रोज पाण्यात जिरे आणि धने टाकून ते पाणी पिल्यास काय झाले? शरीरावर दिसून आला हा जबरदस्त बदल.! प्रत्येक व्यक्तीने नक्की वाचावी ही माहिती.!

आरोग्य

मित्रांनो सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात धन जीरा चे पाणी बनवायचे कसे त्यानंतर जाणून घेऊया याचे होणारे फायदे… याकरता एका भांड्यामध्ये दोन ग्लास पाणी घ्या. यामध्ये एक चमचा धने व एक चमचा जिरे घाला. यासोबत सहा ते सात काळा मनुका भिजवा. हे रात्री झोपताना करा. सकाळी उठल्यावर त्या पाण्यातून मनुका बाजूला करा. व ते तसेच खाऊन घ्या. यानंतर धने आणि जिरे असलेले पाणी गाळून घ्या.

हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही सेवन करा. अखंड धने अथवा जिरे नसेल तर एक ग्लास पाण्यामध्ये तुम्ही धने जिरे पावडर मिसळून देखील हे पेय बनवू शकता. आता जाणून घेऊयात याचे फायदे: यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. कारण धन्या मध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. ज्यामुळे ऋतुमान आतील बदलांमुळे होणाऱ्या आजारांपासून आपण वाचतो.

तसेच जिल्ह्यामध्ये अनेक पोषक तत्व व एंटीऑक्सीडेंट गुणधर्म असतात यामुळे आजारपण आले तरी आपली ताकद कमी होत नाही. धने-जिरे एकत्रित असलेले पाणी सेवन केल्याने अशा आजारांपासून आपला बचाव होतो. मा’सि’क पा’ळी’मध्ये अनेक महिलांना अत्यंत अशक्तपणा जाणवतो पोटात अथवा कमरेत खूप दुखते. दिवसभर थकल्यासारखे वाटते. अशा वेळी तुम्ही धने जिऱ्याचे पाणी सेवन केले तर तुम्हाला नक्कीच फायदा होतो.

हे वाचा:   शुगरला कायमस्वरूपी कमी करायचे असेल तर कृपया हा लेख पूर्ण वाचा.! अनेक लोकांना आला आहे गुण.! नक्की वाचा.!

यामध्ये दाहशामक गुणधर्म असतात तसेच फायबर कॉपर पोटॅशियम मॅग्नेशियम कॅल्शियम असे अनेक मिनरल्स असल्यामुळे या दरम्यान होणारा त्रास आपल्याला कमी होण्यास मदत होते. यासोबत अवेळी जेवण करण्यामुळे, अनेकदा उपाशी राहिल्यामुळे पचना संबंधित चा तक्रारी सुरू होतात. असे धने जिऱ्याचे पाणी पिल्याने रचना संबंधीच्या पोटात संबंधीच्या सर्व समस्या दूर होतात. जेवण व्यवस्थित पचते.

अशा पद्धतीने नियमित पाणी पिल्याने तुमची त्वचा डिटॉक्स होण्यास मदत होते. त्वचेच्या वेगवेगळ्या इन्फेक्शन पासून आपले रक्षण होते. यामध्ये विटामिन ई भरपूर प्रमाणात असल्याने तुमची त्वचा निरोगी उत्तम तजेलदार राहते. चेहऱ्यावर मुरूम पुटकुळ्या असल्यास त्या देखील दूर होतात. महत्त्वाचा फायदा म्हणजे अशा प्रकारचे पाणी पिल्याने आपल्या चेहर्‍यावर नैसर्गित तेज येऊन तरुण राहण्यास मदत होते.

हे वाचा:   आश्चर्य घडले.! फक्त दोनच दिवसात नसांची कमजोरी गायब झाली.! ना डॉक्टर ना कोणते औषध मग झाले तरी कसे.?

तोंडाची दुर्गंधी येण्याची समस्या असल्यास अशा प्रकारचे पाणी पिण्याचे तुम्हाला नक्कीच फायदे होतील. याशिवाय मूत्राशयाचा संदर्भात असलेले आजार देखील होतात दूर अशा मध्ये धने जिऱ्याचे पाणी पिणे हितकारक ठरते. अनेकदा लहान मुलांना जंताच्या समस्या होतात यामध्ये देखील असे पाणी पिल्याने फायदा होतो.

आशा आहे आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *