सध्या डें’ग्यूने तोंड वर काढले आहे. हा आजार मच्छरामुळे होत असतो. पावसाळा सुरू झाला की एक कीटक आपल्याला फारच त्रास देण्यास सुरुवात करतात. हे कीटक म्हणजे मच्छर. मच्छरामुळे आपल्याला अनेक भयंकर आजाराची बाधा होत असते. घरामध्ये मच्छर खूपच जास्त प्रमाणात झाल्यास घरातील लोक हळूहळू आजारी पडू लागतात.
मच्छरांपासून सुटका मिळवण्यासाठी आपण घरामध्ये कोणते ना कोणते उपाय करतच असतो. परंतु घरामध्ये उपाय करण्यापूर्वी हे बघावे की ही मच्छर येतात तरी कुठून. तर मच्छर निर्मिती ही पाण्याद्वारे होत असते. अशा पाण्याद्वारे जे बर्याच काळापासून साचलेले असते. त्यामुळे घराच्या आजूबाजूला नेहमी याची काळजी घ्यावी.
घराच्या आजूबाजूला कोठे पाण्याची डबकी आहे का याचा शोध घ्यावा. अनेक वेळा आपण एखादा खड्डा खोदत असतो व तो तसाच ठेवतो. यामध्ये कालांतराने पावसाचे पाणी साचले जातात व यामध्ये कीटक निर्माण होतात. हेच कीटक मोठे होऊन मच्छर बनतात व तुम्ही आम्हाला अनेक आजारांमध्ये फसवत असतात.
मच्छर मुळे आपल्याला सर्वात मोठा आजार निर्माण होतो तो म्हणजे डें’ग्यू. डें’ग्यू हा आजार अतिभयंकर असतो यामुळे अनेक वेळा खूपच त्रास देखील होत असतो. अशावेळी तुम्ही एका वनस्पतीच्या पानांचा ज्यूस नक्की सेवन करू शकता याच्या सेवनाने तुम्हाला भरपूर आराम मिळेल. ही वनस्पती आहे पपई.
हो मित्रांनो पपईच्या सेवनाने डेंग्यू सारखा भयंकर आजार बरा केला जाऊ शकतो. आपल्याला पपईच्या पानांचा ज्यूस बनवायचा आहे व या ज्यूसचे सेवन करायचे आहे. यामुळे रक्ताची शुद्धता देखील होत असते तसेच डें’ग्यू सारखा आजार असेल तर त्यापासून देखील आराम मिळत असतो.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.