दिसताच क्षणी झटकन तोडा ही वनस्पती, औषधांचे लाखो रुपये वाचले जातील.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आपला भारत देश वैविध्यपूर्ण जडीबुटीनीं संपन्न आहे. त्यात अनेक प्रकारचे चमत्कारिक आणि दुर्लभ जडीबुटी असतात ते क्वचितच दुसऱ्या देशांमध्ये सापडतील. बहुतांश लोकांना एकतर या जडीबुटी ओळखता येत नाहीत किंवा यांचे गुणधर्म, योग्य तो वापरकसा करायचा तो माहित नसतो. आणि आपण त्यांना निरुपयोगी समजतो.

या सगळ्या जडीबुटी जवळपास आपल्या घराच्या आजूबाजूला, रस्त्याच्या कडेला, पाण्याकाठी, जंगलात आढळतात. त्यापैकी एक जडीबुटी बद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. ज्याला ९९ टक्के लोक विषारी समजतात. याला हात लावायला सुद्धा घाबरतात. परंतु फार पूर्वी ऋषिमुनींनी या जडीबुटी ला अमृतासमान मानले आहे.

धोत्रा (धतूरा)… आयुर्वेदानुसार या जडीबुटी चे पानांचे फळांचे कोणते फायदे होतात ते आपण पाहूयात. हे फार पूर्वी ऋषीमुनींनी आपल्या ग्रंथात लिहून ठेवले आहे. धोत्रा पूर्ण भारतात मिळणारी वनस्पती आहे. अनेकदा रस्त्याच्याकडेला तुम्ही हे झाड बघितले असेल. या झाडाला पिवळ्या,गुलाबी, लाल,पांढऱ्या अशा रंगांची फुले असतात. यापैकी पांढरे फुल असलेला धोत्रा जास्त बघायला मिळतो.

हे वाचा:   90% भात खाणाऱ्या लोकांना ही एक गोष्ट माहिती नाहीये.! तुम्ही दररोज आवडीने भात खात असाल तर एकदा ही माहिती नक्की वाचा.!

मित्रांनो तुमच्या घरात कोणाला जर गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबर दुखी शरीरात गाठी होणे, केस गळती च्या समस्या, केसांना फाटे फुटणे अशा प्रकारच्या तक्रारी आहेत तुम्ही ही माहिती शेवटपर्यंत नीट वाचा. तुम्हाला जर केस गळतीची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत असेल तर धोतराच्या पानांचा रस काढून, जेथे टक्कल पडत आहे त्या भागावर तो रस रोज लावावा.

सकाळी केस धुवून टाकावीत. किंवा नारळ तेला सोबत या पानांचा रस घ्या तो सोबत शिजवून घेऊन त्या तेलाने केसांवर मालिश करावी. असं केल्याने खूप लवकर नवे केस उगवतात. ही वनस्पती सांधेदुखी आणि गुडघेदुखी किंवा शरीरात गाठी येणे यासारख्या समस्येवर रामबाण उपाय आहे. या झाडाच्या पानांचा रस काढून तो तीळ तेला सोबत मिक्स करावा. तेल कोमटसर करून दुखणाऱ्या स्नायू वर लावावे. हलक्या हाताने मालिश करावी.

हे वाचा:   या चमत्कारिक वनस्पती चा असा उपयोग करणारा कधीच दवाखान्याची पायरी चढणार नाही.!

या वनस्पतीचे अनेक फायदे आहेत पण खासकरून केसांचे तक्रारी/ टक्कल पडणे/ चाई पडणे आणि शरीरातील गुडघेदुखी, सांधेदुखी, गाठी होणे यावर ही वनस्पती अत्यंत लाभदायी आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास तुम्ही इतरांसोबत शेअर करा. दिलेल्या उपायांचा फायदा तुम्ही तुमच्यासाठी नक्कीच करा. आणि स्वस्थ रहा.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *