आयुर्वेदात सापडला आहे जबरदस्त उपाय.! दहा वर्ष जास्त आयुष्य मिळेल.! सांधे दुखण्याचे कायमचे थांबले जाईल.!

आरोग्य

वाढत्या वयाने आपले शरीर थकत जाते व शरीरातील शक्ती व ऊर्जा देखील कमी होवू लागते. शरीरात अनेक घटकांची कमतरता भासू लागते. चाळीशी उलटल्या नंतर शरीरातील कॅल्शियम आणि फोस्फेट मोठ्या प्रमाणात कमी होवू लागते व यानेच आपल्या शरीरात अनेक नाना प्रकारची दुखणी सुरु होवू लागतात. कधी कंबरदुखी, कधी स्नायूंचे दुखणे तर कधी गुढग्याचे दुखणे.

या सर्व समस्या तुम्हाला सामान्य बाटत असल्या तरी ही यांपासून होणाऱ्या वेदना या अत्यंत असह्य असतात. आपल्या परिसरात अनेक लोक या समस्ये सोबत अनेक वर्ष जगत आहेत. आता प्रत्येक घरोघरी सांध्यांचे दुखणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. अनेक औषध व उपचार करुन देखील यावर कायमचा उपाय मिळवण्यास तुम्ही यशस्वी झाला नसाल. बाजारात आज काल अनेक वेदना शमाक गोळ्या व औषधे मिळतात मात्र या योग्य नियमित खाणे आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते.

होय कृत्रिम रित्या तयार केल्या गेलेली ही गोळ्या व औषधे आपल्या वेदना काही काळ थांबवू शकतात मात्र यांचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. वेदना शमाक गोळ्यांच्या रोज खाण्याने तुमच्या किडनीला मोठ्या प्रमाणात इजा होवू शकते. परंतू आता चिंता सोडा व सुटकेचा निश्वास टाका कारण आज आम्ही आमच्या लेखा द्वारे तुमच्यासाठी असा एक रामबाण उपाय घेवून आलो आहोत जो फक्त दोन ते तीन दिवस करा आणि शरीराच्या सर्व प्रकारच्या दुखण्यांना विसरुनच जा.

हे वाचा:   टेन्शन फ्री व्हायचे असेल तर रोज सकाळ संध्याकाळ खाण्यास सुरू करा हे दोन पदार्थ.! कुठल्याही गोष्टीची चिंता कायमची जाईल आणि शांत झोप देखील लागेल.!

होय हा उपाय घरातील काही सामग्रीच्या मदतीने तयार केला जावू शकतो. हा एक साधा सोपा मात्र अतिशय गुणकारी उपाय आहे. सोबतच हा एक नैसर्गिक उपाय आहे याचा तुमच्या शरीरावर काही वाईट परिणाम दिसून येत नाही. हा तुमच्या शरीरासाठी एक निर्धोक उपाय आहे. ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची ठरू शकते म्हणूनच आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा. धने म्हणजे कोथिंबिरिच्या रोपाला आलेले आणि वाळविलेले सुवासिक फळ.

हा एक मसाल्यात मोठ्या प्रमाणात वापरला पदार्थ आहे. धणे रुचीवर्धकव मू’त्रल तोंडाची अरुची नाहीशी करण्यासाठी धण्यांचा वापर केला जातो. धण्यांच्या सेवनाने आपल्याला चांगली भुक देखील लागते. खोकल्यावर धणे हे अप्रतिम ओषध आहे. त्यासाठी धणे व ज्येष्ठमध यांचा काढा प्ययल्यास खोकला त्वरित कमी येतो. धणे कृमिनाशक असून लहान मुलांना जंत किंवा कृमी यांचा त्रास होत असल्यास त्यांना धणे व साखर एकत्र करुन खावे.

धणे पित्तासाठी देखील एक रामबाण औषध आहे. पाचन तंत्राचा बिघाड ठीक करण्यासाठी धणे फायदेशीर आहेत.शौ’चस पातळ व आमयुक्त होत असल्यास धण्याचा काढा घ्यावा. आमांश बरा होतो. धणे लोह युक्त असतात व लोह आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. हा उपाय तयार करण्यासाठी तुम्हाला या बहूगुणी धण्यांचा वापर करायचा आहे. होय हा उपाय करण्यासाठी सर्व प्रथम कमी धणे घ्या व यांना पाण्यात टाका.

हे वाचा:   रात्रभर पाण्यात भिजवून खा या चार गोष्टी.! कधीच म्हातारपण येणार नाही.! ताकदीचा खजिना आहे ही एक गोष्ट.! उतारवयातले आजार होतील गायब.!

आता हे पाणी गॅस वर गरम होण्यासाठी ठेवा. पाण्याला चांगली उकळी आल्यास गॅस बंद करा व हे पाणी थंड होण्यासाठी ठेवा. आता गाळणीच्या मदतीने हे पाणी गाळून घ्या व धणे बाजूला काढून ठेवा. या पाण्यात मध टाका होय मध हा एक संपूर्ण नैसर्गिक आहे. माणूस अध्याप तरी मध कृत्रिम पद्धतीने तयार करु शकलेला नाही. हा मध अनेक खनिजांनी भरलेला आहे.

या दोन्ही घटकांना एकत्रित करुन प्यायल्यास तुम्हाला होणार सांधे दुखी, कमर दुखी व इतर शारीरिक दुखण्यांची समस्या कायमची दूर होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.