दोन केळी अशा वापरा, मूळव्याधीचा ठणक होईल गायब.!

आरोग्य

मूळव्याधाचा त्रास आयुष्यात न होण्यासाठी मसालेदार पदार्थ कमी खाणे, योग्य प्रमाणात पाण्याचे सेवन करणे खूप महत्त्वाचे असते. तसेच जर आपण कामानिमित्त जास्त वेळ बसत असाल तर ठराविक वेळेनंतर उठणे गरजेचे असते कारण जास्त वेळ बसल्याने सुद्धा मूळव्याधाचा त्रास होऊ शकतो. तुम्हाला मूळव्याध असेल तर औषध घेण्याआधी हा उपाय नक्की करा.

या उपायाने पित्ताचा त्रास, अल्सर, गॅसची समस्या, पोटातील इतर त्रास देखील निघून जातील. तसेच त्वचेसंबंधी आजार सुद्धा बरे होतात. काही स्त्रियांना मासिकपाळीच्या तक्रारी असतात, लहान मुलांच्या वाढत्या शरीराची काळजी असते तर हे सुद्धा या उपायाने सहज बरे होईल. हा उपाय वयस्कर व्यक्तींसाठी अगदी फायदा देणारा आहे.

हा एकदम सोपा आणि घरगुती उपाय आहे आपण नक्की करून पहा. या उपायांसाठी आपण वापरणार आहोत केळी. काही व्यक्ती केळी खाण्याचे टाळतात कारण त्यांना सर्दी होते. परंतु केली खाण्याची सुद्धा एक वेळ असते. सकाळी रिकामी पोटी केळी खाऊ नयेत. याने सर्दी होऊ शकते आणि रात्री झोपताना केळी खाल्याने कफाचा त्रास होतो.

हे वाचा:   तरुण दिसण्याचा राज आहे हा उपाय.! सफेद केस काळेकुट्ट बनवा.! घरीच करा उपाय कुठल्याही खर्चाशिवाय.!

यामध्ये पिष्टमय पदार्थ, प्रथिने, खनिजे, अ,ब,क,ड,ई जीवनसत्त्वे, कॅल्शिअम व फॉस्फरस तसेच शरीराला ऊर्जा देण्याची शक्ती व उष्मांक भरपूर प्रमाणात आहेत. दूध आणि केळी खाण्याचे फायदे अनेक आहेत केळीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे हाडांच्या आरोग्यासाठी केळीचे सेवन करणे फायदेशीर ठरते. नियमित केळीचे सेवन केल्यामुळे हाडे मजबूत होतात.

केळी खाल्ल्यामुळे शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून निघते व हाडांचे आरोग्य चांगले राहते. वाढत्या वयाबरोबर वार्धक्याचे एक लक्षण म्हणजे हाडे कमजोर होणे, गुडघेदुखी, कंबरदुखी, हाडे दुखणे, पाठीच्या मणक्याच्या समस्या वाढणे यासारखे हाडे व स्नायुंसंबंधी दुखणे सुरु होतात.

यासाठी केळी खाणे फायदेशीर ठरते. सकाळी अनशेपोटी दोन केळी खाल्याने मूळव्याध नष्ट होतो. परंतु ही केळी खाताना रात्री झोपताना खाऊ नयेत. तसेच एक केळ कुस्करून त्यात थोडे तूप आणि साखर टाकून खाल्ल्यास पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते. मग नक्की हे उपाय करून बघा.

हे वाचा:   दवाखान्यात जाणारे लाखो रुपये वाचले जातील.! यापुढे संजीवनी बुटी सुद्धा फेल आहे.! याचे असे फायदे वाचून तुम्हीच चक्रावून जाल.!

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *