टाचा दुखणे कायमचे होईल बंद.! हा घरगुती उपाय टाचा दुखी कायमची बंद करणार.! दुखणे असे पळून जाईल की कधी नव्हतेच..!

आरोग्य

मित्रांनो तुम्हाला किंवा तुमच्या घरातील कोणालाही कितीही जुनी टाचेचे दुखणे असु देत. आज जो उपाय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, तो आपल्या अगदी आज्जी पणजी पासून केला जात आहे. हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. तेव्हा तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. यामुळे तुमचे दुखणे हे समूळ नष्ट होऊन तुम्हाला असे वाटेल की जसे कधी दुखणे नव्हतेच.

या उपायामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू देखील अगदी सोप्या आणि सहज मिळणाऱ्या आहेत. घरगुती उपाय असल्यामुळे तुम्हाला कोणतेही नुकसान होणार नाही. का होते ही टाच दुखी? वाढलेल्या वजनाचा अति भार टाचेवर आणि गुडघ्यावर घेतो. त्यामुळे टाचा दुखू लागतात. त्याचबरोबर रक्तातील युरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्यावर देखील टाच दुखण्याची गंभीर समस्या उद्भवते.

अनुवंशिकता, अति चालणे मेहनतीचे काम करणे, जड उचलणे यामुळे देखील टाच दुखीची समस्या होऊ शकते. यासाठी पाहूयात काही उपाय. लक्षात ठेवा वजन तुमचे नियंत्रण असावे. उपाय १: या उपायासाठी तुम्हाला सर्वप्रथम लागणारा घटक म्हणजे हिरवी विलायची. मसाला विलायची आणि हिरवी विलायची असे दोन प्रकारच्या विलायची असतात. विलायची खाल्ल्याने अन्नाचे नीट पचन होते याशिवाय तोंडाची दुर्गंधी येत नाही.

यामुळे आपल्या शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारची सूज आणि दुखण्याची समस्या असेल तर त्यामध्ये सुद्धा हिरवी विलायची अत्यंत फायदेशीर असते. दहा ते एक अशा उतरत्या क्रमाने विलायची घ्या. सकाळी उठल्यावर दहा विलायची सालं न काढता चावून खा सोबतच अर्धा तास चाला. दुसऱ्या दिवशी नऊ विलायची खा, तर तिसर्‍या दिवशी आठ..!

हे वाचा:   कोण म्हणते कपडे धुणे खूप कष्टाचं काम आहे.! हुशार बायका या घरगुती ट्रिक्स मुळे काही मिनिटात कपडे धुतात.! तुम्हाला माहिती आहे का.?

अशा प्रकारे एकेक विलायची ने प्रमाण कमी करत जावे. हे चक्र संपल्यानंतर पुन्हा दहा ते एक नवीन चक्र सुरू करावे. ही विलायची दिवसा किंवा संध्याकाळी खाऊ नये सकाळीच खावे. या पद्धतीने हा उपाय एक महिना करून बघा. तुमच दुखणे कधी गायब होईल तुम्हाला समजणार नाही. परंतु सकाळचं चालणे गरजेचे आहे. औषध गोळ्या खाऊन दुखणे बरे व्हायला खूप काळ जातो.

तात्पुरते बरे वाटते पण दुखणे समूळ नष्ट होत नाही तेव्हा हा उपाय तुम्ही नक्की करून बघा यामुळे दुखणे होईल समूळ नष्ट. उपाय २: या उपायामध्ये तुम्हाला तुमचा तळव्याची टाचेचे तेलाने मसाज करायचा आहे. यासाठी तुम्ही खोबऱ्याचे, तिळाचे किंवा मोहरीचे अथवा ऑलिव ऑइल देखील घेऊ शकता.

लक्षात ठेवा मसाज करते वेळी तेराला हलके सर कोमट गरम अवश्य करावे. यामुळे शरीरामध्ये तेल लवकर मुरते आणि अधिक चांगला फायदा होतो. सुमारे पाच ते सात मिनिटे तळव्यांची टाचेची चांगल्या पद्धतीने मालीश करा. अशा पद्धतीने मसाज केल्यानंतर झोप देखील चांगली लागते. अनेक जण आता टाचेची मसाज वाटीच्या पार्श्वभागाने करतात. यामुळे टाचांचे दुखणे होईल गायब सोबतच डोळ्यांची दृष्टी देखील सुधारेल.

एकच टाच दुखत आहे त्यामुळे एकाच टाचेला मसाज करायचा असे करू नका. दोन्ही टाचांना समान प्रमाणात मसाज करा. एक महिना तुम्ही असे करून बघा. उपाय ३: सगळ्या प्रकारच्या दुखण्या मध्ये हळदी अत्यंत फायदेशीर आहे हे आपण जाणतो. टाचेला दुखापत होणे, सूज येणे यामध्ये देखील हा उपाय अत्यंत लाभदायी आहे. यासाठी तुम्हाला एक ग्लास गरम दूध घ्यायचे आहे. त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून रात्री झोपायच्या आधी हे दूध प्या.

हे वाचा:   तुम्ही रोज सकाळी शिळी चपाती किंवा भाकरी खाता का.? शिळी झालेली पोळी खाल्ल्याने पोटात नेमके काय होते माहिती आहे का.?

हा उपाय तुम्ही एक दिवसाआड करावा. उपाय ४: या उपायामध्ये तुम्हाला काही व्यायाम सुचवत आहोत. ज्यामध्ये तुम्ही तीस सेकंदा साठी आपल्या पायाच्या बोटांच्या मदतीने चवड्या वर उभे राहायचे आहे. त्या नंतर दहा सेकंद आराम करून पुन्हा असेच करावे. असे दिवसातून सुमारे दहा वेळेस तरी करावे. दुसरा व्यायाम म्हणजे बॅंकेच्या मदतीने कंबरेपासून पाय वर उचलावे. याच स्थितीमध्ये अर्धा तास थांबावं.

यामुळे पाय रिलॅक्स होऊन सर्व थकवा दूर होतो. चालण्यासाठी नेहमी सॉफ्ट चप्पल वापरावी. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *