामध्ये एक चमचा मीठ टाकावे. मीठ हे दातांना स्वच्छ करण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका निभावत असते. त्यामुळे या मिश्रणामध्ये आपण चमचाभर मीठ देखील टाकणार आहोत. याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे. त्यानंतर या मिश्रणामध्ये एक चमचा लिंबू रस टाकावा. लिंबू रसामध्ये दाताच्या समस्या दूर करण्याची ताकद असते. त्यामुळे लिंबूरस नक्की वापरावा.

हे मिश्रण बनवल्यानंतर यामध्ये तुम्ही वापरत असलेली कोणतीही टूथ पेस्ट एक चमचा टाकावी. हे सर्व मिश्रण चमच्याच्या साह्याने चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे. याची चांगल्याप्रकारे पेस्ट बनवून घ्यावी. बनवलेल्या या पेस्टचा मदतीने तुम्ही दात घासावेत असे केल्याने दोन ते तीन दिवसांमध्ये तुम्हाला दाता वरील सर्व घाण गायब झालेली दिसेल.

हे वाचा:   वाळलेल्या तुळशीच्या बुडाशी टाका हा एक चमचा.! सातच दिवसात तुळस हिरवीगार होईल.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *