याच्या पहिल्या घोटातच सर्दी बरी.! हा काढा प्रत्येकाला माहिती असायला हवा.! काहीही झाले की गोळ्या औषधे घेण्या पेक्षा हा काढा ट्राय करा.!

आरोग्य

आपल्या सर्वांनाच कधी ना कधी सर्दी आणि खोकला होतच असतो त्यासाठी आपण डॉक्टर जवळ जाऊन अनेक प्रकारचे औषध आणि गोळ्या घेत असतो. अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या औषधांनी पासून आपल्याला कधीकधी वेगळ्याच प्रकारचे इन्फेक्शन देखील होऊ शकते. किंवा एवढ्या सगळ्या औषधांसाठी आपल्याला जास्त पैसे मोजावे लागत असतात आणि कधीकधी तर आपल्याला या औषधांपासून काहीच फायदा होत नाही.

त्यामुळे आज आपण असा एक घरगुती काढा बनविला आहोत ज्यामुळे आपली सर्दी आणि खोकला कायमचा बरा होईल. परत खूप वेळासाठी आपल्याला सर्दी खोकला होणार नाही. चला तर मग जाणून घेऊया हा काढा बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणते घरगुती सामग्री लागणार आहे. आणि या काढा बनवण्याची पद्धत कशाप्रकारे असणार आहे. हा काढा बनविण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गॅसवर एक पात्र ठेवून त्यामध्ये दीड ग्लास पाणी टाकायचे आहे.

त्यानंतर त्यामध्ये एक चमचा ओवा टाकायचा आहे. ओवा आपल्या शरीराला गरमी द्यायचे काम करतो. त्यानंतर यामध्ये एक चमचा जिरे टाकायचे आहे. जिरे देखील सर्दी ला कमी करण्याचे काम करणार आहे. सोबतच एक तुकडा दालचिनी टाकायचे आहे. यासोबत आपल्याला चार दाणे काळीमिरी टाकायची आहे. काळा मेरी मध्ये पण असे काही गुणधर्म असतात ज्यामुळे आपली सर्दी लवकरात लवकर बरी होण्यास मदत होते.

हे वाचा:   या वनस्पतीचा धूर अनेक आजारांवर आहे गुणकारी.! अनेक लोक यामुळे अनेक आजारातून वाचले आहेत.! सर्दी ताप खोकला त्वरित होईल बरा.!

सोबत आपल्याला यामध्ये चार तुळशीची पाने देखील टाकायची आहेत या गाड्यांमध्ये तुळशीची पाने वापरल्या आपला काढा अजून फायदेशीर ठरणार आहे आणि त्यामध्ये दोन वेलची फळे टाकायचे आहेत म्हणजेच दोन वेलची टाकायची आहे. यामध्ये एक चमचा हळद देखील टाकायची आहे. हळदीचा वापर सर्दीपासून वाचण्या साठी केला जातो सोबतच ह्रदविकार, मधुमेह, क’र्क’रोग, मेंदुचे विकार होण्यापासुन प्रतिबंध होतो.

शेवटी यामध्ये एका आल्याच्या तुकड्याला बारीक किसून यामध्ये टाकायचे आहे. आणि पाण्यामध्ये व्यवस्थित रित्या ह्या सगळ्या गोष्टी मिक्स करून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला काढा गोड हवा असेल तर त्यामध्ये आपल्याला एक तुकडा घेऊन दाखवायचे आहे जेणेकरून काढा गोड होईल आणि गुळ आपल्या शरीरासाठी देखील चांगले असते त्यामुळे गोड टाकल्याने काहीही वाईट परिणाम होणार नाही उलट ते आपल्याला फायदेशीर ठरणार आह.

त्यानंतर या काढाला भरपूर उकळी येऊ द्यायची आहे. या काढाला तोपर्यंत उकळू द्यायचे आहे जोपर्यंत आपण पाणी घेतले आहे याचे प्रमाण अर्धे होत नाही तोपर्यंत हा काढा आपल्याला उकळवून घ्यायचा आहे. एकदाका पाण्याचे प्रमाण अर्धे झाले कि हा काढा आपल्याला गाळून घ्यायचा आहे. आता याचे सेवन आपल्याला करायचे आहे आठवड्यातून तीन वेळा किंवा सर्दी झालेली असेल तर दररोज तीन दिवस याचे सेवन केल्यामुळे आपल्याला झालेल्या सर्दी, खोकला कायमचा निघून जाईल.

हे वाचा:   सात दिवसात सात किलो वजन कमी, लोण्यासारखी चरबी वितळेल.!

परत आपल्याला सर्दी, खोकला होणार नाही खरं यामध्ये वापरले गेलेले सर्व गोष्टी घरगुती आणि फायदेशीर असल्यामुळे आणि औषधी असल्यामुळे त्याचा आपल्या शरीरावर चांगलाच परिणाम होणार आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *