मृ’त्यूच्या तोंडातून मागे घेऊन येईल ही वनस्पती, भूतलावरील अमृतच आहे जणू.!

आरोग्य

मित्रांनो, काही दिवस तुम्ही दूध या पद्धतीने बनवून पिऊन बघा.. हात पाय दुखणे, कंबर दुखी, थकवा येणे, वीकनेस, कॅल्शियमची कमतरता, रक्ताची कमतरता होणार नाही. सोबतच तुम्ही साठ वर्षाचे असताना 35 वर्षाप्रमाणे एनर्जेटिक फील कराल. पाहूया हे बनवण्यासाठी कोणकोणते घटक लागतात..

तीळ: कोणत्याही किराणामालाच्या दुकानांमध्ये सहजरीत्या उपलब्ध होतात. तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. एक चमचा तिळाच्या सेवनाने 100 mg कॅल्शियम तुमच्या शरीराला मिळते. सफेद तीळ आणि काळे तीळ पैकी सफेद तीळ जास्त प्रमाणात वापरले जातात. परंतु काळे तीळ जास्त पौष्टिक असतात. यामध्ये कॉपर, मॅग्नेशियम, आयर्न, झिंक, फायबर हे भरपूर प्रमाणात असते.

हाडांसाठी दातांसाठी त्वचा आणि डोक्यासाठी तिळाचे सेवन खूप फायदेशीर आहे. जॉईंट पेन ची समस्या कमी करतात हे तीळ. शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करतात. हाड मजबूत बनतात. बदाम : शरीरातील अनेक रोग दूर ठेवतात हे बदाम. पचनक्रिया सुधारण्याचे काम बदाम करतात. शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवून शरीर स्वस्थ ठेवण्याचा चे काम बदाम करतात.

हे वाचा:   सलग दहा दिवसात वजन दुपटीने कमी होत जाईल.! या एका उपायाने अनेक लोकांचे पोट गेले आहे आत.! कमाल होऊन जाईल.!

दोन ते तीन बदाम रोज रात्री पाण्यात भिजवून खाल्ल्यास कोणताही रोग जवळपास फिरकू शकणार नाही. बुद्धी तल्लख होण्यास मदत करतात बदाम. बदामाची पावडर सुद्धा तुम्ही बनवून त्याचे सेवन करू शकता. नियमित बदाम खाल्ल्यास उतारवयात तुम्हाला कॅल्शियमच्या कोणत्याही प्रकारच्या गोळ्या घेण्याची गरज नाही.

काळी मिरी: काळीमिरी आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्याचे काम करते. सर्दी खोकला पडसे गळ्याच्या कोणत्याही समस्या यावर काळी मिरी अत्यंत फायदेशीर आहे. डोळ्यांचा दृष्टीसाठी काळी मिरी फायदेशीर असते.

लवंग: घरोघरी सहज उपलब्ध असणारी अभंग वात प्रकृतीमध्ये फायदेशीर ठरते. लवंगा च्या वापराने कफाचे तक्रारी दूर होतात. पावडर कशी बनवायची कशी? 4 चमचे तीळ, 4 बदाम, 4 लवंग, 4-5 काळी मिरी मिक्सर वरती बारीक पावडर बनवावी. याचे प्रमाण डबल करून तुम्ही जास्तीची पावडर बनवून ठेवू शकता. ही पावडर तुम्ही रात्री झोपताना दुधात घालून घ्यावी. गोडी साठी गूळ वापरावा.

हे वाचा:   झोप न लागण्याची समस्या आता कायमची मिटली जाणार.! डोळे मिटल्या बरोबर लगेच क्षणात येणार झोप.! निद्रानाश वर करा पर्मनंट इलाज.!

या पावडरीचा दररोजच्या सेवनाने बाजारातून कोणतेही एक्स्ट्रा सप्लिमेंट आणून देण्याची गरज नाही. अत्यंत कमी किमतीत घरच्या घरी हा उपाय तुम्ही करू शकता. 100% खात्रीशीर हा उपाय काम करतो. उतारवयात होणाऱ्या सर्व दुखण्यापासून तुमची मुक्तता करतो. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *