चना डाळ खाणाऱ्या लोकांनी एकदा वाचूनच टाका, आजपासून डोळे उघडले जातील.!

आरोग्य

मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या डाळींचे भरपूर प्रमाणात पीक घेतले जाते. बाराही महिने या डाळींचा उपयोग आपण आपल्या आहारात नियमितपणे करत असतो. या डाळिंब पैकी आज चनाडाळी बद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. बरेच लोक हरभराच्या डाळीला नापसंत करतात. सर्व डाळींमध्ये ही अत्यंत फायदेशीर आहे.

कॅलरी, प्रथिन, कॅल्शियम, फायबर भरपूर प्रमाणात मिळते. ही शरीरासाठी अतिशय उत्तम अशी डाळ मानली जाते. चनादाळ चवीला अत्यंत बेस्ट असते. विविध पाककृती नी हरभरा डाळ याचे सेवन करता येते. चवी सोबतच ही डाळ शरीरातील अनेक आजारांना दूर ठेवण्याचे काम करते. मधुमेहाच्या रोग्यांसाठी चणाडाळ अतिशय गुणकारी आहे.

या डाळी मध्ये असणारे ग्लायसेमिक इंडेक्स नावाचा घटक रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवतो. तसेच जे लोक स्थूल आहेत लठ्ठ आहेत त्यांनी ही डाळ आवश्य खाल्ली पाहिजे. कारण या डाळीमध्ये फायबरचे प्रमाण मोठ्या स्तरावर असते. आणि शरीरामध्ये फायबरचे प्रमाण संतुलित किंवा जास्त असेल तर आपल्याला भूक कमी लागते.

हे वाचा:   ही कढीपत्ता चटणी जेवणात चव तर वाढेलच पण तुमचे केस देखील हातभर वाढवेल.! केस वाढवण्यासाठी कोणतेही औषध नाही ही चटणीच पुरेशी आहे.!

परिणामी जास्त अन्नाचे सेवन केले जात नाही आणि अशाप्रकारे वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. या डाळीच्या नियमित सेवनाने आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित राहते. असा फायदा म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचे हृदय रोगांपासून लांब राहता येते. त्याचप्रमाणे ज्यांना आपल्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता आहे असं वाटत त्या व्यक्‍तींनी नियमितपणे चनाडाळीचे सेवन केल्यास त्यांच्या रक्तातील लोहाचे प्रमाण वाढते.

ज्यांना ॲनिमियाचा त्रास आहे त्यांनी हरभऱ्याच्या डाळीचे आवर्जून सेवन केले पाहिजे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे ज्यांना का वेळ झाली आहे त्यांनी चनाडाळीचे सेवन केलेच पाहिजे. 100 ग्रॅम चना डाळीत मध्ये पाणी घालून दोन तास भिजवून ठेवलं आणि नंतर भिजवलेली डाळ गुळाचा खडा सोबत खाल्ली तर कावीळच्या रोगापासून सुटका होते. त्यात तिळमात्र शंका नाही.

हे वाचा:   आता अंथरुणावर खीळलेला सुद्धा उठून पळू लागेल.! हे लावतात क्षणी पायापासून केसापर्यंत सर्व शरीरातील झिनझिण्या.! शरीरातल्या 72000 नसा होतील मोकळ्या.!

मात्र हा उपाय नियमित केला पाहिजे. ती छोटीशी पण महत्वपूर्ण माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल, हि माहिती तुम्ही आपल्या प्रिय व्यक्तींसोबत नक्की शेअर करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *