फक्त पाच पाने, दोन दिवसात मुतखडा ल’घवी वाटे बाहेर पडेल.!

आरोग्य

अनेक लोकांना मुतखड्याचा त्रास जाणवत असतो. मुतखडा हा तसा साधारण आजार आहे. परंतु यामुळे खूप त्रास सहन करावा लागत असतो. अनेक लोकांमध्ये ही समस्या आता दिसून येऊ लागली आहे. या समस्येसाठी आपण आजच्या या लेखांमध्ये एक छोटासा उपाय करणार आहोत. हा उपाय असणाऱ्या लोकांसाठी फारच उपयुक्त असणार आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक वनस्पती लागणार आहे ही वनस्पती अगदी सहजपणे बाजारांमध्ये मिळत असते तसेच ही वनस्पती तुम्ही तुमच्या घरी देखील लावू शकता. या वनस्पतीचे नाव आहे नागवेल किंवा विड्याचे पान. याला खाऊचे पान असे देखील म्हंटले जाते. हे पान आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त मानले जाते.

हे पाने घरी आणावे त्यानंतर याचे देठ तोडावे हे देठ तुम्हाला चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यायचे आहे व यातून रस काढायचा आहे. यामध्ये थोडासा चुना टाकून याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यायचे आहे. त्यानंतर ज्या लोकांना मूळव्याधाची समस्या आहे अशा लोकांनी हे मिश्रण मूळव्याधीच्या जागेवर लावायचे आहे. या पानाचा उपयोग मुळव्याधीवर देखील केला जातो. अशाप्रकारे यामुळे नक्कीच फायदा होईल.

हे वाचा:   आयुर्वेदात सापडला आहे जबरदस्त उपाय.! दहा वर्ष जास्त आयुष्य मिळेल.! सांधे दुखण्याचे कायमचे थांबले जाईल.!

आपल्याला मुतखड्याचा उपाय बनवण्यासाठी आणखी एक पदार्थ लागणार आहे तो म्हणजे “वंशलोषन चूर्ण”. हे चूर्ण कुठल्याही आयुर्वेदिक दुकानांमध्ये सहज उपलब्ध होत असते. हे चूर्ण बांबू पासून बनवले जात असते. याचे आरोग्यासाठी विशेष असे फायदे सांगितले जातात. तर आपल्याला हे चूर्ण अगदी थोड्याशा प्रमाणात लागणार आहे.

आपण जी पाच पाने घेतली आहे ती मिठाच्या पाण्यामध्ये चांगल्याप्रकारे स्वच्छ धुवून काढावी. त्यानंतर यावर हे चूर्ण टाकावे व त्याची बारीक घडी घालून याचे दररोज सकाळी सेवन करावे. असे केल्याने मुतखड्याचा आजार हा पूर्णपणे बरा केला जाऊ शकतो. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

हे वाचा:   एक पान शेकडो आजार बरे करू शकते, बाजारात दिसताच खरेदी करावे.!

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *