नमस्कार मित्रांनो जसा पावसाळा सुरू झाला तसे आपल्या घराच्या आजूबाजूला वेगवेगळे झाडे उघडण्यास सुरुवात होत असते. आपल्या आजूबाजूला अशा अनेक जडीबुटी असतात ज्यांच्या विषयी आपल्याला माहिती नसते. आजच्या या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला एका अशा भाजी विषयी सांगणार आहोत जी आपल्या आरोग्यासाठी वरदान मानली जाते. आयुर्वेदामध्ये याचे भयंकर असे फायदे आहेत.
या वनस्पतीच्या सेवनाने बरेच आजार कायमचे दूर होत असतात. याचे सेवन तुम्ही नियमित स्वरूपात केले तर तुम्हाला भरपूर फायदा झालेला दिसेल. आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण या वनस्पती विषयी ची सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. या वनस्पतीची तुम्हाला कशा प्रकारे सेवन करायचे आहे व या वनस्पतीच्या सेवनाने कसे फायदे होतात चला हे जाणून घेऊया.
तर मित्रांनो आम्ही ज्या वनस्पती बद्दल माहिती देत आहोत त्या वनस्पतीचे नाव आहे तोंडली. याला हिंदीमध्ये कुंदरू म्हंटले जाते. अनेक लोकांना याबाबतची माहिती नसते परंतु ही एक फळभाजी आहे व अनेक ठिकाणी याची भाजी देखील बनवली जाते. अनेक लोग याचे आवडीने सेवन करत असतात. आरोग्यासाठी देखील याचे भरपूर असे फायदे आहेत.
अनेक वेळा आपल्या जिभेवर खूपच जखमा झालेल्या असतात म्हणजे जिभेवर चट्टे पडले जातात. तसेच छाले पडले जातात. आपण याला तोंडले असे म्हणत असतो. अशा वेळी आपण या फळांना थोड्या वेळा करिता जिभेवर ठेवले तर भरपूर असा आराम मिळतो. जिभेवर किंवा तोंडामध्ये झालेली जखम यामुळे पूर्णपणे बरी होत असते. तोंड आलेले असेल तर याचा उपाय तुम्ही नक्की करा.
अनेक वेळा आपल्याला भयंकर अशी कानदुखी होत असते. कानात त्रास होत असेल तर अशा वेळी या वनस्पतीचे पाने घेऊन त्यातून रस काढावा या रसामध्ये मोहरीचे दोन ते तीन थेंब टाकावे व याला एकत्र करून कानामध्ये सोडावे. असे केल्याने कानदुखी पूर्णपणे बरी होत असते. ज्या लोकांना डोकेदुखीचा त्रास आहे अशा लोकांनी या वनस्पतीच्या मुळ्या चा लेप आपल्या माथ्यावर लावायचा आहे.
अशाप्रकारे हा उपाय केल्याने डोकेदुखी पूर्णपणे थांबली जाते. या फळाला तुमच्याकडे काय म्हटले जाते हे कमेंट मध्ये नक्की लिहा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.